Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 20:27
बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग, अदिती यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. कृपया व्हिडीओ एंबेड नका करू. मागील भागः भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ , भाग १० , भाग ११ , भाग १२ , भाग १३ , भाग १४ , भाग १५ , भाग १६ , भाग १७ , भाग १८ , भाग १९ , भाग २० , भाग २१ कानसेन क्रमांक १६७ : कानसेन क्रमांक १६८ : कानसेन क्रमांक १६९ : कानसेन क्रमांक १७० : कानसेन क्रमांक १७१ : कानसेन क्रमांक १७२ : कानसेन क्रमांक १७३ : १६७ : हिंदी, मुखडा , इम्रान हाशमी
  • Log in or register to post comments
  • 16531 views

Book traversal links for कानसेन कोण : भाग २२

  • ‹ कानसेन कोण : भाग २१
  • Up
  • कानसेन कोण : भाग २३ ›

प्रतिक्रिया

Submitted by रेवती on गुरुवार, 07/15/2010 - 20:43

Permalink

लम्हा

लम्हा लम्हा दूरी युं पिघलती है दुवा रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 20:46

Permalink

वावावा...रे

वावावा...रेवतीताईंचा एक तपानंतर नंबर लागला तर..!!! कानसेन क्र १६७: रेवती १६८: मराठी , अंतरा , फुलटॉस आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/15/2010 - 20:51

In reply to वावावा...रे by प्रभो

Permalink

मन उधाण

मन उधाण वार्‍याचे दुवा रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on गुरुवार, 07/15/2010 - 20:51

In reply to वावावा...रे by प्रभो

Permalink

मन उधाण

मन उधाण वार्‍याचे... http://www.youtube.com/watch?v=LL9r5tq3ksk फुलटॉस कुणी सोडतो होय!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 20:55

Permalink

कानसेन क्र

कानसेन क्र १६८ : रेवती , टिउ १६९ : मराठी , मुखडा
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 07/15/2010 - 21:00

Permalink

तुझ्या

तुझ्या माझ्या संसाराला आनी काय हव दिस येतील दिस जातील ??? हापिसात तुनळी नाय
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 21:02

Permalink

गणप्याच्य

गणप्याच्या हापिसात तूनळी नाय म्हणून सूट.. कानसेन क्र १६९: गणपा १७० : हिंदी , अंतरा
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 21:07

Permalink

आने से

आने से उनके आये बहार.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 21:07

Permalink

और ये

और ये पहलेही बॉल पे सिक्सर... कानसेन क्र. १७० : मस्त कलंदर १७१ : हिंदी , अंतरा
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 21:12

Permalink

आओगे जब

आओगे जब तुम साजना-- जब वी मेट http://www.youtube.com/watch?v=iwnCMv--L9Y मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 21:14

Permalink

परत एकदा

परत एकदा मस्त कलंदर. कानसेन क्र. १७१ : मस्त कलंदर १७२ : हिंदी, मुखडा
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 21:21

Permalink

हिंट??? मस्त

हिंट??? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 21:30

In reply to हिंट??? मस्त by मस्त कलंदर

Permalink

हिंट

हिंट आहे : किशोरदा आणी लतादिदी हिंट २ : स्मिता पाटील
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on गुरुवार, 07/15/2010 - 21:32

In reply to हिंट by प्रभो

Permalink

जाने कैसे

जाने कैसे कब कहाँ - शक्ति? युट्युब हापिसात बंद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 21:35

Permalink

मेवे गॉट

मेवे गॉट इट!!!! कानसेन क्र १७२ : मेघवेडा १७३: हिंदी, मुखडा
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 21:38

Permalink

क्या देखते

क्या देखते हो-कुर्बानी http://www.youtube.com/watch?v=3xo1dmjeFao मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 07/15/2010 - 21:39

Permalink

क्या देखते हो

सूरत तुम्हारी हे तर नाही? :? क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 07/15/2010 - 21:39

Permalink

क्या देखते हो

सूरत तुम्हारी हे तर नाही? :? क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 07/15/2010 - 21:41

Permalink

असल्यास हा दुवा

http://www.youtube.com/watch?v=3xo1dmjeFao क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 21:42

Permalink

मक आणी

मक आणी क्रांती ने बरोबर ओळखलंय..पण क्रांतीतै १ मिनिटाने मागे पडल्या... कानसेन क्र. १७३ : मस्त कलंदर १७४ : हिंदी, मुखडा
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 21:45

Permalink

दिन सारा

दिन सारा गुजारा तेरे अंगना- जंगली http://www.youtube.com/watch?v=DMkwkis7n58 मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 07/15/2010 - 21:46

Permalink

दिन सारा गुजारा

http://www.youtube.com/watch?v=R2mL5mHYqR4 क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 21:49

Permalink

मकी

मकी पेटलीय..परत एकदा १ मिनिटाने क्रांतीतै मागे..पण जोरदार प्रयत्नासाठी त्याही विजेत्या... :) कानसेन क्र १७४: मस्त कलंदर , क्रांती १७५ : हिंदी, अंतरा पुढचं गाणं अर्ध्या तासाने...पोटपुजे नंतर.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 07/15/2010 - 22:03

Permalink

रुठना जाना

रुठना जाना तुमसे कहुं तो मै ईन आखोंमे रहुं तो. १९४२ अ लव्ह स्टोरी http://www.youtube.com/watch?v=Jj0svkpwQfc
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/15/2010 - 21:59

Permalink

लकडी की

लकडी की काठी दुवा रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 22:19

Permalink

सॉरी

सॉरी रेवतीताई, गणपाशेठ बरोबर आहेत.. :) कानसेन क्र १७५: गणपा १७६ : हिंदी, अंतरा
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 22:30

Permalink

हिंट द्या

हिंट द्या हो.. ;;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 22:45

In reply to हिंट द्या by मस्त कलंदर

Permalink

ही घ्या -

ही घ्या - विधूविनोद चोप्राचा पिक्चर आहे हा.. :) हिंट २: करीब
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 22:52

Permalink

चुरा लो ना

चुरा लो ना दिल मेरा सनम.... http://www.youtube.com/watch?v=a3qa4CcA0tE&feature=related मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 22:55

Permalink

शेवटी

शेवटी सापडलं बाबा कुणालातरी (गुगलून) ;) कानसेन क्रम १७६ : मस्त कलंदर १७७ : मराठी, अंतरा
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 07/15/2010 - 22:59

In reply to शेवटी by प्रभो

Permalink

अखेरचा हा तुला दंडवत

दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on गुरुवार, 07/15/2010 - 23:00

In reply to शेवटी by प्रभो

Permalink

अखेरचा हा

अखेरचा हा तुला दंडवत!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/15/2010 - 22:58

Permalink

अखेरचा ह

अखेरचा ह तुला रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 23:00

Permalink

अखेरचा हा

अखेरचा हा तुला दंडवत-मराठा तितुका मेळवावा http://www.youtube.com/watch?v=zOU-QH4so8Y मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/15/2010 - 23:01

Permalink

ए, मी आधी,

ए, मी आधी, मी आधी!;) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 07/15/2010 - 23:14

In reply to ए, मी आधी, by रेवती

Permalink

पार्टी दे

पार्टी दे रेवती :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/15/2010 - 23:19

In reply to पार्टी दे by यशोधरा

Permalink

हो देइन कि!

हो देइन कि! :) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 23:02

Permalink

सर्वांना

सर्वांना मागे टाकून रेवतीताई विजेत्या... कानसेन क्र १७७ : रेवती १७८ : हिंदी , अंतरा
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 07/15/2010 - 23:07

In reply to सर्वांना by प्रभो

Permalink

दो लब्झोंकी है दिल की कहानी

दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 23:14

Permalink

येस्स... कान

येस्स... कानसेन क्र. १७८ : क्लिंटन १७९ : मराठी , अंतरा
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on गुरुवार, 07/15/2010 - 23:18

In reply to येस्स... कान by प्रभो

Permalink

रूपेरी

रूपेरी वाळूत
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 23:17

Permalink

रूपेरी

रूपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना.. http://www.google.co.in/url?q=http://www.youtube.com/watch%3Fv%3DHCG0aC3SW6c&sa=X&ei=u0k_TIH8FpClcYvOpZcJ&ved=0CCkQuAIwBA&usg=AFQjCNEyVNcWbHI1SkiDV9aT-PclKgCPqw मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on गुरुवार, 07/15/2010 - 23:20

In reply to रूपेरी by मस्त कलंदर

Permalink

मकीने

मकीने व्हर्जिनल गाण्याची लिंक उपलब्ध असूनही दिलेली नाही.. णिशेद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 23:23

Permalink

कानसेन क्र

कानसेन क्र १७९: मस्त कलंदर..मेवे १ मिनिटाने मागे.. :( १८०: हिंदी, अंतरा
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/15/2010 - 23:23

In reply to कानसेन क्र by प्रभो

Permalink

रूठ न

रूठ न जाना रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/15/2010 - 23:24

In reply to रूठ न by रेवती

Permalink

गाणं बदललं

गाणं बदललं आहे...ते जुनं कापी पेस्ट झालं होतं :(
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on गुरुवार, 07/15/2010 - 23:24

In reply to कानसेन क्र by प्रभो

Permalink

रुठ न जाना

रुठ न जाना तुमसे कहु तो http://www.youtube.com/watch?v=Jj0svkpwQfc
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 07/15/2010 - 23:23

Permalink

तुमचे

तुमचे विजेट गंडलंय.. आधीचेच गाणे वाजवतेय.. =)) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/15/2010 - 23:25

In reply to तुमचे by मस्त कलंदर

Permalink

खरच कि! आणि

खरच कि! आणि मी मारे मोठ्या हुषारीने दुवा वगैरे दिला.;) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on गुरुवार, 07/15/2010 - 23:26

In reply to खरच कि! आणि by रेवती

Permalink

रेवतीताई,

रेवतीताई, प्रभ्याने मुद्दाम खोडी केली होती. म्हणे बघू कोण फसतं का.. चॅटवर म्हणाला मला.. :D
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com