Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रावण मोडक on Tue, 07/20/2010 - 08:48
आपले सहप्रवासी, सदस्य भोचक म्हणजेच अभिनय कुलकर्णी याचे आज पहाटे धुळे येथे एका अपघातात निधन झाले. अभिनय, त्याची पत्नी भाग्यश्री कुलकर्णी मुलीसह इंदूरहून मुंबईला निघाले होते. त्यांच्या बसला धुळ्यात पारोळा रस्ता चौफुलीवर नागपूरहून येणारी एक ट्रक आदळली. अभिनय बसला होता त्या आणि त्याच्या पुढच्या-मागच्या खिडक्यांच्या भागातच ट्रक आदळल्याने या अपघातात चार जण मृत्यू पावले. त्यात अभिनयचा समावेश आहे. भाग्यश्री आणि मुलगी अपघातातून बचावले. तूर्त प्राप्त माहितीप्रमाणे, धुळ्यातील सोपस्कार उरकले जात आहेत. तेथे या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळाली आहे. माझे भाग्यश्रीशी बोलणे झाले त्यानुसार या मुलीने धीर राखला आहे. हा मजकूर जनातलं, मनातलं या सदराखाली टाकताना श्र्वास अडकला.
  • Log in or register to post comments
  • 30594 views

प्रतिक्रिया

Submitted by चतुरंग on Tue, 07/20/2010 - 08:51

Permalink

काय?

छे! काय लिहू?.... (सुन्न)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेमर on Tue, 07/20/2010 - 08:53

In reply to काय? by चतुरंग

Permalink

.

सुन्न
  • Log in or register to post comments

Submitted by चित्तरंजन भट on Tue, 07/20/2010 - 09:17

In reply to काय? by चतुरंग

Permalink

सुन्न

सुन्न.
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Tue, 07/20/2010 - 10:47

In reply to सुन्न by चित्तरंजन भट

Permalink

...

:(
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 07/20/2010 - 18:45

In reply to ... by समंजस

Permalink

...

:(
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 07/20/2010 - 08:55

Permalink

.

खिन्न.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 07/20/2010 - 12:59

In reply to . by सहज

Permalink

सकाळी

सकाळी सकाळी मिपा उघडल आणि ही धक्कादायक बातमी. :(
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Tue, 07/20/2010 - 08:56

Permalink

स्स्स्स्स्स्स्स

काय बोलू. फार वाईट झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 07/20/2010 - 21:26

In reply to स्स्स्स्स्स्स्स by महेश हतोळकर

Permalink

वाईट वाटले

वाईट वाटले. परिवारच हा.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 07/20/2010 - 08:56

Permalink

अरे बापरे!!!

अरे बापरे!!! खुप वाईट वाटलं वाचुन...भाग्यश्रीला सगळं सहन करण्याची शक्ति मिळो. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 07/20/2010 - 08:56

Permalink

चांगला दोस्त हरपला ...

आत्ताच ही बातमी समजली, सकाळवरही वाचले. वाईट झाले, फार वाईट झाले. अभिनय आमचा मित्र होता, सहप्रवासी होता, व्यासंगी आणि धडपड्या सदस्य होता आणि खुप चांगला माणुस होता. काहीच दिवसापुर्वी त्याच्याशी चॅटवर बोलायचे म्हणुन मनात आले होते. पुढच्या काही दिवसात कामानिमित्त इंदुर दौर्‍यात त्याला भेटायचेही ठरवले होते. गेली ती वेळ निघुन, गेलीच निघुन ... फार फार वाईट झाले ! >>माझे भाग्यश्रीशी बोलणे झाले त्यानुसार या मुलीने धीर राखला आहे. परमेश्वर कुलकर्णी परिवाराला, त्यांच्या आप्त व दोस्तमंडळींना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 07/20/2010 - 08:57

Permalink

(विषय दिलेला नाही)

:(
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 07/20/2010 - 09:03

Permalink

अतिशय वाइट

:( अतिशय वाइट बातमी. वाचतानाही श्वास अडकला.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Tue, 07/20/2010 - 09:02

Permalink

काय ??????????????????????????????????????

