(गूळ) च — चतुरंग, गुरुवार, 06/24/2010 - 20:20 प्रतिक्रिया द्या 5846 वाचन 💬 प्रतिसाद (18) मस्तच पण शुचि गुरुवार, 06/24/2010 - 20:24 नवीन मस्तच पण करुण :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला|| रंगाशेठ , प्रभो गुरुवार, 06/24/2010 - 20:29 नवीन रंगाशेठ , पेटले...धा मिन्टात विडंबन....:) धन्य आहात गणपा गुरुवार, 06/24/2010 - 20:30 नवीन धन्य आहात रंगाशेठ , मुळ कविता वाचुन होत नाही तोवर विडंबन तयार.. आवांतरः बाकी नेहमीचे ग्लास, दारु आदी विषय टाळुन केलेल विडंबन भावलं विडंबन विसोबा खेचर गुरुवार, 06/24/2010 - 20:33 नवीन विडंबन चटका लावून गेले! +१ बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/24/2010 - 23:29 नवीन असेच म्हणतो... बिपिन कार्यकर्ते +१ मैत्र Fri, 06/25/2010 - 15:53 नवीन जबरा गूळ काढला आहे... चटका लावणारा... हॅ हॅ हॅ ... ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/24/2010 - 20:34 नवीन हॅ हॅ हॅ ... आवडलं... गूळ पाडणं! ;-) अदिती पब्लिक मुक्तसुनीत गुरुवार, 06/24/2010 - 20:51 नवीन पब्लिक लय गूळ काढतंय आज ;-) हाहाहा! प्रियाली गुरुवार, 06/24/2010 - 21:48 नवीन :) मस्त रंगा ला टारझन गुरुवार, 06/24/2010 - 21:54 नवीन रंगा ला आवरा !!! :) हेहेहेहे यशोधरा गुरुवार, 06/24/2010 - 23:26 नवीन हेहेहेहे :) वा... राजेश घासकडवी गुरुवार, 06/24/2010 - 23:31 नवीन हा हा हा... मस्त नंदन Fri, 06/25/2010 - 00:14 नवीन विडंबन अवांतर - याला जिवाची 'काहिली' करणारं विडंबन म्हणावं काय? ;) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी आग्ग्ग्गा रेवती Fri, 06/25/2010 - 01:00 नवीन आग्ग्ग्गायायाया! मला माहित नव्हतं हे प्रकरण! रंगरावही काही कमी नाहीत. 'तू नही तो और सही' असा विचार केलाच ना शेवटी? रेवती हा हा हा.. केशवसुमार Fri, 06/25/2010 - 06:37 नवीन घ्या घरचा आहेर.. रंगाशेठ जरा जपून दुसर्या चुलाणावर नजर ठेवा.. तुमच्यावर पण कोणाची तरी नजर आहे विसरू नका.. (काडेपेटी)केशवसुमार बाकी गुर्हाळ मस्त जमल हे.वे.सां.न. (अरवाळी)केशवसुमार हो ना ! रामदास Fri, 06/25/2010 - 08:48 नवीन आणि तू त्या बोस्टनात वडाची झाडं शोधत फिरते आहेस .सनम बेवफा. वाह! सहज Fri, 06/25/2010 - 17:14 नवीन समयोचित आहेर! विडंबन भारीच!! ५ अवलिया Fri, 06/25/2010 - 17:13 नवीन मस्त हो रंगिलेराव --अवलिया
मस्तच पण शुचि गुरुवार, 06/24/2010 - 20:24 नवीन मस्तच पण करुण :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
धन्य आहात गणपा गुरुवार, 06/24/2010 - 20:30 नवीन धन्य आहात रंगाशेठ , मुळ कविता वाचुन होत नाही तोवर विडंबन तयार.. आवांतरः बाकी नेहमीचे ग्लास, दारु आदी विषय टाळुन केलेल विडंबन भावलं
हॅ हॅ हॅ ... ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/24/2010 - 20:34 नवीन हॅ हॅ हॅ ... आवडलं... गूळ पाडणं! ;-) अदिती
मस्त नंदन Fri, 06/25/2010 - 00:14 नवीन विडंबन अवांतर - याला जिवाची 'काहिली' करणारं विडंबन म्हणावं काय? ;) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
आग्ग्ग्गा रेवती Fri, 06/25/2010 - 01:00 नवीन आग्ग्ग्गायायाया! मला माहित नव्हतं हे प्रकरण! रंगरावही काही कमी नाहीत. 'तू नही तो और सही' असा विचार केलाच ना शेवटी? रेवती
हा हा हा.. केशवसुमार Fri, 06/25/2010 - 06:37 नवीन घ्या घरचा आहेर.. रंगाशेठ जरा जपून दुसर्या चुलाणावर नजर ठेवा.. तुमच्यावर पण कोणाची तरी नजर आहे विसरू नका.. (काडेपेटी)केशवसुमार बाकी गुर्हाळ मस्त जमल हे.वे.सां.न. (अरवाळी)केशवसुमार
हो ना ! रामदास Fri, 06/25/2010 - 08:48 नवीन आणि तू त्या बोस्टनात वडाची झाडं शोधत फिरते आहेस .सनम बेवफा.
मस्तच पण
रंगाशेठ ,
धन्य आहात
विडंबन
+१
+१
हॅ हॅ हॅ ...
पब्लिक
हाहाहा!
रंगा ला
हेहेहेहे
वा...
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आग्ग्ग्गा
हा हा हा..
हो ना !
वाह!
५