प्लिस डोंट टेक मी ऑदरवाईज .. पण मला हे असले धागे पाहिले की एक प्रांजळ प्रश्न पडतो ...
हे लोकं सुभाषितांचा ,ओव्यांचा ,आर्यांचा ,किंवा आणखिण कसला ... अर्थ माहिती करुन घेउन काय करतात ?
उत्तर दिलं तर बेष्ट @@
सामनातल्या मास्तरासारखे प्रश्न विचारत रहा. प्रश्न पडणे हे ज्ञानार्जनाच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे. उत्तरं लगेच नाही मिळणार कदाचित आणि ती लगेच मिळूही नयेत, पण प्रश्नाचे मनन वगैरे करताना एखाद वेळेस आपले आपल्यालाच उत्तर मिळून जाते आणि असे मिळालेले उत्तर सांगितल्या गेलेल्या उत्तरापेक्षा जास्त नीट समजते. तस्मात... प्रश्न विचारत रहा. उत्तर नक्की मिळेल. अट्टाहास नको.
बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
धन्यवाद!!
छान ब्लॉग आहे.
चांगला
छान उपक्रम
छान उपक्रम
फारच छान,
प्लिस डोंट
सामनातल्य
वाचन