Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 07:28
या स्पर्धेचा आधीचा भाग आतापर्यंतच्या गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावासह इथे पहायला मिळेल. तो भाग बराच लांबला म्हणून नवीन धागा काढतोय. *********** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. **************** कानसेन क्रमांक १७: चतुरंग पुन्हा एकदा संयुक्त कानसेन, क्रमांक १८: मिसळपाव आणि रेवती कानसेन क्रमांक १९: प्रभो कानसेन क्रमांक २०: मिसळपाव कानसेन क्रमांक २१: आनंद **************** पुढचं गाणं मराठी आहे. broken image
  • Log in or register to post comments
  • 10212 views

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...दुसरा भाग

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...१,... २,...१६
  • Up
  • आओ, कानसेन, पहेचानो...तिसरा भाग ›

प्रतिक्रिया

Submitted by चतुरंग on Wed, 07/07/2010 - 07:29

Permalink

बाई बाई मनमोराचा!

कसा पिसारा फुलला! http://www.esnips.com/doc/496db093-545c-437d-a6f3-78681dcddda4/Bai-Bai-Man-Moracha चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 08:03

Permalink

कानसेन १८: चतुरंग

आणखी एक मराठी गाणं: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 07/07/2010 - 08:09

In reply to कानसेन १८: चतुरंग by बहुगुणी

Permalink

शूर आम्ही

शूर आम्ही सरदार दुवा रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Wed, 07/07/2010 - 08:09

In reply to कानसेन १८: चतुरंग by बहुगुणी

Permalink

शुर आम्ही सरदार आम्हाला काय ....

'मराठा तितुका मेळवावा' मधलं. http://www.youtube.com/watch?v=k2JRdHKS-Zw
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 07/07/2010 - 08:10

In reply to शुर आम्ही सरदार आम्हाला काय .... by मिसळपाव

Permalink

पुन्हा

पुन्हा विभागून विजेतेपद काय हो?;) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 08:14

Permalink

काय करणार हो?!!

(तुम्ही एकमेकाला खरड/व्य. नि. पाठवून आलटून पालटून उत्तर सुचवा हवं तर;-))
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Wed, 07/07/2010 - 08:26

In reply to काय करणार हो?!! by बहुगुणी

Permalink

गाणं आलं की ...

... शाळेत असताना करायचो तसं बोट ताणताणून, पुढे झुकत 'सर मी, सर सर मी' असं ओरडायचा मोह होतोय !!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 08:22

Permalink

कानसेन १९: मराठी

अंतरा दिलेला आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 07/07/2010 - 08:25

In reply to कानसेन १९: मराठी by बहुगुणी

Permalink

वेडात

वेडात मराठे वीर दौडले सात http://www.youtube.com/watch?v=OArezYEKog0
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 08:41

Permalink

प्रभो देवा, दौडताय की तुम्हीही!

कानसेन क्रमांक १९: प्रभो गाण्याचे शब्द इथे मिळतील.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 08:45

Permalink

क्रमांक २०

हिंदी गाणं आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Wed, 07/07/2010 - 08:48

In reply to क्रमांक २० by बहुगुणी

Permalink

कितना हसीं है मौसम

आझाद मधलं - http://www.youtube.com/watch?v=e8EjYnEsReM
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 07/07/2010 - 08:50

In reply to कितना हसीं है मौसम by मिसळपाव

Permalink

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 08:53

Permalink

भले शाबास, मिसळपाव!

गाण्याचे शब्द इथे आहेत. तर या २०व्या राऊंडचे विजेते कानसेन आहेत, पुन्हा एकदा, मिसळपाव! बाय द वे: इथून पुढच्या काही गाण्यांचे प्रश्न खास आग्रहास्तव पेश करतो आहे, आग्रह इथल्याच कुणा रसिकाचा आहे, कोण ते गुलदस्तात (अर्थात्, ती व्यक्ती उत्तरात भाग घेत नाही!)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 08:56

Permalink

क्रमांक २१

हिंदी गाणं आहे: अंतरा देतो आहे.. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद on Wed, 07/07/2010 - 09:17

In reply to क्रमांक २१ by बहुगुणी

Permalink

चल उड जा रे

http://www.youtube.com/watch?v=D2FUVk0iW9s
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Wed, 07/07/2010 - 09:27

In reply to चल उड जा रे by आनंद

Permalink

नाहि रे, हे नाहि वाटत

मी पण अगदी confidently यू ट्यूब वर हे गाणं शोधून पाहिलं. का गाण्याच्या मधेच कुठे आहे ही स्वरावली? अवांतर - या 'भाभी' चित्रपटात 'छुपा कर मेरी आंखों से' गाणं आहे. ते पहाताना मी, 'काय बोलका चेहेरा आहे तिचा (ती = मला वाटतं शामा) नाही' असं म्हंटलं. त्यावर मला बायडीने जो काही लुक दिलाय!.......................... ................ ...................... ................. पण होताच मुळी बोलका अगदी!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 09:29

In reply to नाहि रे, हे नाहि वाटत by मिसळपाव

Permalink

That's it!

गाण्याच्या शेवटाजवळ ही धून आहे. शब्द इथे आहेत कानसेन क्रमांक २१: आनंद
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 09:33

In reply to नाहि रे, हे नाहि वाटत by मिसळपाव

Permalink

या अशा आठवणीच राहतात हो मनात! - associative memory

(आता काय बिशाद आहे 'छुपा कर मेरी आंखों से' गाणं तुम्ही कधी विसरायची! - म्हणजे एक वेळ गाणं विसराल, पण तो 'लूक' कधी विसराल काय??!!)
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Wed, 07/07/2010 - 09:06

Permalink

मजेदार धागा...

फक्त लांबी वाढत गेली की उलगडायला वेळ लागतो आहे. मजा आली. एक विचार असा की खरडफळा लोकप्रिय करण्यासाठी या धाग्याचा वापर करू शकू का ?
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 07/07/2010 - 09:49

In reply to मजेदार धागा... by रामदास

Permalink

हा हा हा

हाऊ डिप्लोम्याटीक =)) बाकी खरडफळा ऑलरेडी अमरिक्का ते पाकिस्ताना पर्यंत लोकप्रिय आहे , देशोदेशीचे वाचक तिकडे वाचण्यासाठी असुसलेले असतात , म्हणे !! :) अवांतर : बहुगुणींनी बर्‍याच जणांची करमणुक केल्याबद्दल त्यांचे अभिणंदण :)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 07/07/2010 - 09:55

In reply to मजेदार धागा... by रामदास

Permalink

खि खि खि

च्यायला खफ डब्बल लोकप्रिय कसा काय ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 09:47

Permalink

ठीक आहे, रामदास सर, या पानावरचा हा शेवटचा प्रश्न..

या पुढचे तिसर्‍या भागात. यानंतरचे गाणे हिंदी आहे, आणि अंतर्‍यातलं संगीत आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Wed, 07/07/2010 - 09:42

Permalink

हि सुरावट संपल्यावर...

तूम भूल भूलैय्या गलींयों में ....."दो दिवाने शहर मे" घरोंदा - http://www.youtube.com/watch?v=iSuQdho3Yyo
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 09:52

Permalink

कानसेन क्रमांक २२: मिसळपाव

बाकी पुढच्या पानावर.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/07/2010 - 09:53

Permalink

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com