✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Mon, 06/21/2010 - 11:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19981 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

तुम्ही काय

अवलिया
Mon, 06/21/2010 - 12:03 नवीन
तुम्ही काय हल्ली सुट्टीवर आहात कि काय...धाग्यावर धागे काढताय म्हणून म्हंटल.. --अवलिया
  • Log in or register to post comments

कोणासाठी

शानबा५१२
Mon, 06/21/2010 - 12:13 नवीन
:) :) :) :) :) :) :) कोणासाठी होत हे? बाकी भावना पोचल्या!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छान ! भावना

अवलिया
Mon, 06/21/2010 - 12:15 नवीन
छान ! भावना पोचणे महत्वाचे बाकी दुय्यम. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

विचारजंता

अवलिया
Mon, 06/21/2010 - 12:05 नवीन
विचारजंतांवर अजुन विस्तृत चर्चा करता आली असती --अवलिया
  • Log in or register to post comments

कर की मग

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/21/2010 - 12:09 नवीन
कर की मग प्रतिक्रीयेतुन. आमच्या पण ज्ञानात अजुन भर पडेल. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

टंकतो

अवलिया
Mon, 06/21/2010 - 12:10 नवीन
टंकतो दुपारहुन --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा

चन्द्रशेखर सातव
Mon, 06/21/2010 - 12:10 नवीन
हा हा हा,परा साहेब मिपा वर प्रसिद्ध होण्याचा हा मार्ग सुचाल्याबद्दल धन्यवाद.आता आमची क्याटेगरी विचारजंत कि टुकार असा एक धागा काढावा म्हणतो.म्हंजे लगेच प्रसिद्ध होता येईल. मिपा वरचे चार सदस्य पण धड ओळखत नाही असा चंद्र
  • Log in or register to post comments

प्र्ण लेख

शानबा५१२
Mon, 06/21/2010 - 12:10 नवीन
प्र्ण लेख वाचुन झाल्यावर हायस वाटल.फक्त जोरात हुश! करायच बाकी राहील होत. माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. उदाहरणादाखल 'घोड्याला माहीती असेल नियम नाही पाळले तर घोडा............' हा 'unicorn घोडा' की काय त्या लेखावरचे प्रतिसाद व प्रतिसादाला मिळालेले प्रतिसाद. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

>>मिपावर

अवलिया
Mon, 06/21/2010 - 12:14 नवीन
>>मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

आणि बिचारा

अवलिया
Mon, 06/21/2010 - 12:16 नवीन
आणि बिचारा मास्तर जुळ्या चिंबो-यापायी बदनाम झाला. असो. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

बिचारा

मदनबाण
Mon, 06/21/2010 - 13:01 नवीन
बिचारा मास्तर जुळ्या चिंबो-यापायी बदनाम झाला. ख्या ख्या ख्या. खी खी खी मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

बाणा, कारण

यशोधरा
Mon, 06/21/2010 - 13:03 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

>>काही

II विकास II
Mon, 06/21/2010 - 12:20 नवीन
>>काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या. == नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नाना, ज्या

मदनबाण
Mon, 06/21/2010 - 12:30 नवीन
नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन. अरे सख्या...नाना तिकडे आंब्यांच्या मागे लागलाय अन् तू पेढे कसले वाटतोस ? ;) चांगला चोखताना गोड लागेल असा केसर दे त्याला !!! ;) मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II

नान्याशी

आंबोळी
Mon, 06/21/2010 - 12:23 नवीन
नान्याशी कट टु कट सहमत. आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अतिशय

आंबोळी
Mon, 06/21/2010 - 12:19 नवीन
अतिशय अभ्यासु लेख. परा यांनी नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन केलय.... खरे म्हणजे त्याना सुट्टी असल्याने ते असे एकावर एक सुंदर धागे काढत आहेत. मित्राची व्यथा त्यांनी येथे फारच प्रभावीपणे मांडली आहे. येथे खरे म्हणजे विचारजंतांवर आजून विस्तृत चर्चा करता आली असती. पण हरकत नाही. पु.ले.शु. आंबोळी
  • Log in or register to post comments

जाम भारी..

दिपक
Mon, 06/21/2010 - 12:19 नवीन
पराष्टाईल लिखाण. डाण्याचा हा लेख आठवला. :-)
  • Log in or register to post comments

शानबा नेमके काय ते सांगना.

वेताळ
Mon, 06/21/2010 - 12:21 नवीन
माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते. हे कसे काय तु म्हणु शकतोस? परा हलकट आहे हे परत सिध्द झाले.सगळी गुपिते बाहेर फोडतो. X( वेताळ
  • Log in or register to post comments

सांगायची

शानबा५१२
Mon, 06/21/2010 - 12:30 नवीन
सांगायची इच्छा नव्हती पण विचारलस म्हणुन सांगतो. एक उदाहरण दीलच आहे,तु मग त्यावरुन अंदाज नाही का काढु शकत? लिहणार होतो सर्व शोधुन शोधुन पण राहु दे कोणाची नाव आली तर तापतील माझ्यावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

तद्दन

II विकास II
Mon, 06/21/2010 - 12:21 नवीन
तद्दन फालतु लेखन, प्रसिध्द होण्याचा एक केविलवाणा प्रयत्न
  • Log in or register to post comments

वाह!

सहज
Mon, 06/21/2010 - 12:22 नवीन
क्षणभर वाटले की थोर विचारवंत परा यांनी टुकारवंतीय लोकांच्या हातात कोलीत दिले आहे की काय? पण धागा दुसर्‍यांदा वाचला तेव्हा त्यामागील खरा उद्देश कळाला. अर्थात ज्यांना कळाला नाही त्यांनी स्व:ताला लेसर ह्युमन समजुन पराचा राग राग करायला काहीच हरकत नाही. लगे रहो पराभाय! लेखमाला होउन जाउ दे.
  • Log in or register to post comments

सौंदर्यफु

Nile
Tue, 06/22/2010 - 13:03 नवीन
सौंदर्यफुफाटाफेम पराकुमार यांच्या अलौकिक प्रतिभेने नटलेल्या लेखावर छिन्न विछिन्न प्रतिसाद पाहुन मन व्याकुळ झाले. मिपावर साचत चाललेल्या तद्दन पकाउ धाग्यांच्या ढिगामुळे आलेल्या विसरतेनेच की काय पराकुमार अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौनच बाळगतात. अश्या ह्या टुकार लेखकांच्या पुरात मिपाकर वाहुन जात असताना पाहुन आलेल्या हताशतेने पराकुमार हतबल झालेले असावेत असे त्यांच्या लेखातील टिंब टिंबातुन टपकत आहे. अश्या अघटितापुढे साक्षात पराकुमारांनीच हात टेकले तर चार घटका शब्द-कण-प्राशन इच्छेने मिपावर येणार्‍या सामान्याने प्रेरणा घ्यावी तरी कुठुन? ह्या भविष्य अंधारात लोटणार्‍या परिस्थितीवर ज्वलंत टिका करण्याच्या हेतुने लेख सुरु केलेल्या पराकुमार यांच्या मनसुब्यावर कुणीतरी मुंबईच्या पर्ज्यनाचा प्रहार केला आहे की काय असे वाटल्याशिवाय रहावत नाही. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अगदी

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/22/2010 - 16:08 नवीन
अगदी दवणीय* प्रतिसाद आहे हा! अदिती * कॉपीराईटः नंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

कारजेन, टची

शानबा५१२
Mon, 06/21/2010 - 12:41 नवीन
कारजेन, टची शानबा५१२, तुला हुरदयसरपशी म्हणायच आहे का?
  • Log in or register to post comments

मी फेमस

शानबा५१२
Mon, 06/21/2010 - 12:42 नवीन
मी फेमस झालो का? की अजुन काही लिहाव लागेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