हॉरिबल ..................................... डेंजरस .. परवा दिवशीच बोललो होतो मी त्याच्याशी ???????????????????.. खिन्न आणि सुन्न ..
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Tue, 07/20/2010 - 09:02

Permalink

बापरे..

धक्कादायक.. अत्ताच सकाळ मध्ये ही बातमी वाचली.. पण हेच आपले सहप्रवासी, सदस्य भोचक माहिती नव्हते.. अत्यंत दु:खद घटना..
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 07/20/2010 - 09:05

Permalink

सुन्न

!
  • Log in or register to post comments

Submitted by दिनेश५७ on Tue, 07/20/2010 - 09:05

Permalink

क्लेशदायक.

क्लेशदायक. अभिनयच्या आप्तांना हे दु:ख पेलवण्याचे परमेश्वर सामर्थ्य देवो. माझ्या सहवेदना.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 07/20/2010 - 09:06

Permalink

बापरे. खुप

बापरे. खुप धक्कादायक बातमी! :( वाचुन फार वाईट वाटले! -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 07/20/2010 - 09:08

Permalink

...

काय प्रतिक्रिया लिहावी ते सुचत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 07/20/2010 - 15:11

In reply to ... by नंदन

Permalink

नंदनशी

नंदनशी सहमत.. मानवी बुद्धी काम करेनाशी होते अश्या काही घटना असतात.. मिपाची तर झालीच आहे परंतु माझीही व्यक्तिगत हानी झाली आहे.. एक चांगला सुहृद आयुष्यभराकरता हरवून बसलो आहे.. तात्या. -- Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
  • Log in or register to post comments

Submitted by Manoj Katwe on Tue, 07/20/2010 - 09:18

Permalink

मृतात्म्यांस शान्ति देओ हीच इश्वर चरनी विनंती.

देव त्यांच्या व इतर मृतात्म्यांस शान्ति देवो हीच इश्वर चरनी प्रार्थना. शांति....... शांति.......... शांति............
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 07/20/2010 - 09:34

Permalink

धक्कादायक

विश्वासच बसत नाहीये.टंकतानाही खूप क्लेश होताहेत. मी आहेच मुळी भोचक हे वाक्य कानात रुंजी घालतय. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Tue, 07/20/2010 - 10:27

In reply to धक्कादायक by प्रकाश घाटपांडे

Permalink

दु:खद!!

वाचून वाईट वाटलं.... मी आहेच मुळी भोचक हे वाक्य कानात रुंजी घालतय. सहमत!!! मे हिज सोल रेस्ट इन पीस...
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Tue, 07/20/2010 - 09:35

Permalink

फारच वाईट

फारच वाईट घडले... :(
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Tue, 07/20/2010 - 09:37

Permalink

प्रतिक्रि

प्रतिक्रिया देणे पण क्लेश देणारे आहे. अभिनय एक खुप चांगला माणूस.... फार वाईट झाले निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Tue, 07/20/2010 - 09:41

Permalink

ओह गॉड!! फार

ओह गॉड!! फार फार धक्कादायक! :( :(
  • Log in or register to post comments

Submitted by चटोरी वैशू on Tue, 07/20/2010 - 09:45

Permalink

खरच् खुप वाईट...

खरच् खुप वाईट... बातमी आहे ही... त्यांच्या पत्नीचा आणि मुली चा विचार येतोय सारखा...
  • Log in or register to post comments

Submitted by चटोरी वैशू on Tue, 07/20/2010 - 09:45

Permalink

खरच् खुप वाईट...

खरच् खुप वाईट... बातमी आहे ही... त्यांच्या पत्नीचा आणि मुली चा विचार येतोय सारखा...
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 07/20/2010 - 09:50

Permalink

....

....
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 07/20/2010 - 09:54

Permalink

सुन्न

आत्ताच बातमी वाचली होती आणि कुणाकडे कन्फर्म करावे याचाच विचार करीत होतो. फारच वाईट बातमी. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by श्रद्धा. on Tue, 07/20/2010 - 09:56

Permalink

अत्यंत

अत्यंत दुःखद घटना... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे सामर्थ्य हीच प्रार्थना....
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 07/20/2010 - 09:57

Permalink

अरे देवा....

अतिशय भयानक वाईट बातमी! आपला एक स्नेही, जो उत्तम अभ्यासु आणि व्यासंगी होता त्याचं असं अचानक निघुन जाणं ह्याचं दु:ख आहे, कुलकर्णी कुटुंबियांना ह्या दु:खाचा सामना करण्याची परमेश्वर शक्ती देवो. हा देवपण साला एक नंबरचा होपलेस आहे भोसडीचा. चांगली माणसं अशी धडाधड उचलुन नेतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 07/20/2010 - 09:57

Permalink

अरेरे...

अरेरे... फारच वाईट झाले....अभिनय यांना आदरांजली...
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 07/20/2010 - 10:26

Permalink

अरेरे!!

अरेरे! खूप वाईट वाटले. अजुन काय लिहिणार :( ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Tue, 07/20/2010 - 10:33

Permalink

खुपच वाईट

खुपच वाईट बातमी.... खरच काय लिहावे सुचत नाही... आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 07/20/2010 - 10:34

Permalink

बापरे!!!

बापरे!!! सुन्न झाले!! - प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 07/20/2010 - 10:35

Permalink

अरेरे..

अरेरे.. बातमी वाचून फार वाईट वाटले ! त्यांना सद्गती लाभो !! --लिखाळ
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 07/20/2010 - 10:38

Permalink

स्तब्ध

स्तब्ध ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 07/20/2010 - 10:42

Permalink

ही वाईट

ही वाईट बातमी कळल्याने फार त्रास झाला... :( परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 07/20/2010 - 10:43

Permalink

वाचुन खुप

वाचुन खुप वाईट वाटले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Tue, 07/20/2010 - 10:43

Permalink

धक्कादायक बातमी

बातमी वाचून फार वाईट वाटले. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 07/20/2010 - 10:52

Permalink

फारच दु:खद बातमी!

फारच दु:खद बातमी! भाग्यश्रीताईंना देव हा धक्का पेलण्याचे बळ आणि धैर्य देवो आणि अभिनय-जींच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना! ------------------------ सुधीर काळे
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता_१३ on Tue, 07/20/2010 - 11:02

Permalink

अतिशय वाईट

अतिशय वाईट बातमी. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयाना हा धक्का सहन करण्याची शक्ती देवो. स्मिता
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 07/20/2010 - 11:20

Permalink

खुपच वाईट

खुपच वाईट बातमी. सकाळीच राजाकडून फोनवर बातमी ऐकली आणि सुन्न झालो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Tue, 07/20/2010 - 11:23

Permalink

या खुदा !!

भोचक एक व्यासंगी व्यक्तिमत्व ... देव असे का करतो ?? खुप राग आला मला देवा चा त्यांच्या मृतात्म्यांस शांती देवो हीच विनंती. भाग्यश्री ला हे वाईट दिवस सहन करण्याचे मनोबळ अन सामर्थ्य मिळो . ~ व्यथित , वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Tue, 07/20/2010 - 11:28

Permalink

सुन्न

सुन्न झालो वाचताना. काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Tue, 07/20/2010 - 11:36

Permalink

वाईट बातमी.

परमेश्वर कुलकर्णी परिवाराला, त्यांच्या आप्त व दोस्तमंडळींना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Tue, 07/20/2010 - 11:39

Permalink

धक्का बसला.

सुन्न करणारी बातमी.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद on Tue, 07/20/2010 - 11:59

Permalink

फार वाईट

फार वाईट वाटले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Tue, 07/20/2010 - 12:00

Permalink

धक्कादायक बातमी.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे सामर्थ्य हीच प्रार्थना....
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com