Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विकास on गुरुवार, 04/24/2008 - 00:41
  • Log in or register to post comments
  • 6577 views

प्रतिक्रिया

Submitted by शितल on गुरुवार, 04/24/2008 - 00:58

Permalink

:)

डॉ. कलाम या॑च्या बद्दलचा असलेला आदर हे वाचुन अजुनही वाढला, तसे त्या॑चे अग्निप॑ख हे मी वाचले आहे आणि सर्व भारतीया॑नी ते वाचावे अशी इच्छा. अवघ्या ३ ते ४ बॅगा घेऊन राष्टपती भवन सोडणारे ते पहिलेच राष्टपती असावेत. डॉ. कलाम या॑चा बद्दल अत्य्॑त आदर असलेली. शितल
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 04/25/2008 - 12:11

In reply to :) by शितल

Permalink

असेच म्हणतो

आदर हे वाचुन अजुनही वाढला
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on गुरुवार, 04/24/2008 - 01:03

Permalink

धन्यवाद

हा लेख आणि मूळ दुवा मिपावर आणल्याबद्द्ल... कलामांसारखे दहा जण जर भारतात पुढे आले तर देशात नक्कीच सुधारणा होइल.. त्यांचा एक एक विचार आपल्या व्यक्तिगत प्रॉब्लेम्स वर उपाय ठरेल... आणि काय विलक्षण आशावादी आहे हा माणूस... साध्या रोजच्या त्रासाने - बॉस, सहकारी, कामाचं स्वरुप, कामाचा ताण, सार्वजनिक सोयी, विविध ग्राहक सहाय्य वाल्यांचे अनुभव यानेच वैताग येतो... कलाम कुठेही काहीही निगेटिव्ह बोलत नाहीत.. सगळे सरकारी अनुभव काय उत्तम असतील ? शक्यच नाही.. सलाम त्यांच्या सरळपणाला... मराठी प्रतिशब्द मिळत नाहीये म्हणून मूळ शब्द तसाच लिहितो त्या लेखातला - Integrity.. मिपाकरांनी लेखानंतर मूळ दुवा जरुर वाचावा... विकास.. पुन्हा आभार...
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 04/24/2008 - 08:16

Permalink

फील गुड लेख

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अतिशय अभिमानास्पद कामगिरी त्यांनी केली आहे व करत आहेत. अश्या सकारात्मक अनुभवातुन माणूस नक्कीच जास्त शिकतो व जास्त प्रयत्न करुन दाखवतो. बाकी इतर सरकारी खात्यात बॉस बळीचा बकरा शोधत असेलच. घाटपांडे साहेबांना जास्त माहीती असेल. बाकी बॉस च्या बाबत फिरोज खानच्या चित्रपटातील [तिथे ते साथिदाराबाबत आहे] एक गाणे आठवते, तितकेच लागु आहे - हर किसीको नही मिलता... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 04/24/2008 - 10:30

Permalink

छान शिकवण मिळाली.

त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 04/24/2008 - 12:14

Permalink

कलाम

कलाम यांच्या विषयीच्या आदर हे वाचून नक्कीच वाढला, ह्या अशा व्यक्ती हीच तर भारताची खरी संपत्ती! विकास,भाषांतराबद्दल धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 04/24/2008 - 12:29

Permalink

कलामांना आपला सलाम!

"Learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great." - डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम.
त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.
सुंदर! विकासराव, धन्यवाद. 'अजातशत्रू' म्हणतात ते कलामसाहेबांसारख्यानाच. मला नाही वाटत उभ्या हिंदुस्थानात त्यांच्याविषयी आदर नसलेला एकही मनुष्य सापडेल. अतिशय संतुलीत मनोवृत्ती, विज्ञाननिष्ठा, आणि आपल्या कामाप्रती तळमळ असलेल्या त्या महान व्यक्तिबद्दलचा आदर आणखी वाढला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on गुरुवार, 04/24/2008 - 13:41

Permalink

विकास,

इथे लिन्क दिल्याबद्द्ल धन्यवाद. माझे आवडते राष्ट्र्पती म्हणून पण त्या अगोदर एक माणूस म्हणून आवडतात. त्यांच्या पुस्तकाचे तर पारायण होते अवांतरः तसेच एक होता कार्व्हर हे एक पुस्तक माझे आवडते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 04/24/2008 - 13:54

Permalink

वा..

सुंदर लेख. हि सगळी माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आणि कलाम यांना मानाचा मुजरा... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 04/24/2008 - 15:22

Permalink

ग्रेट....

व्यवस्थापन शास्त्रातला फार महत्त्वाचा धडा. सिंपली ग्रेट.....
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 04/25/2008 - 01:03

In reply to ग्रेट.... by प्रभाकर पेठकर

Permalink

+१

चांगला धडा! अशा शिकवणुकीच्या बाबतीत बहुतेकदा माझे "कळते पण वळत नाही". इथेच गाडे अडते.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 04/25/2008 - 01:19

Permalink

कलाम खरोखरच कमाल आहेत!

व्यवस्थापनातला एक अतिशय महान धडा अशा पध्दतीने समोर ठेवावा हे फारच उच्च! हा दुवा दिल्याबद्दल अभिनंदन विकास! कलाम महान शास्त्रज्ञ तर आहेतच पण एक माणूस म्हणून ते जास्त महान आहेत असे माझे प्रामाणिक मत. त्यांचे 'अग्निपंख' एकदा वाचून थांबता येत नाहीच. पुनःपुन्हा वाचावे असे सुंदर पुस्तक! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 04/25/2008 - 12:06

In reply to कलाम खरोखरच कमाल आहेत! by चतुरंग

Permalink

हेच म्हणतो.

कलामना सलाम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 09/11/2008 - 17:38

Permalink

धन्यवाद

हे विचार येथे आणल्याबद्दल. डॉ. धवन यांचे कौतुक तर केलेच पाहिजे, अन् सोबत त्या प्रसंगातून योग्य ते शिकण्याची तयारी दाखवणार्‍या द्रष्ट्या व्यक्तीचेही! आपल्याही आजुबाजुला अनेक गोष्टी घडत असतात. शिकण्याची मानसिक तयारी असेल तर त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यात करता येतो. (अभ्यासू) मुमुक्षू
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com