मानाचा मुजरा! च — चतुरंग, गुरुवार, 04/24/2008 - 23:17 प्रतिक्रिया द्या 4712 वाचन 💬 प्रतिसाद (10) :) शितल गुरुवार, 04/24/2008 - 23:34 नवीन अजून खिळती त्यावर सार्या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे, मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा! मस्त कविता स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 00:18 नवीन छान केली आहे. आवडली. वा!! केशवसुमार Fri, 04/25/2008 - 00:20 नवीन रंगाशेठ, उत्तम कविता..आवडली केशवसुमार मस्त! विकास Fri, 04/25/2008 - 00:56 नवीन फारच छान! वा वा वरदा Fri, 04/25/2008 - 01:03 नवीन झकासच वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले खरंच..... अरे खूपच छान.. मनस्वी Fri, 04/25/2008 - 09:57 नवीन आवडली. एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे सुंदर.. विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:04 नवीन जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा क्या बात है! सुंदर... तात्या. छान सहज Fri, 04/25/2008 - 11:21 नवीन मुजरा आवडले. पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते. 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!! सही !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/25/2008 - 11:46 नवीन जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा एकदम मस्त कविता...........!!! -दिलीप बिरुटे (जुन्या सच्याचा फॅन ) रंगराव तुम्हालाही मामु! प्रमोद देव Fri, 04/25/2008 - 20:35 नवीन रंगराव! तुम्हालाही मानाचा मुजरा(मामु)! सचिन च्या बद्दल काय बोलणार? तो आहेच थोर! न भूतो न भविष्यति! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
:) शितल गुरुवार, 04/24/2008 - 23:34 नवीन अजून खिळती त्यावर सार्या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे, मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा!
वा वा वरदा Fri, 04/25/2008 - 01:03 नवीन झकासच वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले खरंच.....
अरे खूपच छान.. मनस्वी Fri, 04/25/2008 - 09:57 नवीन आवडली. एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे
सुंदर.. विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:04 नवीन जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा क्या बात है! सुंदर... तात्या.
छान सहज Fri, 04/25/2008 - 11:21 नवीन मुजरा आवडले. पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते. 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!!
सही !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/25/2008 - 11:46 नवीन जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा एकदम मस्त कविता...........!!! -दिलीप बिरुटे (जुन्या सच्याचा फॅन )
रंगराव तुम्हालाही मामु! प्रमोद देव Fri, 04/25/2008 - 20:35 नवीन रंगराव! तुम्हालाही मानाचा मुजरा(मामु)! सचिन च्या बद्दल काय बोलणार? तो आहेच थोर! न भूतो न भविष्यति! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
:)
मस्त कविता
वा!!
मस्त!
वा वा
अरे खूपच छान..
सुंदर..
छान
सही !!!
रंगराव तुम्हालाही मामु!