Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 23:19
बहुगुणी यांनी चालू केलेली स्पर्धा आता आम्ही या भागात पुढे चालवतोय. उद्देश हा की, या खेळाची मला सर्वांना लुटता यावी.. तेव्हा पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... या आधीचे दुवे: भाग ८ (यात आधीच्या भागांचे दुवे मिळतील! मंग.. आमची मकी हुश्शार है! तिने दिलेत सगळे दुवे ऑलरेडी! :D) *********** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. **************** कानसेन क्रमांक ५६: क्लिंटन कानसेन क्रमांक ५७: प्रभो आणि मस्त कलन्दर कानसेन क्रमांक ५८: मिसळपाव कानसेन क्रमांक ५९: मेघवेडा कानसेन क्रमांक ६०: मिसळपाव कानसेन क्रमांक ६१: रेवती कानसेन क्रमांक ६२: चतुरंग ***************** सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! आता पुढलं कोडं कानसेन क्रमांक ६३ एका अत्यंत गाजलेल्या लावणीचा हा अंतरा :
  • Log in or register to post comments
  • 18005 views

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...भाग ९

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...भाग ८
  • Up
  • कानसेन कोण? भाग १० ›

प्रतिक्रिया

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/09/2010 - 23:22

Permalink

करंगळी

करंगळी मोडली. व्हिडीओ शोधते अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/09/2010 - 23:28

In reply to करंगळी by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मूळ

मूळ प्रतिसाद संपादित केला तर पैला लंबर जाईल म्हणून इथेच उपप्रतिसाद देणार! ;-) चित्रपटः पडछाया संगीत, आवाजः आशा भोसले गीतः गदिमा वरिजनल व्हीडो आणि गानं मिलालं नाय, म्हूनशान हा पहा: http://www.youtube.com/watch?v=Np9JzwUPJAc सॉल्लिड क्यूट आहे ही पोरगी! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Fri, 07/09/2010 - 23:31

In reply to मूळ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

चक्क 'डायनोसॉरच्या' काळातलं

गाणं आठवलं तुला?? :D
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/09/2010 - 23:33

In reply to चक्क 'डायनोसॉरच्या' काळातलं by मिसळपाव

Permalink

तेवढी एक

तेवढी एक चूक पोटात घ्या, "काका"! ;-) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Fri, 07/09/2010 - 23:38

In reply to तेवढी एक by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आता एवढा नारळ अगदी हातात

दिल्यावर तू हाणणारच आमच्या टाळक्यावर. - व्यथित 'काका'!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/09/2010 - 23:41

In reply to आता एवढा नारळ अगदी हातात by मिसळपाव

Permalink

सॉरी, सॉरी!

सॉरी, सॉरी! 'काका' होण्यापासून वाचवते तुम्हाला मिभोकाका!! बाकी प्रतिसाद उडायला नकोत म्हणून ह्या गाण्याच्या ओळी! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Fri, 07/09/2010 - 23:48

In reply to सॉरी, सॉरी! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अगो तो वेगळा

मी 'मिसळपाव' - मिसळभोक्ता नव्हे. असो. अवांतर थांबवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:06

In reply to अगो तो वेगळा by मिसळपाव

Permalink

जाउ द्या

जाउ द्या हो काका, उगाच नाही आम्ही तिला जोजो काकु म्हणत. ;) -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 07/10/2010 - 00:09

In reply to जाउ द्या by Nile

Permalink

अरे हो,

अरे हो, अंमळ गंमतच झाली माझी!! असो ... माझ्यावर का होईना, तेवढंच हसायला कारण झालं ना!! :D :D :D अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 07/09/2010 - 23:23

Permalink

ऐन दुपारी,

ऐन दुपारी, यमुना तिरी... दुवा रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 07/09/2010 - 23:25

In reply to ऐन दुपारी, by रेवती

Permalink

ए, मूळ दुवा

ए, मूळ दुवा नै हं मिळाला! जर अदितीला मिळाला तर तीच कानसेन!:) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 23:30

Permalink

अरे व्वा..

अरे व्वा.. चक्क चक्क अदिती? गुडगुडाट!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/09/2010 - 23:32

In reply to अरे व्वा.. by मस्त कलंदर

Permalink

मंजे काय,

मंजे काय, आमी काय मानूस नाय, आमाला काय भावना नाय? आम्ही पण माणूस आहोत, आम्हालाही आपलं म्हणा! (इन् कानसेन) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 23:32

Permalink

रेवती आणि अदिती.. अगदी बरोबर!

अदितीने जरी उत्तर आधी दिलेले असले तरी तिने दुवा दिलेला नाही. तीज ताकिद देण्यात येत आहे, की गाण्याच्या नावाचा रुमाल टाकून "व्हिडिओ शोधते" वगैरे सांगून पळणे चालणार नाही! :D रेवतीतैंनी जरी उत्तर १ मिनीट उशीरा दिलं असलं तरी व्हिडिओसकट असल्याने त्यांना अग्रक्रम देण्यात येत आहे. कानसेन क्र. ६३ : रेवती आणि अदिती. पुढील कोडं : कानसेन क्र. ६४ एक नितांतसुंदर हिंदी गाण्याचा हा अंतरा. (परत एक फुल्टॉस. रेवतीतै ओळखणार लगेच. :) )
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/09/2010 - 23:35

In reply to रेवती आणि अदिती.. अगदी बरोबर! by मेघवेडा

Permalink

साफ निषेध!

साफ निषेध! आमचं इंटरनेट स्लो म्हणून आम्ही रूमाल टाकला तर आम्ही नंतर काय!! एवढं करून ओरिजिनल व्हीडीओ दिलाच नाही, वर गाण्याची माहिती पण मीच दिली ... नॉय चॉल बे ... नि षे ध!! त्यातून अ हा र च्या आधी येत असल्याने मलाच अग्रक्रम मिळाला पाहिजे. ही साफ कंपूबाजी आहे .... X( आणि या प्रतिसादातलं तुझं ग्याजेट गंडलं आहे, मला काहीही दिसत नाहीये! त्यामुळे डब्बल निषेध!! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Fri, 07/09/2010 - 23:34

Permalink

'चंदन सा

'चंदन सा बदन' दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Fri, 07/09/2010 - 23:38

In reply to 'चंदन सा by मराठे

Permalink

सिनेमा :

सिनेमा : सरस्वतीचंद्र (१९६८) गायकः मुकेश
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 23:42

Permalink

मराठे

बरोबर! कानसेन क्र. ६४ : मराठे. अदिती, उगी उगी. ;) आता कानसेन क्र. ६५ साठी खास रिक्वेस्टवरून, एका उडत्या चालीच्या गाण्याचा हा अंतरा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 07/09/2010 - 23:44

In reply to मराठे by मेघवेडा

Permalink

चला जाता

चला जाता हूं http://www.youtube.com/watch?v=l93ORO20yUM
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 07/09/2010 - 23:46

In reply to चला जाता by प्रभो

Permalink

किशोरदा,

किशोरदा, मेरे जीवन साथी चित्रपटामधील
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Fri, 07/09/2010 - 23:45

In reply to मराठे by मेघवेडा

Permalink

गेली तिन्ही गाणी ऐकता नाहि आली.

kadoo.com वापरून बघशील का? बाकीच्याना पण हा problem येतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/09/2010 - 23:49

In reply to गेली तिन्ही गाणी ऐकता नाहि आली. by मिसळपाव

Permalink

अच्छा,

अच्छा, अच्छा हा सगळा कंपूबाजीचा प्रकार दिसतो आहे ... आधीच ठरलेलं दिसतंय कोण जिंकणार ते! ;-) (पळा आता, नाहीतर मेवे आणि मकी, दोघंहीजण मराठेंना जोडीला घेऊन बदडतील मला!!) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Fri, 07/09/2010 - 23:45

In reply to मराठे by मेघवेडा

Permalink

'चला जाता

'चला जाता हूं किसिकी धून में।' दुवा सिनेमा: मेरे जीवन साथी गायकः किशोर कुमार' ..हे जरा सोप्पं होतं
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Fri, 07/09/2010 - 23:47

In reply to 'चला जाता by मराठे

Permalink

च्यामारी,

च्यामारी, प्रतीसाद टंकून प्रकाशीत करण्याआधिच तीन उत्तरं आली! लोकांचं टायपींग स्किल चांगलच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 23:45

Permalink

चला जाता

चला जाता हूँ किसी की धुन में मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 23:49

Permalink

प्रभो!

मस्त! कानसेन क्र ६५ : प्रभो. पुढलं.. कानसेन क्र. ६६ साठी : पुन्हा एकदा एक उडत्या चालीचं हिंदी गाणं. :) @मिसळपाव : इस्निप्स ट्राय करतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 23:51

Permalink

आगे सिधी

आगे सिधी लगी दिलपे ऐसी कटरिया मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Fri, 07/09/2010 - 23:53

In reply to आगे सिधी by मस्त कलंदर

Permalink

दुवा

दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 23:54

Permalink

आके सीधी लगी दिलपे ऐसी कटरिया-हाफ टिकट

मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 07/09/2010 - 23:55

Permalink

आई ग्ग!!

आई ग्ग!! जबरदस्त.हाफ टिकिट काय खेळताहेत सारे...अगदी भांडुन, भांडुन!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:00

Permalink

मकी आणि मराठे!

मघाच्याच रूलप्रमाणे (रेवती आणि अदिती) कानसेन क्र. ६६ : मराठे आणि मस्त कलन्दर. आता मिसळपाव यांच्या स्पेशल रिक्वेस्टवरून आम्ही कडू.कॉम वर रजिस्टर केलेलं आहे. पुढलं.. कानसेन क्र. ६७ साठी .. हा थोड्या अलिकडच्या हिंदी गाण्याचा अंतरा :
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 07/10/2010 - 00:02

In reply to मकी आणि मराठे! by मेघवेडा

Permalink

ग्याजेट

ग्याजेट दिसत नाही. सबब धाग्यावर बहिष्कार टाकून (मी पळून) जाते आहे. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Sat, 07/10/2010 - 00:02

In reply to मकी आणि मराठे! by मेघवेडा

Permalink

'बन्नो

'बन्नो रानी' सिनेमा: १९४७ अर्थ दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Sat, 07/10/2010 - 00:04

In reply to मकी आणि मराठे! by मेघवेडा

Permalink

कानसेन

कानसेन क्रः ६६ = मस्त कलन्दर.. मला गाणं माहित नव्हतं .. मी फक्त दुवा दिला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 00:03

Permalink

मागची सगळी

मागची सगळी गाणी माझ्या नवर्‍यान ओळखली म्हणुन त्याला घेउन बसले तर गाण नविन!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Sat, 07/10/2010 - 00:05

Permalink

सॉलिड

सॉलिड अ‍ॅडिक्टिव आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Sat, 07/10/2010 - 00:13

Permalink

धन्यवाद मेवा ..पण काय सांगू..

'गड आला पण सिंह गेला' - आता गॅजेट चालतंय पण गाणं ईल्ला !!
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:15

In reply to धन्यवाद मेवा ..पण काय सांगू.. by मिसळपाव

Permalink

च्यायला

च्यायला 'आता' आमचं उलट झालंय. वरची तिन्ही गाणी येत होती. खालचं काय शिरना डोस्क्यात. :| ए मेव्या व्यनीने हिंट धाड रे लेका जरा. -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:13

Permalink

मराठे!

ओके. कानसेन क्र. ६६ : फक्त मस्त कलन्दर मस्त! कानसेन क्र. ६७ : मराठे. @ अपर्णा अक्षय : आता हे खास तुमच्यासाठी आणि तुमच्या अहोंसाठी! :) कानसेन क्र. ६८ साठी हा एक जुन्या हिंदी गाण्याचा अंतरा. आधीच क्लू देतो : किशोरदांचं गाणं आहे. आणि डीआयव्ही व कडू दोन्ही विजेट्स देत आहे. नंतर पिरपिर नको.. :P
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Sat, 07/10/2010 - 00:19

In reply to मराठे! by मेघवेडा

Permalink

दोन्ही गॅजेटस्?

तुझ्या उत्साहाला __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 00:19

In reply to मराठे! by मेघवेडा

Permalink

यात

~X( यात दुसर्‍याचे केस ओढणार स्मायली पण हव होत, शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:27

In reply to यात by स्पंदना

Permalink

तुमचे अहो

तुमचे अहो तुमचे केस ओढतायत का? :P
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:26

In reply to मराठे! by मेघवेडा

Permalink

हिंट!

ओके. हिंट. एका जुन्या हिंदी चित्रपटाचं शीर्षक गीत आहे. कलाकार : शम्मी कपूर, लीना चंदावरकर, विनोद खन्ना आणि संध्या रॉय! :) आता हाफ व्हॉली असावी! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:42

In reply to हिंट! by मेघवेडा

Permalink

इतक्या

इतक्या हिंटा एकदम देउ नको रे, गुगलेबल होउन जातं मग. :) -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Sat, 07/10/2010 - 00:32

Permalink

जाने अंजाने

मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:34

In reply to जाने अंजाने by मस्त कलंदर

Permalink

तो पिस

तो पिस कुठे आहे पण? :? -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:35

In reply to जाने अंजाने by मस्त कलंदर

Permalink

हाहाहा! ही

हाहाहा! ही मकी अंमळ गंडलीये. पोरी.. जा अभ्यास कर. तुझं धड ना इथे ना तिथे लक्ष असं झालंय. तू चित्रपट बरोबर ओळखलास पण आपला उपक्रम गाणं ओळखण्याबद्दल आहे माझ्यामते! गाणं चुकीचं आहे हे! लोल! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Sat, 07/10/2010 - 00:37

Permalink

सिनेमा: मन

सिनेमा: मन का मीत (source: imdb) ... हे पण चुकलं
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:38

In reply to सिनेमा: मन by मराठे

Permalink

गुगल सर्च

गुगल सर्च मध्ये शम्मी राहिला. ;) -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Sat, 07/10/2010 - 00:35

Permalink

जाने

जाने अंजाने यहां सभी है दिवाने http://www.youtube.com/watch?v=uq0Q0mPoW7Y
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com