गुंडोपंता

प्रकाश घाटपांडे
Mon, 06/21/2010 - 14:08 नवीन
गुंडोपंतांनी देखील काही मार्ग सुचवले आहेत प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

परा, हा एक

भोचक
Mon, 06/21/2010 - 14:13 नवीन
परा, हा एक नंबरचा टुकार आहे. :{} (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 06/21/2010 - 16:46 नवीन
साफ सहमत आहे भोचकभाऊंशी! पर्‍या अतिशय टुकार विचारजंत आहे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

नेहमीप्रम

इंटरनेटस्नेही
Mon, 06/21/2010 - 14:17 नवीन
नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

ह्या लेखात

प्रकाश घाटपांडे
Mon, 06/21/2010 - 14:17 नवीन
ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा.
नशीब की योगायोग प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

अजून एक

ऋषिकेश
Mon, 06/21/2010 - 15:13 नवीन
मिपावर "मिपा" आणि त्यावरील लेखन/लेखक वगैरे विषयांवर चांगले./वाईट/अभ्यासपूर्ण/ एकोळीचे वगैरे वगैरे धागा/कौल काढणारे विसरलास का? तेही लग्गेच प्रसिद्ध होतात ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
  • Log in or register to post comments

हम्म..

जागु
Mon, 06/21/2010 - 16:02 नवीन
हम्म..
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ..

प्रभो
Mon, 06/21/2010 - 18:23 नवीन
हॅहॅहॅ...क्याफेतला सौंदर्यफुफाटा कमी झालेला दिसतोय.... लेख बिख लिहायला लागलास ....ते पण विचारजंती... ;)
  • Log in or register to post comments

प्रसिध्द

तिमा
Mon, 06/21/2010 - 18:24 नवीन
परा, टारझन, सहज्,शानबा ५१२, घासकडवी, वेताळ, विकास, आंबोळी, छोटा डॉन, शिल्पा ब, मदनबाण, अवलिया, ते कोण ते डायबिटिसवाले, बिरुटेसर, घाटपांडे, क्लिंटन, विसोबा खेचर ही सहज आठवणारी नांवे आहेत. म्हणून या मिपावर प्रसिध्द व्यक्ति आहेत असे म्हणता येईल का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

>>अशा

शुचि
Mon, 06/21/2010 - 18:38 नवीन
>>अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्‍या स्मायली काढतात.>> =)) =)) =))
  • Log in or register to post comments

ज्याप्रमा

पाषाणभेद
Mon, 06/21/2010 - 19:00 नवीन
ज्याप्रमाणे विचार हि एक प्रवृत्ती आहे अन विचारजंत हा त्या प्रवृत्तीचा एक प्राणी आहे त्याच प्रमाणे टुकार ही एक हि एक प्रवृत्ती आहे. तत्राप आपण विचारजंत हा प्राणी असल्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे टुकारजंत ह्या प्राण्याचाच उल्लेख करायला हवा होता. आपण केवळ टुकार असा उल्लेख केल्याने लेखात जे वजन प्राप्त होणे क्रमप्राप्त होते ते प्राप्त न होता अवास्तव महत्व (त्या शब्दाला - लेखाला नव्हे) प्राप्त झाले हे आपणास ठावूक नसल्याने आम्हास ते तुम्हास व त्याचप्रमाणे इतर सर्व वाचकांस नम्रपणे कथीत करू वाटते. त्या वाटण्यामागेही (चटणी नव्हे)आपल्याप्रती असणारे गुण जसे स्नेह, प्रेम, अभिलाशा, सहृदता, आत्मियता, करूणा, दया, क्षमा, शितलता (म्हणजे थंडपणा - आपल्या प्रकृतीचा नव्हे- आपल्या स्वभावाचा) कारणीभूत आहे. आपले विशाल अतं:करण या विचाररंजनाला सामावून घेतीलच अशी आम्हास आशा, विश्वास आमच्या नेत्रांस दृषष्टीगोचर होत आहे. असो. देवाजीची करूणा आहेच. ती आपणांस लाभो या सदिच्छा, शुभेच्छा, आशा, विश्वास आहे. तथास्तू. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

फालतु.

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/21/2010 - 19:23 नवीन
फालतु. पराची काळजी वाटते. :D (आपला - प्रसिद्धिपरांङमुख) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

शुद्धलेखन

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 06/21/2010 - 19:27 नवीन
>> प्रसिद्धिपरांङमुख << शुद्धलेखन चुकलंच हो कार्यकर्ते! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

निषेध

नितिन थत्ते
Mon, 06/21/2010 - 21:56 नवीन
शुद्धलेखन या अश्लील शब्दाचा मिपासारख्या सोज्वळ संकेतस्थलावर उघड उल्लेख केल्याबद्दल अदितीबैंचा निषेध. संपादक झोपले आहेत का? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

संपादक

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/21/2010 - 22:06 नवीन
संपादक झोपले आहेत का? मिपावरील कर्मकांडातील सध्याचा एक आवश्यक विधी पूर्ण केल्याबद्दल मी तुमचेपण पांग कसे फेडू याचाच विचार करून तळमळतो आहे. इतका वेळ कोणीही अजून असे लिहिले कसे नाही म्हणून तळमळत होतो. मी तुमचे उपकार खरोखरीच जल्मभर विसरणार नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>तुमचेपण

अवलिया
Tue, 06/22/2010 - 12:12 नवीन
>>तुमचेपण पांग कसे फेडू आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आतापर्यंत

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/22/2010 - 12:19 नवीन
आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते?
"फेडिन पाङ्गकर्ते" हे जास्ती योग्य वाटते ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सहमत आहे.

अवलिया
Tue, 06/22/2010 - 12:22 नवीन
सहमत आहे. संपादकांनी माझ्या प्रतिसादात तशी दुरुस्ती करुन घ्यावी --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

"शुद्ध"

मुक्तसुनीत
Mon, 06/21/2010 - 21:58 नवीन
>> प्रसिद्धिपरांङमुख << शुद्धलेखन चुकलंच हो कार्यकर्ते! प्रसिद्धीपराङ्मुख हे "शुद्ध" आहे का ? -सुषुम्नावस्थेतला संपादक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

केवळ

टारझन
Mon, 06/21/2010 - 21:14 नवीन
केवळ अफलातुन !! हा विषय घेऊन टार टार फाड्ण्याचा विचार होता , परंतु तो लेख मनातल्या मनात खारिज करुन टाकला , बिपीनदा मुळे , उगाच माझ्यामुळे त्यांना खराब णको वाटायला !! टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे :) ह्यात मी सुद्धा आलो :)
  • Log in or register to post comments

टार्‍या!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/21/2010 - 21:49 नवीन
टार्‍या!!! टार्‍या!!!!!! तुझे पांग मी कसे फेडू? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

धागा उडवून

प्रभो
Mon, 06/21/2010 - 21:50 नवीन
धागा उडवून ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आयडी पण

टारझन
Mon, 06/21/2010 - 21:53 नवीन
आयडी पण ऊडवा राव ... कारण छाण छाण गोड गोड बळेच वागणे आपल्याला जमणार नाय ... आणि डोक्याला शॉट देणारं वाचल्यावर केकलल्या शिवाय आत्मा पांडुरंगाला चैन काय पडत नाय :) जुलै म्हैण्यापासनं जालिय व्हिआरेस च घेतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

नको रे ..

स्वप्निल..
Tue, 06/22/2010 - 01:42 नवीन
नको रे .. आमच्यासारख्या वाचणार्‍यांना पण घ्यावी लागेल मग .. :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सहमत

पंगा
Mon, 06/21/2010 - 22:03 नवीन
टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे Smile ह्यात मी सुद्धा आलो Smile
सहमत. आम्ही मान्य करतो. काहीजण करत नसतीलही. ज्याचात्याचा प्रश्न. काय? - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा