(धूळ)
विडंबन यज्ञात आमची एक शुल्लक आहुती
हातात झाडू
घेवुन आम्ही झाडायचो
ती एका कोपर्याला साफ ठेवायची अन्
मी दुस-या कोपर्याला साफ ठेवायचो
झाडू सावरत
झाडत असताना पुसत असतांना
रस्ते प्रत्यक्षातही चकाकायचे
एकमेकांना हलकेच चोरुन बघायचो
मुकादमाच्या गाडीवरून
कधीतरी तिची ड्यूटी बदलून गेली
मी मात्र मारतो झाडू रस्त्यांवरून
झाडूवाल्यासारख्या कायम...हा कोपरा ते तो कोपरा.
या!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हाहाहा!!!!!!!!!!!
वाटतंय तर
+१
या या या,
हा हा हा
झकास हो
अरेच्या
छान झाडू
सुंदर... ड्य
हे हे हे हे!!
आयला
>>
२०
पुप्या
आलात
मजेशीर..
अहाहा...
जबरा..!
धुळ कमी
मस्त Clean and Clear !