भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभेच्छा ध धोंडोपंत यांनी Sat, 05/03/2008 - 07:05 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 4541 वाचन 💬 प्रतिसाद (6) प्रतिक्रिया शुभेच्छा! विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 08:00 नवीन आमच्याही अनेक शुभेच्छा! आपला (परशुरामभक्त) तात्या. अवांतर- अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे रे काय धोंड्या! तेवढं जरा समजावून सांग पाहू... (एक वे़ळ भुताला भिणार नाही पण संस्कृतला भिणारा) तात्या. परशुरामजयंतीच्या शुभेच्छा! चतुरंग Sat, 05/03/2008 - 08:12 नवीन अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे जिव्हाग्रे वसती वेद चार, जरी चापबाण पाठीवर ब्राम्ह तेजे शाप शक्ती, क्षात्र तेजे सोडी शर || चतुरंग शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर ! नरेंद्र गोळे Sun, 05/04/2008 - 08:10 नवीन निजबळावर असाध्य ते साध्य करून घेण्याचे सामर्थ्य स्वत:हून सिद्ध करण्याचा गुरूमंत्र देणार्या परशुरामास सादर प्रणाम. वाचासिद्ध वेद चार, धनुष्यबाण पाठीवर | शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर || अक्षय्य तृतियेच्या शुभेच्छा व्यंकट Wed, 05/07/2008 - 18:59 नवीन आणि भगवान श्रीपरशुरामांना साष्टांग दंडवत ! व्यंकट माझे मत अवलिया Wed, 05/07/2008 - 12:21 नवीन अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु: ह्स्तयो: तुला। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं इदं वैश्यं शापादपि शरादपि अर्थादपि॥ अर्थ.. स्वाती दिनेश Wed, 05/07/2008 - 12:24 नवीन चतुरंग आणि गोळेकाका दोघांचेही मराठीकरण आवडले, स्वाती
शुभेच्छा! विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 08:00 नवीन आमच्याही अनेक शुभेच्छा! आपला (परशुरामभक्त) तात्या. अवांतर- अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे रे काय धोंड्या! तेवढं जरा समजावून सांग पाहू... (एक वे़ळ भुताला भिणार नाही पण संस्कृतला भिणारा) तात्या.
परशुरामजयंतीच्या शुभेच्छा! चतुरंग Sat, 05/03/2008 - 08:12 नवीन अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे जिव्हाग्रे वसती वेद चार, जरी चापबाण पाठीवर ब्राम्ह तेजे शाप शक्ती, क्षात्र तेजे सोडी शर || चतुरंग
शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर ! नरेंद्र गोळे Sun, 05/04/2008 - 08:10 नवीन निजबळावर असाध्य ते साध्य करून घेण्याचे सामर्थ्य स्वत:हून सिद्ध करण्याचा गुरूमंत्र देणार्या परशुरामास सादर प्रणाम. वाचासिद्ध वेद चार, धनुष्यबाण पाठीवर | शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर ||
अक्षय्य तृतियेच्या शुभेच्छा व्यंकट Wed, 05/07/2008 - 18:59 नवीन आणि भगवान श्रीपरशुरामांना साष्टांग दंडवत ! व्यंकट
माझे मत अवलिया Wed, 05/07/2008 - 12:21 नवीन अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु: ह्स्तयो: तुला। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं इदं वैश्यं शापादपि शरादपि अर्थादपि॥
अर्थ.. स्वाती दिनेश Wed, 05/07/2008 - 12:24 नवीन चतुरंग आणि गोळेकाका दोघांचेही मराठीकरण आवडले, स्वाती
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
परशुरामजयंतीच्या शुभेच्छा!
शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर !
अक्षय्य तृतियेच्या शुभेच्छा
माझे मत
अर्थ..