✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गटवार तात्काळ चर्चा अर्थातच चॅटींग.

क
कलंत्री यांनी
Mon, 05/05/2008 - 18:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22981 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

खलबत

ध्रुव
Tue, 05/06/2008 - 14:54 नवीन
:) -- ध्रुव
  • Log in or register to post comments

खलबत

धमाल मुलगा
Tue, 05/06/2008 - 14:56 नवीन
खलबत !!! खलबत...खलबत...नको रे भाऊ... च्यायला काहीतरी झोल करणार असं वाटतय...उगाच घाशीराम कोतवाल आठवलं अजुन काहीतरी सांग ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव

मंडई

मनस्वी
Tue, 05/06/2008 - 15:29 नवीन
मंडई..?? भाजीमंडईत जसा आरडाओरडा, देवाणघेवाण, चढाओढ, बार्गेनिंग, बाचाबाची, सुसंवाद चालू असतात.. तसे.
  • Log in or register to post comments

च्कत्या

अन्जलि
Wed, 05/07/2008 - 13:20 नवीन
होय हो पेथ्कर्सहेब मल पन खुप वैत वातते मरथि त्य्पिन्ग येत नहि म्हनुन पन कय कर्नर बघा असे कहितरि कसेतरि लिहिले जते अनि मग त्य लिहिन्यत्लि मजा निघुन जाते म्हनुन मे प्रयतन कर्ते आहे थोद्य दिवसनि जमेल तोपर्यन्त ..... क्शमस्व.
  • Log in or register to post comments

वा..वा...

प्रभाकर पेठकर
Wed, 05/07/2008 - 17:10 नवीन
वा...वा.. मराठी (?) प्रतिसाद आवडला. मराठी टंकलेखन इतकेही कठीण नाही. मिपाच्या १००% सदस्यांना मराठी टंकलेखन उत्तम जमते. फक्त तुम्हालाच इतकेऽऽऽऽ कठीण जाते. कदाचित स्वतःची ओळख लपविण्यासाठी तुमचा हा सर्व अट्टाहास चालला असावा. मर्जी तुमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्जलि

अंजलीताईंचा प्रयत्न आवडला.

काळा_पहाड
Wed, 05/07/2008 - 13:56 नवीन
अंजलीताईंचा प्रयत्न आवडला. तुम्ही प्रयत्न करीत राहा अंजलीताईं. जे तुम्ही लिहिलंय ते आम्हाला समजले. शुभेच्छा. मूळ विषय : गुह्राळ कसे वाटते ? नाहीतर मग चह्राट, दळ्ण सदासर्वदा तो मी नव्हेच
  • Log in or register to post comments

बंगलोरची

अभिता
Wed, 05/07/2008 - 15:19 नवीन
बंगलोरची मिसल्-पाव ओसरी वाचुन सापडला शब्द ओसरी कसा वाटतो.
  • Log in or register to post comments

मला

झकासराव
गुरुवार, 05/08/2008 - 00:01 नवीन
आवडेल अशी सुविधा असेल तर. चावडी,गजाली हे दोन शब्द विशेष आवडले. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

टपरी

पक्या
गुरुवार, 05/08/2008 - 00:10 नवीन
सुचलेला अजुन एक शब्दः टपरी
  • Log in or register to post comments

ओलख

अन्जलि
गुरुवार, 05/08/2008 - 15:56 नवीन
ओलख लप्वन्यआचा प्रश्नच नहि पन जर प्रयत्न करुन्हि येत नसेल तर काय कर्नर? आता थोदे थोदे जमेल असे वातते चुक्भुल्द्यवि घ्यवि. मुल विश् यचे कय झले? चतिन्ग कधि सुरु होतेय ह्यचि वात बघ्तेय.
  • Log in or register to post comments

दरबार

फक्त संदीप
Mon, 05/12/2008 - 16:13 नवीन
L) मी संदीप,एक वाचक दरबार हा शब्द कसा वाटतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा