✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भयकथा

स
स्पा यांनी
Fri, 09/03/2010 - 19:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13866 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

लिंक नाहीये माझ्याकडे ...

sagarparadkar
Fri, 09/03/2010 - 19:44 नवीन
पण "पिवळ्या दारापलीकडे ... गाजलेल्या भयकथांचा संग्रह" असे पुस्तक ३०/३२ वर्षांपूर्वी वाचले होते ते आठवले. मिळाल्यास अवश्य वाचून काढा, मजा आली होती वाचताना, खरंच थोडी भीती वाटली होती ...
  • Log in or register to post comments

भयानक घाबरल्या गेलो आहे.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 19:47 नवीन
भयानक घाबरल्या गेलो आहे.
  • Log in or register to post comments

स्पा

सहज
Fri, 09/03/2010 - 19:51 नवीन
http://www.misalpav.com/taxonomy/term/व येथे आकडा उदा. http://www.misalpav.com/taxonomy/term/10 = म्हणजे धर्म असे http://www.misalpav.com/taxonomy/term/1 पासुन पुढे आकडे टाकत बघत रहा. कधीतरी भयकथा विभाग जर मिपाच्या लेखनप्रकारत असेल तर. शोधुन दिला असता पण तेवढाच तुमचा व्यायाम होइल.
  • Log in or register to post comments

बिल्ला

नितिन थत्ते
Fri, 09/03/2010 - 20:09 नवीन
>>मिसळ पाव वर यापूर्वी हे लिखाण झाले असल्यास.. लिंक द्यावी ...... एक बिल्ला नं १३ आहे.
  • Log in or register to post comments

त्यापेक्षा तुम्हीच का लिहीत

सूड
Fri, 09/03/2010 - 20:36 नवीन
त्यापेक्षा तुम्हीच का लिहीत नाही, झालीच मिपावर प्रशंसा तर मूठभर मास वाढेल तुमचं.
  • Log in or register to post comments

आहो काय हे?

ईन्टरफेल
Fri, 09/03/2010 - 21:05 नवीन
इथ तसि लिंक कुनि देनार नाहि, त्यापेक्षा तुमि आसे धागे काढा, मिपावर परिक्षेत १ ते ५ .........१० ते २०..........२५ ते ५० ...................................................................................५०००.............कोन? ..................बघा मग कसे परतिसाद मिळतिल? आनि लिंका पन भेटतिल...बगा परयतन करुन ....
  • Log in or register to post comments

प्रियाली यांच्या -

शुचि
Fri, 09/03/2010 - 21:23 नवीन
http://www.misalpav.com/node/3114 http://www.misalpav.com/node/4302
  • Log in or register to post comments

शुचि.... खूप खूप आभार

स्पा
Fri, 09/03/2010 - 22:33 नवीन
शुचि.... खूप खूप आभार
  • Log in or register to post comments

स्पा तुम्हाला मदत करता आली

शुचि
Sat, 09/04/2010 - 02:13 नवीन
स्पा तुम्हाला मदत करता आली याचा मला खूप आनंद झाला. तुम्हाला थोडा विरंगुळा मिळावा हीच सदिच्छा. टेक केअर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हम्म!

पिवळा डांबिस
Fri, 09/03/2010 - 22:45 नवीन
अहो स्पा, तुम्ही जरा बिल्ली नं १३ (सॉरी,सॉरी, टायपो झाली, "बिल्ला" म्हणायचं होतं!!) ची वाटचाल बघा..... एकसे एक भयकथा लिहिल्यात त्यानी... फक्त अंगात चिलखत असू द्या म्हणजे झालं!!!!! :) बि. न. १३, ह घ्या!!!!
  • Log in or register to post comments

हा हा हा पिडाकाका , आंबोळीचा

सुहास..
Sat, 09/04/2010 - 08:56 नवीन
हा हा हा पिडाकाका , आंबोळीचा कंदील विसरलात की काय ? स्पा(काय भुषणावह नाव घेतलय .) ....वाच कधी तरी आंबोळीचा कंदील ..त्यानंतर भयकथाच काय 'बालकथा' देखील वाचताना भिती वाटेल तुला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बिल्ला नं १३ इज

चेतन सुभाष गुगळे
Tue, 11/08/2011 - 18:10 नवीन
नो मोअर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आले आले

प्रियाली
Sat, 09/04/2010 - 00:57 नवीन
बिल्ला नं १३ मिपावर अवतरलेला आहे. गेले दोन-चार दिवस येणे झाले नव्हते. :) थत्ते, शुचि आणि पिडांच्या मार्गदर्शनाबद्दल ;) आभारी आहे.
  • Log in or register to post comments

आणि एक बिल्ला नंबर ३२२ आहेत

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 12:03 नवीन
आणि एक बिल्ला नंबर ३२२ आहेत त्यांचीही वाटचाल पहा एकदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हे सगळे केव्हाच वाचून झाले

Pain
Sat, 09/04/2010 - 02:18 नवीन
हे सगळे केव्हाच वाचून झाले आहे. अजून पाहिजे. इतर संस्थळांवरच्याही लिंक्स द्या कारण बाकी कुठेच जात नाही, त्यामुळे माहिती नाही.
  • Log in or register to post comments

गांधीवादी

राजेश घासकडवी
Sat, 09/04/2010 - 08:38 नवीन
गांधीवादी यांचं लेखन व प्रतिसाद वाचावेत. त्यांमध्ये लालित्य असतं, कल्पनाविलास असतो, आणि अनेक गोष्टींची भीती असते... म्हणजे त्यांच्या वर्णनांप्रमाणे समाज खरोखरच आहे की काय ही भीती असते, किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच लोक वागायला लागले तर काय होईल या कल्पनेने छातीत धस्स होतं. जरूर वाचण्यासारखं.
  • Log in or register to post comments

