Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आनंद घारे on गुरुवार, 05/01/2008 - 11:28
  • Log in or register to post comments
  • 3670 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 05/01/2008 - 13:49

Permalink

परिचय..

नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय चांगला करून दिला आहे.मला त्यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 05/01/2008 - 13:56

In reply to परिचय.. by स्वाती दिनेश

Permalink

असेच म्हणतो

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on गुरुवार, 05/01/2008 - 14:39

Permalink

परिचय..

आनंदघनजी, नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. परिचय थोडासा मोघम वाटतोय.अजुन थोडिशि भर घातल्यास वाचायला निश्चित आवडेल. दोघाहि थोर लोकांचे 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. अबब.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 05/01/2008 - 18:18

Permalink

अभिन॑दन

कविवर्य मंगेश पाडगांवकर आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑ना 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. तसेच, डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑चा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com