✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुळ

अ — अवलिया, गुरुवार, 06/24/2010 - 20:08
हातात हात घेवुन आम्ही चालायचो ती एका रुळावर पाय ठेवायची अन् मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो तोल संभाळत चालत असतांना बोलत असतांना असंच आयुष्यातही संभाळायचे एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो करिअरच्या रुळावरुन कधीतरी तिची गाडी निघुन गेली मी मात्र मारत आहे त्याच रुळांवरुन शटलसारख्या चकरा... टर्मिनस टु टर्मिनस.

प्रतिक्रिया द्या
6876 वाचन

💬 प्रतिसाद (23)

वा नाना

jaypal
गुरुवार, 06/24/2010 - 20:17 नवीन
कविता आवड्ली Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

या जयपालची तर..

राघव
Fri, 06/25/2010 - 00:45 नवीन
अरे तुला कसले कसले फोटू सापडतात रे!! तू स्वतःच एक फोटूसर्च इंजिन आहेस रे बाबा.. _/\_ नाना, कविता उत्तम! पण, हळव्या कविता तुम्हाला शोभत नाहीत! ;) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

सहमत !

स्मिता_१३
Fri, 06/25/2010 - 11:15 नवीन
जयपाल रावांना __/\__ नानांची कविताही सुरेख ! स्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

हे घ्या नाना,

चतुरंग
गुरुवार, 06/24/2010 - 20:26 नवीन
आमचा खास प्रतिसाद! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

माझापण

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/24/2010 - 20:38 नवीन
पेश्शल प्रतिसाद अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चालायच... नाना

वेताळ
गुरुवार, 06/24/2010 - 20:26 नवीन
इंजिनचा डायव्हर जर बरोबर नसेल तर असच होणार. हा काय रुळाचा दोष नाही. वेताळ
  • Log in or register to post comments

मोजक्या

उम्मि
गुरुवार, 06/24/2010 - 20:28 नवीन
मोजक्या शब्दांत काऴजाला भीडणारया भावना....... उम्मी...
  • Log in or register to post comments

नाना छान

गणपा
गुरुवार, 06/24/2010 - 20:32 नवीन
नाना छान मुक्तकाव्य. चित्रपालाचं चित्र ही तंतोतंत जुळणार.
  • Log in or register to post comments

जबराच

विसोबा खेचर
गुरुवार, 06/24/2010 - 20:32 नवीन
जबराच काव्य रे नाना..! Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त हो

रेवती
गुरुवार, 06/24/2010 - 20:35 नवीन
मस्त हो नाना! मग सध्या तुम्ही कोणत्या दोन ठेसनांमध्ये चकरा मारता?;) रेवती
  • Log in or register to post comments

विडंबनांच

मेघवेडा
गुरुवार, 06/24/2010 - 21:09 नवीन
विडंबनांची धूळ उडाल्याने नानाची मूळ कविता 'रूळ' विसरली जाऊ नये म्हणून हा प्रतिसाद! ;) बाकी कविता एकदम नाना पेश्शल! :)
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Fri, 06/25/2010 - 11:11 नवीन
>>विडंबनांची धूळ उडाल्याने नानाची मूळ कविता 'रूळ' विसरली जाऊ नये म्हणून हा प्रतिसाद! +१, असेच म्हणतो. नान्याची कविता छानच आहे, प्रश्नच नाही ! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

जियो णाणा ,

टारझन
गुरुवार, 06/24/2010 - 21:58 नवीन
जियो णाणा , अंमळ भावनाप्रधाण आयटम साँग आहे. :) - (भाऊक) टारझन
  • Log in or register to post comments

छान!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/24/2010 - 23:28 नवीन
छान! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

टर्मिनस इलनेस

नंदन
Fri, 06/25/2010 - 00:12 नवीन
वा, मस्त!!. अखेरच्या ओळी वाचून, काही झाले तरी माणूस शेवटी परिस्थितीला 'रुळतो' म्हणायचं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

हे आलेच

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/25/2010 - 00:51 नवीन
हे आलेच कोटीभास्कर. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

नव्हे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/25/2010 - 13:10 नवीन
नव्हे कोटीकेसरी! एवढ्या विडंबनांत "मूळ" मागे पडू नये म्हणून पुन्हा एक कंपूबाज प्रतिसाद. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

माणूस

रेवती
Fri, 06/25/2010 - 01:02 नवीन
माणूस शेवटी परिस्थितीला 'रुळतो' म्हणायचं. एकदम बरोबर! हाहाहा! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हा हा हा! -Nile

Nile
Fri, 06/25/2010 - 11:07 नवीन
हा हा हा! -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

नान्या, हा

प्रभो
Fri, 06/25/2010 - 00:49 नवीन
नान्या, हा आमचा प्रतिसाद..
  • Log in or register to post comments

फारच 'दर्द'

अभिषेक९
Fri, 06/25/2010 - 11:28 नवीन
फारच 'दर्द' आहे.... छान कविता...
  • Log in or register to post comments

वा!!

केशवसुमार
Fri, 06/25/2010 - 15:36 नवीन
अवलियासेठ, सुंदर कविता.. (हळवा)केशवसुमार १८ (१६+२ प्रतिसादातील) विडंबनाची प्रेरणा देणारी ऐतिहासीक काव्या बद्दल अभिनंदन ()केशवसुमार
  • Log in or register to post comments

सर्व

अवलिया
Fri, 06/25/2010 - 17:25 नवीन
सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे आणि विडंबकांचे आभार :) --अवलिया
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा