Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by केशवसुमार on Mon, 04/21/2008 - 12:45

Submitted by धमाल मुलगा on Mon, 04/21/2008 - 15:03

Permalink

:-)))))))))))))

पुन्हा एकदा जबरान् ......
फसलो सुवर्णकांती वरुनी मदालसेला रामा गडी म्हणोनी ओळख घरात झाली
:-)))) वा वा..हे असं का?
हसुनी खुणावणाऱ्या होत्या मुलीच दोषी अपकीर्ति मात्र अमुची साऱ्या जगात झाली
सहमत शेठ! लय जोरात सहमत!
करूनी विडंबने हा "केश्या" अम्हास छळतो कुजबुज अशी कवींची आपापसात झाली
पर्वा इल्ले ! बिनधास्त चालू द्या :-)))
....व्याकरणाच्या जाणकारांनी खुलासा/मार्गदर्शन करावे.
आमचा... पास! व्याकरणातलं काय कळतंय डोंबल? एकूणातच....मज्जा आली :-) अवांतरः 'मुळ कवितेपेक्षा विडंबन जास्त आवडलं' असा प्रतिसाद देण्याचं धाडस मी आता तरी करु शकत नाही...पुन्हा कोणितरी येऊन ठोकायचा मला :-) आपला, - (रामा गडी) ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Mon, 04/21/2008 - 15:09

Permalink

सहीऽऽ

होतो सदैव हाकत वेगात रथ असा मी
हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 04/21/2008 - 20:52

Permalink

एकदम जोरात!

मस्त विडंबन. (परसी - हे रुप 'परसात' ह्या शब्दाचे वाटत नसून 'परसी' नामक पारशी परसात गेला असावा असे वाटते.:)) अतिशय ह.घ्या.)) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Mon, 04/21/2008 - 22:40

Permalink

केशव भौ

आवडले बरं का! फसलो सुवर्णकांती वरुनी मदालसेला रामा गडी म्हणोनी ओळख घरात झाली जबरा रे केसु || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Tue, 04/22/2008 - 09:14

Permalink

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (अभारी)केशवसुमार.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 04/22/2008 - 10:21

Permalink

:)

करूनी विडंबने हा "केश्या" अम्हास छळतो कुजबुज अशी कवींची आपापसात झाली हा हा हा! हे मस्त.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 04/22/2008 - 10:42

Permalink

:).....

हसुनी खुणावणाऱ्या होत्या मुलीच दोषी अपकीर्ति मात्र अमुची साऱ्या जगात झाली मस्तच आणि काय म्हणु ? करूनी विडंबने हा "केश्या" अम्हास छळतो कुजबुज अशी कवींची आपापसात झाली व्वा !!!!! ("केश्या" अम्हास छळतो) असे न म्हणणारा,,,,, मदनबाण
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3784 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com