<<टेंगूळ>>
अवलियांच्या रुळावरुन भल्याभल्यांच्या मालगाड्या धडधडत निघुन गेल्या..आमचीही मालगाडी..धडतधडत नाही तर धडपडत..
दात ओठ खात
आम्ही नेहेमीच भांडायचो..
ती लाटणे फेकुन मारायची
अन मी ते चुकवायचो..
तोल न सांभाळुन
बोलत असताना भांडत असताना..
डोक्यावरती आलेली टेंगळ्यांना
ती रोज रात्री आयोडेक्स चोळायची..
आज सकाळीच नटुन सवरुन
घालुन हिरवी साडी ती निघुन गेली..वटपौर्णिमेला..
मायला ही अशी ही दिसु शकते तर..!
मी विचार करतोय ..कपाळावरचे टेंगुळ दाबत दाबत..
स्त्री वर्गाला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
- योगेश
मस्तच सगळे
:-)
आज सकाळीच
एकदम सही हो !
विडंबन
मिष्टर
१६
एक लंबर!!!
हाण्ण!!
काय योग
वटपौर्णिमेनिमित्त झैरात! :)
व्वा....
मस्त
मस्त