मुखवटे आणि चेहरे
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला लवकरात लवकर फाशी द्यावे अशी वारंवार मागणी करणार्या आणि त्या निमित्ताने सरकारवर तोंडसूख घेणार्या कट्टर देशभक्त भाजपने, "अफजल गुरूला फाशी देऊ नये" असे प्रतिपादन राज्यसभेत करणार्या आणि इंदिरा गांधींच्या मारेकर्यांची तसेच जेसिका लालचा खुनी काँग्रेसी मनु शर्मा तसेच हर्षद मेहता आदि इतर अनेक गुन्हेगारांची वकिली करणार्या राम जेठमलानी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. :O X( >:)
राम जेठमलानी यांनी २००४ मध्ये पंतप्रधान वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अलिकडेच त्यांनी पुनः भाजप मध्ये प्रवेश करण्याची आणि राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती . त्यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.
Politics makes strange bedfellows हे सत्य पुन्हा दिसून आले.
प्रतिक्रिया
आजंच
काय सांगता ?
खरे आहे
जो शब्द
छ्या...
ह्म्म्म्म
८६ वर्षांच्या वृद्धाला
हा हा हा...
कदाचीत
तो आप
कोल्हापुरात
>>अनेक
हे
>>>>मुंह मे
अफजल
चला या
निषेध
++१
चालायचच....
राजनिती
१००
भाजपऐवजी
+१
च्यायला ..
आत्ता
हा हा हा...
हम्म
तो तर मी
फक्त एरवी
>>फक्त एरवी
आणि, अट्टल
_/\_ अगाध
तुमचे
हा हा हा
पाढा
+१
+१
+१ ************************
सर्व पक्ष
१००००% सहमत