ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे निधन
ज्येष्ठ कवी श्री. नारायण सुर्वे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले..
एक वेगळं जग दाखवुन संवेदना जागवणारा निर्मळ कवी आणि सच्चा कार्यकर्ता हरपला..
मनःपुर्वक श्रद्धांजली..
आत्ता त्यांच्या कविता वाचाव्याश्या वाटतायत कुणी इथे त्या देउ शकेल का.
प्रतिक्रिया
मनःपुर्वक श्रद्धांजली..
अतिशय भावपूर्ण कविता तितक्याच
जालावर
श्रद्धांजली...
वंदन
खूप मोठे नुकसान. आदरांजली.
सहमत आहे
श्रद्धांजली..
विनम्र श्रद्धांजली...
विनम्र श्रद्धांजली.
भावपूर्ण
एक काव्यमय सुवर्णयुग
भावपूर्ण श्रद्धांजली.
महाकवीला श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली...
श्रद्धांजली
मोठ्या कवीबद्दल लिहिण्यासाठी
नारायण सुर्वे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
दोन दिवस
आज स्टँडिंग ओव्हेशनच्या
क्या बात है!!
स. ग. पाचपोळ
व्हिडीओतील गाणे
पाचपोळांची रचना, तरी सुर्व्यांच्या रुपांतराचं श्रेय आहेच ना?
"सर्व सुर्वे"
प्रकाटाआ
अवांतर ..
श्रद्धांजली.
आदरांजली.
थोर कवी हरपला
आदरांजली.
काळ