ताप
तुम्हाला वाजते का थंडी.
आणि कळपाची भीती.
का भरलाय तुम्हाला ताप.
तोंड दाबुन बुक्क्याचा मार.
शब्दांना नसते दु:ख.
फक्त ओझे वाहणारे आपण.
सवत आनली म्हणे.
ग्यानबाची बायको हरवली.
आता जास्त विचारत नाही.
कारण तुमच्याकडे उत्तर नाही.
राम रावण युध्द होणार
अनिरुध्द मिशा पिळणार
मी झाडावर लपणार
।। निश्चित ।।
ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार??????????
.
.
.
कविवर्य भावसार.
वा.
'आपला तो बाब्या' ही ओळ राहिलीच...
आणी झाडाच्या मुळ्या? की