वस्तुस्थिती- बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला सद्य वस्तुस्थिती अशीच . ते कुठे आणि आम्ही कुठे? Log in or register to post comments कविता आवडली. सध्याची परिस्थिती छान मांडली आहे... Log in or register to post comments सुंदर.. सुंदर कविता...! आपला, (अंतर्मूख!) तात्या. Log in or register to post comments बरं झालं बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला जबरदस्त! अजयभाऊ, आवडलं !!!! -ध मा ल. Log in or register to post comments धन्यवाद! सर्वांना धन्यवाद! (आपला पुणेरी) अ. अ. जोशी Log in or register to post comments मस्त मस्त Log in or register to post comments कविता नाद्चखुळा अजय भाउ कविता नाद्चखुळा Log in or register to post comments ?? अजय भाउ कविता नाद्चखुळा म्हणजे काय? कृपया स्पष्टीकरण द्या अन्यथा आपला प्रतिसाद उडवण्यात येईल.. तात्या. Log in or register to post comments Log in or register to post comments3179 views
वस्तुस्थिती- बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला सद्य वस्तुस्थिती अशीच . ते कुठे आणि आम्ही कुठे? Log in or register to post comments
बरं झालं बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला जबरदस्त! अजयभाऊ, आवडलं !!!! -ध मा ल. Log in or register to post comments
?? अजय भाउ कविता नाद्चखुळा म्हणजे काय? कृपया स्पष्टीकरण द्या अन्यथा आपला प्रतिसाद उडवण्यात येईल.. तात्या. Log in or register to post comments
वस्तुस्थिती-
कविता आवडली.
सुंदर..
बरं झालं
धन्यवाद!
मस्त
कविता नाद्चखुळा
??