✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम

न
नितिन थत्ते यांनी
Wed, 09/01/2010 - 22:41  ·  लेख
लेख

Book traversal links for पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम

  • ‹ पुस्तकपरिचय-१९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल- भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3689 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

समाप्त?

श्रावण मोडक
Wed, 09/01/2010 - 22:58 नवीन
समाप्त? ते का? दोन भागात ही कादंबरी संपते? लिहा हो!
  • Log in or register to post comments

+१

सुनील
गुरुवार, 09/02/2010 - 00:41 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

निषेध...

राजेश घासकडवी
Wed, 09/01/2010 - 23:13 नवीन
चांगलं लिहून ते पटकन गुंडाळल्याबद्दल थत्तेंचा निषेध. की आणखी लिहिलं होतं पण ते ट्रिपलप्लस अनगुड असल्यामुळे ते लेखन अनरीड केलं गेलं? अं अं? अनरीड करता येणाऱ्यांनी हे हलक्यानेच घ्यावं. नाहीतर आमचा अनआयडी व्हायचा. न्यूस्पीकविषयी अजून लिहा...
  • Log in or register to post comments

चांगलं लिहून ते पटकन

Nile
गुरुवार, 09/02/2010 - 00:09 नवीन
चांगलं लिहून ते पटकन गुंडाळल्याबद्दल थत्तेंचा निषेध. न्यूस्पीकविषयी अजून लिहा...
हेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

डबलप्लस

विकास
गुरुवार, 09/02/2010 - 00:16 नवीन
चांगली चाललेली लेखमाला एकदम अनआर्टीकल करत आहात म्हणून आपले डबलप्लस अनअभिनंदन! ...त्या खात्याचे नाव मिनिस्ट्री ऑफ ट्रुथ असे असते. या खात्याचे काम सत्य फॅब्रिकेट करणे असे असते. हे खाते जालावर पण काही ठिकाणी अजून सक्रीय आहे असे वाटते. ;)
  • Log in or register to post comments

रोचक ओळख

सहज
गुरुवार, 09/02/2010 - 06:56 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

न्यूस्पीकविषयी थोडं

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/02/2010 - 12:59 नवीन
मला जे व्हेगली आठवतंय त्यावरून न्यूस्पीक नुसते संवाद सोपे करण्यासाठी नव्हती. मुळात सेन्सॉरशिपची ती पुढची पायरी होती. ती वापरल्यामुळे काही विचार आपोआपच करता येत नाहीत, व्यक्त करता येत नाहीत. व्याकरण व शब्दसंपदा यांवरच तशी बंधनं होती. (जुन्या काळपासून आपण विशिष्ट भाषेत विचार करतो असा समज आहे, सध्या तो मानत नाहीत बहुधा). दुसरी आणखीन एक गोष्ट आठवते आहे म्हणजे ती भाषा मधुपर्यायोक्तीसारखी होती. म्हणजे वाईटासाठीचे शब्दच नाहीत. वाईट नष्ट करता आलं नाही तर त्याबाबतचे शब्द बदलायचे म्हणजे सगळं कसं आलबेल असल्यासारखं वाटतं, असं काहीसं. म्हणजे मूळ नीग्रो शब्द बदलून कलर्ड, किंवा ब्लॅक म्हणायचं, मग तेही बदलून आफ्रिकन अमेरिकन म्हणायचं - तसं. म्हणजे त्यांच्या परिस्थितीत काही फरक करण्यापेक्षा शब्द बदलून वरवर सगळं भलं करायचं. च्यायला, तो भाग वाचायलाच पाहिजे पुन्हा. तुम्ही नसतं ओझं वाढवून ठेवलंत.
  • Log in or register to post comments

चांगलं लिहून ते पटकन

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/02/2010 - 13:06 नवीन
चांगलं लिहून ते पटकन गुंडाळल्याबद्दल थत्तेंचा निषेध.
+१ थत्तेचाचा हाय हाय !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा