काही तथ्ये:
१. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.
२. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात.
३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत.
४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे.
५. बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते. बीजिंगला ५, आणि त्यंचे ऑटपुट तीन अमेरिकन इंजिनियर्स एवढे असते. (माझ्याकडे ह्याची आकडेवारी स्वनुभवातून जमवलेली आहे.)
६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही.
७. बंगलोरला जॉब मध्ये दोन वर्शे झाली, की लगेच म्यानेजमेंट करावीशी वाटते. बीजिंगला त्या डार्क साईडला जाणारे विरळा.
एकद बीजिंगने इंग्रजी शिकले, की बंगलोर खल्लास, ह्या मताचा मी झालोय. तुमचे काय मत आहे ?
(काळेकाका, पत्र पाठवा.)
प्रतिक्रिया
सनसनाटी
हाहा
हा हा हा!
होहो
सनसनाटी
अपराधीपणाच्या भावनेला वाट?
हा हा हा
हम्म
मेबी सर मेबी. बट अ ओनेस्ट
भारताला खरा धोका बाहेरून नसून अंतर्गत आहे.
मिभो तुम्ही एकांगी विचार करत
आयटी काय किंवा नॉन-आयटी काय?
(जॉट = जुगाड ओरिएंटेड टेक्नॉलॉजी...)
मिभो साहेबांची पहीली चीन फेरी..
प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही
aaples and oranges
काही उदाहरणे ?
पॅकेज
सॉर्ट ???
सिबेल
किंवा चायना मोबाईल, बायडू,
त्यामुळे इतकी बौद्धीक संपदा
आर्थीक महासता
काय म्हणताय..
अवांतर :- भारत 'महासत्ता'
मंजी , अमरिका, चीन आणि पाकिस्तानला मागं टाकणार.
मंजी , अमरिका, चीन आणि पाकिस्तानला मागं टाकणार.
भारत
अरे वा!
मला पाठव
>> भारतीय म्यानेजरला कंटाळून
अरेरे
मंग कुठे जाणार आता?
पैशासाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात
जे२ईई
जे २ ई ई चे अॅब्स्ट्रॅक्शन चुकीचे आहे असे तुला वाटत नाही का ?
वा! छान
चीन सध्यातरी आपल्या पुढे आहे
येत्या काही वर्षात भारतातली
हे
+१
हमम्म्म्म्म्म्म्म्म्म, किती
असले प्रश्न पडतात त्यावरून
हे काल्पनिक विचारवंत
मिभो चीनचे पाणी इतके जालिम आहे?
मिचमिच बघणारे लोक इतके पुढे
बाकी भारत सोडुन सध्या तरी
बोलबच्चान्गिरी म्हणजे नेमकं
मिभो, तुमचं संगणक शास्त्राचं
बोंब मारायची फॅशन ?
Pagination