आंबोळीचा कंदील वाचली

स्पा
Sat, 09/04/2010 - 09:25 नवीन
आंबोळीचा कंदील वाचली ... बापरे.. खरच भयानक आहे......
  • Log in or register to post comments

आंबोळीचा कंदील कुठे मिळेल?

sagarparadkar
Sat, 09/04/2010 - 19:07 नवीन
आंबोळीचा कंदील कुठे मिळेल? शोध करून सापडली नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कंदील:

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 19:19 नवीन
कंदील: http://www.misalpav.com/node/1417 कंदील - २: http://www.misalpav.com/node/7362
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

धन्यवाद

sagarparadkar
Sat, 09/04/2010 - 19:32 नवीन
वाचतो ... धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या माहितीनुसार..

अनिल २७
Sat, 09/04/2010 - 12:09 नवीन
तुम्ही मिपावर तुमच्या लेखनाची सुरूवात भयकथांद्वारे सुरू केली आहे.. (असे जगण्यापेक्षा आत्महत्या करावी !)
  • Log in or register to post comments

बिल्ला नंबर ३२२ ची वाटचाल कशी

स्पा
Sat, 09/04/2010 - 12:17 नवीन
बिल्ला नंबर ३२२ ची वाटचाल कशी पहावी ? आणि बिल्ला नंबर १३ हे काय प्रकरण आहे?
  • Log in or register to post comments

वाटचाल

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 12:19 नवीन
http://www.misalpav.com/newtracker/322 http://www.misalpav.com/newtracker/13
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

रायटर्स रेकमंडेशन

बिपिन कार्यकर्ते
Sat, 09/04/2010 - 19:28 नवीन
रायटर्स रेकमंडेशन : या!!! : http://www.misalpav.com/node/4662 भेट : http://www.misalpav.com/node/9315 फेड : http://www.misalpav.com/node/6334
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तिन्ही कथा अप्रतिम _/\_

राजो
Fri, 07/03/2015 - 17:42 नवीन
तिन्ही कथा अप्रतिम _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अदिती.... धन्यवाद......

स्पा
Sat, 09/04/2010 - 12:24 नवीन
अदिती.... धन्यवाद......
  • Log in or register to post comments

भयकथाच हव्या आहेत,का भयकविता

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/04/2010 - 12:40 नवीन
भयकथाच हव्या आहेत,का भयकविता पण चालतील ? काही भयकविता इथे वाचता येतील :- http://www.misalpav.com/node/6332 http://www.misalpav.com/node/5019
  • Log in or register to post comments

परिकथेतील राजकुमार वर दिलेला

स्पा
Sat, 09/04/2010 - 12:52 नवीन
परिकथेतील राजकुमार वर दिलेला प्रकार खरच खूप भयंकर होता :)
  • Log in or register to post comments

अरेच्या ! माझा प्रतिसाद कसा

अवलिया
Sat, 09/04/2010 - 13:42 नवीन
अरेच्या ! माझा प्रतिसाद कसा काय उडाला ? प्रतिसाद उडणे ही पण एक मिपावरची भयकथाच आहे. कोण, केव्हा, कधी, कसा, कुठुन येउन प्रतिसाद उडवेल ... सांगताच येत नाही. असो. मिपावर कधी कधी भयाचे वातावरण असतं ब्वा ! त्या सगळ्या भय कथाच म्हणता येतील. मग अशा भुताला घाबरवण्यासाठी चपला काय चांदण्या काय .. बरेच उपाय केले जातात. येईल अनुभव हळुहळू .. !
  • Log in or register to post comments

हे पान सतत नवीन भय कथांनी

निनाद मुक्काम …
Wed, 11/09/2011 - 04:12 नवीन
हे पान सतत नवीन भय कथांनी अपडेट व्हावे असे मनापासून वाटते . परदेशात भयकथा ह्या साहित्यात मोडल्या जातात .आपल्या कडे त्याकडे उपेक्षेने पहिले जाते. जर्मनीत भय,रहस्य ,सामाजिक अश्या अनेक विषयांवरील कथा ऑडियो मध्ये आहेत. आपल्या कडे पु ल , वपू , शंकर पाटील., दमा ह्यांच्या कथा आडियो स्वरुपात उपलब्ध आहेत. मात्र नारायण धारप , मतकरी ह्यांचा कथा ऑडियो रुपात ऐकायला काय मजा येईन . मिपाकारांचा भयकथा मला आवडतात हे वेगळे सांगायला नको . रोजच्या नेहमीच्या चाकोरीबध्ध आयुष्यात एखादी भयकथा रात्रीची वाचण्यात मजा येते
  • Log in or register to post comments

हा धागा वाचुनच घाबरलो ! बाकी

मदनबाण
Wed, 11/09/2011 - 09:31 नवीन
हा धागा वाचुनच घाबरलो ! ;) बाकी स्पावडुचा हा धागा नजरेस पडला नव्हता...
  • Log in or register to post comments

धन्यवाद्

एक एकटा एकटाच
Sat, 04/11/2015 - 22:58 नवीन
हां धागा काढल्याबद्दल "स्पा" ह्याचे आभार. बऱ्याच लेखकांच्या भयकथा इथे एकत्र वाचायला मिळाल्या. मजा आली वाचुन
  • Log in or register to post comments

अजुन

लालगरूड
Sat, 11/07/2015 - 13:56 नवीन
अजुन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा