आओ, कानसेन, पहेचानो...भाग ६

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
8 Jul 2010 - 11:07 pm

बहुगुणी यांनी चालू केलेली स्पर्धा आता मी या भागात पुढे चालवतेय. उद्देश हा की, या खेळात जितकी मला मजा आली, ती त्यांनाही मिळावी..
तेव्हा पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...

***********

जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.

****************
कानसेन क्रमांक १: सहज
कानसेन क्रमांक २: -----------
कानसेन क्रमांक ३: मराठी_माणूस
कानसेन क्रमांक ४:मिलिंद
कानसेन क्रमांक ५: मेघवेडा
कानसेन क्रमांक ६: हुप्प्या
कानसेन क्रमांक ७: पुन्हा एकदा: सहज
कानसेन क्रमांक ८: डॉ. प्रसाद दाढे
कानसेन क्रमांक ९: डॉ. प्रसाद दाढे
कानसेन क्रमांक १०: मिसळपाव
कानसेन क्रमांक ११: विसूनाना
कानसेन क्रमांक १२: क्रान्ति
कानसेन क्रमांक १३: प्रभो
कानसेन क्रमांक १४: शुचि
संयुक्त कानसेन क्रमांक १५: मिसळपाव आणि रेवती
कानसेन क्रमांक १६: मिसळपाव
कानसेन क्रमांक १७: चतुरंग
पुन्हा एकदा संयुक्त कानसेन, क्रमांक १८: मिसळपाव आणि रेवती
कानसेन क्रमांक १९: प्रभो
कानसेन क्रमांक २०: मिसळपाव
कानसेन क्रमांक २१: आनंद
कानसेन क्रमांक २२: मिसळपाव
कानसेन क्रमांक २३: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक २४: ------
कानसेन क्रमांक २५: पांथस्थ आणि चतुरंग
कानसेन क्रमांक २६: मिसळपाव
कानसेन क्रमांक २७: प्रभो
कानसेन क्रमांक २८:मस्त कलंदर
कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३०: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३२: प्रभो
कानसेन क्रमांक ३३:सहज
कानसेन क्रमांक ३४:प्रभो
कानसेन क्रमांक ३५:प्रभो
कानसेन क्रमांक ३६: प्रभो
कानसेन क्रमांक ३७: सहज
कानसेन क्रमांक ३८: प्रभो
कानसेन क्रमांक ३९: सहज
कानसेन क्रमांक ४०: सहज
कानसेन क्रमांक ४१: सहज
कानसेन क्रमांक ४२: प्रभो
कानसेन क्रमांक ४३: प्रभो
कानसेन क्रमांक ४४: टिउ
कानसेन क्रमांक ४५: रेवती
कानसेन क्रमांक ४६: रेवती आणि मिसळपाव
कानसेन क्रमांक ४७: बहुगुणी
कानसेन क्रमांक ४८: क्रेमर
कानसेन क्रमांक ४९:क्रेमर

आणि आता वाट पाहात आहोत कानसेन क्रमांक ५० ची!!!
****************

सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

कोडे:
हा एका हिंदी गाण्याचा मुखडा आहे..

संगीतमौजमजाचित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

रेवती's picture

8 Jul 2010 - 11:14 pm | रेवती

मस्त गं बाई!
अजून तीन तास तरी गडबडीत आहे.
नंतर येतेच!

रेवती

मस्त कलंदर's picture

8 Jul 2010 - 11:16 pm | मस्त कलंदर

वाट पाहातेय.. तुमच्यासाठी खास गाणी निवडून ठेवते..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्रभो's picture

8 Jul 2010 - 11:41 pm | प्रभो

मोहे पनघट पे, मुघल - ए- आझम

http://www.youtube.com/watch?v=fJOkkUOU7UQ

रामदास's picture

8 Jul 2010 - 11:42 pm | रामदास

सिनेमा होता. मोहे पनघटपे ह्या गाण्यातली सतार वाटते आहे.

रामदास's picture

8 Jul 2010 - 11:42 pm | रामदास

नंबर आधी होता.नंतर येऊन बादली लावतो. अँ

मस्त कलंदर's picture

8 Jul 2010 - 11:44 pm | मस्त कलंदर

कानसेन क्र. ४२: प्रभो

रामदास काका एका मिनिटाने चुकले..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्रभो's picture

8 Jul 2010 - 11:45 pm | प्रभो

धन्यवाद..
या धाग्यातही ध्वनीफित्/चित्रफित द्यायची आहे का??

रामदास's picture

8 Jul 2010 - 11:45 pm | रामदास

मी नाही ना त्यात म्हणून ..

मस्त कलंदर's picture

8 Jul 2010 - 11:49 pm | मस्त कलंदर

कंपूबाजी नाही हो काही रामदासकाका..
आणि हो प्रभो, आजच्या धाग्यात ही व्हिडिओची लिंक द्यायचीय

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रामदास's picture

8 Jul 2010 - 11:50 pm | रामदास

हे लिहायचं राहीले.

मस्त कलंदर's picture

8 Jul 2010 - 11:47 pm | मस्त कलंदर

मराठी गाण्याचा मुखडा आहे.. आता पाहूया कोण ओळखते

क्लिपची लांबी थोडी वाढवली आहे. आता प्रयत्न करून पाहा बरं

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 12:12 am | मस्त कलंदर

हे गाणं लांबलचक नाव असलेल्या मराठी चित्रपटातले आहे.. गीतकारः जगदीश खेबूडकर. (माझ्या माहितीप्रमाणे)गाणं गायिकेसोबत नायकाने स्वतः म्हटले आहे. त्यांच्या कार्यक्रमात ते हे गाणं हटकून घेतात, नि म्हणता म्हणता एका ठिकाणी थांबतात.... पुढचे शब्द श्रोत्यांतून आपसूकच येतात..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

Nile's picture

9 Jul 2010 - 12:26 am | Nile

शिनेमाच्या नावाची अजुन काही तरी हिंट दे की गं मके. बरं सोड साल सांग. किंवा हिरो हिरविन सांग.:) गाणं ओळखता येईल अशी हिंट दे. :)

-Nile

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 12:34 am | मस्त कलंदर

हिरविन आहे नृत्यनिपुण संध्या....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्रभो's picture

9 Jul 2010 - 1:15 am | प्रभो

एक लाजरानं साजरा मु़खडा, चंदनाची चोळी अंग अंग जाळी चित्रपटातलं????

हाच पहिला गेस होता...तू नळी वर पाहिलं तर तू नळी वरचा पीस गंडलेला आहे...म्हणून लक्षात यायला वेळ गेला... :)

http://www.youtube.com/watch?v=EeWg6w6YiU4

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 12:38 am | मस्त कलंदर

वरचे गाणे ओळखून होईपर्यंत हे आणखी एक.
हा एका हिंदी गाण्याचा अंतरा आहे

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शिल्पा ब's picture

9 Jul 2010 - 12:41 am | शिल्पा ब

जिन्दगी भर नही भुलेगी वो बरसात कि रात..हे आहे का?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 12:46 am | मस्त कलंदर

नाही.. हे नाहीए.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मिसळपाव's picture

9 Jul 2010 - 1:37 am | मिसळपाव

we insist की हे तेच गाणं आहे!!!!

टिउ's picture

9 Jul 2010 - 1:42 am | टिउ

वोह जब याद आये, बहोत याद आये...

ध्वनीफीत

ध्वनीचित्रफीत

चतुरंग's picture

9 Jul 2010 - 1:57 am | चतुरंग

हा मधला पीस इतका मदनमोहन सारखा वाटतो की मी फक्त त्याचीच गाणी शोधली. हे गाणं लक्ष्मीकांत-प्यारेलालने संगीतबद्ध केलंय ह्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये!

चतुरंग

टिउ's picture

9 Jul 2010 - 2:10 am | टिउ

मलाही सुरुवातीला मदनमोहनचं संगीत वाटलं...मेरा साया मधलं गाणं असावं की काय असं वाटत होतं.

प्रभो's picture

9 Jul 2010 - 2:12 am | प्रभो

मेरा साया मधलं गाणं असावं की काय असं वाटत होतं.

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 1:54 am | मस्त कलंदर

कानसेन क्र ४३ : प्रभो
कानसेन क्र ४४: टिउ

आता घ्या पुन्हा एकदा हिंदी अंतरा:
अगदीच सोपं जाईल असे वाटतेय हे..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रेवती's picture

9 Jul 2010 - 1:58 am | रेवती

ए, हिंट दे ना!

रेवती

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 2:05 am | मस्त कलंदर

डिंपल आहे या चित्रपटात.. गुलजारचं गाणं

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शिल्पा ब's picture

9 Jul 2010 - 2:06 am | शिल्पा ब

रुदाली पिच्चर मधलं
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

टिउ's picture

9 Jul 2010 - 2:05 am | टिउ

हाहा...खरंच सोप्पं आहे!

चित्रफीत कुठल्या व्हर्जनची देउ? मेल की फिमेल? ;)

मस्त धागा...बहुगुणींना आणी धागा सुरु ठेवल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद! :)

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 2:06 am | मस्त कलंदर

मेल वर्जन... मला तोच खर्जातला आवाज जास्त आवडतो :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रेवती's picture

9 Jul 2010 - 2:10 am | रेवती

दिल हुम हुम करे
रुदाली
दुवा

रेवती

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 2:12 am | मस्त कलंदर

कानसेन क्र ४५ :रेवती (और ये लगा सिक्सर!!!!)

टिउ आणि शिल्पा ब, तुम्ही नेमके शब्द आणि चित्रफिती न दिल्याने या वेळी हा मान रेवतीतैंचा..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रेवती's picture

9 Jul 2010 - 2:15 am | रेवती

याऽ ऽहू ऽ ऽ
विजेतेपदाचा मुकुट माझा!;)
यशोमाला माझ्या गळ्यात पडली (एकदाची)!;)

रेवती

टिउ's picture

9 Jul 2010 - 2:20 am | टिउ

ठिके ठिके...अगली बार देख लुंगा! :W

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 2:14 am | मस्त कलंदर

एका प्रसन्न आणि सात्विक मराठी गाण्याचा मुखडा:

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रेवती's picture

9 Jul 2010 - 2:16 am | रेवती

गगन सदन
उंबरठा
दुवा
http://www.youtube.com/watch?v=0EU-GboQttM
रेवती

मिसळपाव's picture

9 Jul 2010 - 2:17 am | मिसळपाव

उंबरठा मधलं आहे? ज्ञानात भर.

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 2:23 am | मस्त कलंदर

अरे व्वा.. रेवती ताई आज ऑक्टोपसला खाऊ देऊन आल्या आहेत वाटते. :)
कानसेन क्र ४६: रेवती आणि मिसळपाव..

हा हिंदी गाण्याचा मुखडा आहे:

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मिसळपाव's picture

9 Jul 2010 - 2:28 am | मिसळपाव

या गाण्याला. बेल मरूंदे, काहीही किणकिणलं पण नाही ऐकून!

रेवती's picture

9 Jul 2010 - 2:34 am | रेवती

नाही कळलं!
एखादी हिंट?

रेवती

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 2:40 am | मस्त कलंदर

अमिताभ-जयाचा चित्रपट. गायिका-लताबाई असाव्यात.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बहुगुणी's picture

9 Jul 2010 - 2:40 am | बहुगुणी
बहुगुणी's picture

9 Jul 2010 - 2:41 am | बहुगुणी

चतुरंग's picture

9 Jul 2010 - 2:51 am | चतुरंग

हा वरती सिलेक्ट केलेला जो गाण्याच्या अगदी सुरुवातीचा पीस आहे तो नेमका ह्या वीडियोमधे नाहीये!
तो फक्त ऑडियो क्लिपमध्ये आहे! ;)

(शोधक)चतुरंग

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 2:58 am | मस्त कलंदर

हो.. असं आहे खरं. :(
आता बरीचशी गाणी मी अपलोड करून ठेवली आहेत. पुढच्या वेळेस मी माझ्या लॅपटॉपमधली गाणी आणि यूट्यूब वरचे व्हिडिओज आधी मॅच करून पाहीन. म्हणजे शोधायला बरे पडेल. :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बहुगुणी's picture

9 Jul 2010 - 3:08 am | बहुगुणी

योग्य व्हिडिओ खाली देतोय, यात ती सुरुवातीची सुरावट तर आहेच, पण आधीचा चित्रपटाचा थोडा भागही आहे:

बहुगुणी's picture

9 Jul 2010 - 2:42 am | बहुगुणी

वाणी जयरामचा होता

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 2:44 am | मस्त कलंदर

चला.. आमचे कानसेन आले. माझा क्ल्यू चुकला. गायिका वाणी जयराम होत्या
कानसेन क्र. ४७: बहुगुणी

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 2:46 am | मस्त कलंदर

एका अत्यंत सुंदर पण फारशा ऐकल्या न जाणार्‍या/ ऐकायला न मिळणार्‍या मराठी गाण्याचा मुखडा:

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 3:03 am | मस्त कलंदर

सही आहे..
कानसेन क्र ४८: क्रेमर
आता जरा बडी बडी मंडळी आलेली दिसतात म्हणून हे थोडंसं अवघड गाणं. अवघड आहे म्हणून आधीच हिंट देतेय. शबाना आझमीचा हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही. पण त्यातली काही गाणी म्हणजे माझा जीव की प्राण आहेत..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

क्रेमर's picture

9 Jul 2010 - 3:06 am | क्रेमर

खामोश सा अफसाना

रेवती's picture

9 Jul 2010 - 3:15 am | रेवती

माझंही आवडतं गाणं!
बाकिची माहिती मला नविनच!

रेवती

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 3:13 am | मस्त कलंदर

कानसेन क्र ४९: पुन्हा एकदा क्रेमर.

आता पुढची कोडी दुसर्‍या धाग्यावर.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!