Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by धनंजय on Tue, 10/02/2007 - 08:58
  • Log in or register to post comments
  • 15708 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 10/02/2007 - 09:24

Permalink

मस्त रे !

धनंजय सेठ, बरं चालू आहे बॉ तुमचं ! : ) कोणाचा तरी झालेला गैरसमज दुर करण्यासाठी सुंदर कथा प्रसंग टाकला रे ! ( ह.घे ) आज अहिंसा दिन आणि ड्राय डे असल्यामुळे बापुंना वाईट वाटेल असे आम्ही काहीही करणार नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 10/02/2007 - 09:39

Permalink

नाईस

नाईस लिटील कथा. लोक स्टिरीओटाइपगीरी करणारच. कारण अफ्टरऑल कोणी महान व्यक्ति म्हणून गेले आहे की "एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते" :-) The world is yet to grow up! मेरी आधी तस म्हणाली तिला तिचीच विद्या शिकवायची म्हणून टाकलेली रिर्टन सर्व्हीसपण असू शकेल ना? बोलबच्चन मंडळी ऑलवेज गिव्ह बॅक. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 10/02/2007 - 10:21

Permalink

मस्त! :)

वा धन्याशेठ! मस्त लिहिलं आहेस... 'कामदेवाची ताजी शिकार' हे शब्द फार आवडले..:) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 10/02/2007 - 11:03

Permalink

मी लगेच

मी लगेच तिला वेडावले. "उगाच नसलेला गैरसमज निस्तरण्यासाठी एवढा काय आटापिटा?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले. आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. मी लगेच तिल शहाणावले." मुद्दामून असलेला समज विस्तारण्यासाठी इवलीशी काय सहजता?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 10/02/2007 - 11:19

Permalink

सुंदर !!!!

गूढ विषय... सहज सोपा अनुभव.. विचारात टाकणारा.. सुंदर कथा... (जितकी लघु तितकी वाचनीय..) - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Wed, 10/03/2007 - 14:20

Permalink

एक गझल आठवली

जगजीतची एक गझल आठवली या विषयावरून.. बेसबब बात बढाने की जरूरत क्या थी हम खफा कब थे मनाने की जरूरत क्या थी.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 10/03/2007 - 14:50

Permalink

आणि त्याचा हर्षोल्लासदेखील अनारासारखा धीरगंभीर असतो

अनारा सारखा धीरगंभीर हर्षोल्लास -- हे आवडले. लेखही छान.
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Wed, 10/03/2007 - 15:39

In reply to आणि त्याचा हर्षोल्लासदेखील अनारासारखा धीरगंभीर असतो by आनंदयात्री

Permalink

अनारा?

अनारा म्हंजे? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 10/03/2007 - 16:56

In reply to अनारा? by जुना अभिजित

Permalink

अनार

रोषणाईच्या दारूचा एक प्रकर आहे. हा 'अनार' जमिनीवर ठेवतात, तो पेटवला की झाडासारखी रोषणाई होते.
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Wed, 10/03/2007 - 17:20

In reply to अनार by धनंजय

Permalink

ओ हो

समजला. आम्ही झाड म्हणायचो त्याला. शब्दयोजना अचूक आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 10/03/2007 - 15:51

Permalink

लोकापवाद

'लोकापवादो बलवान मतो मे' चे सौम्य रुप दाखवणारी, सहज लघुकथा आवडली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 10/20/2007 - 01:18

Permalink

लोकापवाद

रामायणातला लोकापवाद म्हणजे आपण एकदम उत्तरकांडात जातो - रामाने सीतेला टाकली तेव्हा. पण खुद्द राम-लक्ष्मण-सीतांच्या वनवासात सुद्धा थोडासा गमतीदार लोकापवाद प्रसंग झाला, त्याबद्दल हे वाचले-ऐकले : कौन तुम्हारे लागत कुंवर सांवर गोरे सकुची, सुनायो सिया, देवर गोरे मोरे रामरंग सैयां सांवरे अरण्यात लोक सीतेला लक्ष्मणाबद्दल विचारतात की हा तुझा कोण लागतो, तर ती संकोचून त्यांना उत्तर देते, असा तो प्रसंग आहे. नंतरच्या प्रसंगापेक्षा त्या मानाने खूपच हलका-फुलका, नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Sat, 10/20/2007 - 23:10

Permalink

छान आहे.

इथे नसलेला गैरसमज म्हणता येईल .. तरीही प्रत्यक्षात भरपूर वेळा असेच होत असेल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com