ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?..
>>
मन्जे रोज हापिसात काय करता अस्सं इचारा की!
काय न्हाय वं.. 'चा' च्या कंपनी काम करत असल्यानं, 'चा' पितू अन चकाट्या हाणतू!
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
आमच्या बोस ला पत्रे लिहने (म्हनजे आम्ही काम (च) करतो हे सिद्ध करण्यासाठीच हो दुसरे काय असनार?) आनि मैत्रिनीशी बोलत आन्तरजालावर बोंबलत फिरणे, हे आमचे आवडते उद्योग आहेत.शिवाय चॅट्(मराठीत यास प्रतिशब्द मिळेल काय?) करने हे तर जणू अम्रूताहुन मधुर भासते मज.....
प्रतिक्रिया
मलापण जाम
मी सध्या
गप्पा
भारत - श्रीलन्का टेस्ट बघा
ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?
रोज रोज!!
आमच्या बोस ला पत्रे लिहने