Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user निमिष सोनार
Submitted by निमिष सोनार on Fri, 05/28/2010 - 11:13
ज्योतिषशास्त्रात "पूर्ण शरिरावरील वेगवेगळ्या ठीकाणी असलेली तीळ आणि त्यांचे अर्थ "याबद्दल उल्लेख आढळतो. ज्योतिष शास्त्र क्षेत्रातील जाणकार मंडळी या ठीकाणी याबद्दल अधिक माहिती सांगू शकतील काय? या विषयाला वाहीलेले ऑनलाईन/ डाउनलोड करण्याजोगे / छापील पुस्तके / ब्लॉग्ज उपलब्ध आहेत का? असल्यास माहिती द्यावी. तसेच कुणी या विषयाचा अभ्यासक असेल त्याने येथे माहिती द्यावी. कुणाला याबद्दल अनुभवसिद्ध माहिती असल्यास ती येथे शेअर करावी.... ही या चर्चेची अपेक्षा. येथे तीळांबद्दल विज्ञानाच्या अनुषंगाने चर्चा मला अपेक्षीत नाही.
  • Log in or register to post comments
  • 34035 views

प्रतिक्रिया

Submitted by चतुरंग on Fri, 05/28/2010 - 19:20

Permalink

हॅ हॅ हॅ!!

लईच भारी धागा आणि हुच्च प्रतिसादांची रेलचेल आहे! =)) (तीळकथेतील गूळकुमार)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 05/28/2010 - 19:25

In reply to हॅ हॅ हॅ!! by चतुरंग

Permalink

(तीळकथेतील

(तीळकथेतील गूळकुमार)चतुरंग
=)) =)) =)) =)) छ्या, स्वतःलाच काय गूळकुमार म्हणवून घ्यायचं!! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 05/28/2010 - 22:37

In reply to (तीळकथेतील by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ती फक्त

ती फक्त गूळचट सही असेल गं. तिळाची एव्हढी महती वाचुन कुणी "तिळोत्त्पन्न" अशी सही केली तर आश्चर्य वाटायला नको!! -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Fri, 05/28/2010 - 20:07

Permalink

वक्ष्स्थळ

वक्ष्स्थळावर तिळ असणे खुप चांगले..आयुष्य आनंदात जाते....
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/28/2010 - 20:09

In reply to वक्ष्स्थळ by अविनाशकुलकर्णी

Permalink

कुणाच्या?

चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 05/28/2010 - 20:19

In reply to कुणाच्या? by चतुरंग

Permalink

आणि

आणि कोणाचे (आयुष्य मजेत जाते)? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Fri, 05/28/2010 - 20:21

In reply to कुणाच्या? by चतुरंग

Permalink

कुणाचे?

कुणाच्या आणि कुणाचे ?
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on Fri, 05/28/2010 - 20:24

Permalink

धम्या

फणश्या.. तुझा दोन दोनदा कसा खून होणार रे ?
धम्या लेका.. आधी मी कोनाचा तरी खून करीन अन् मग माझा कोनीतरी खून करेल.. च्यामायला.. बॅलेंसिंग अ‍ॅक्ट भलताच जमला ब्वा आपल्याला!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अडगळ on Fri, 05/28/2010 - 20:56

Permalink

कवी म्हणतो

अब मै समझा तुम्हारी रूख्सार पर तिल का मतमब , दौलत - ए - हुस्न पे दरबान बिठा रख्खा है.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 05/29/2010 - 04:37

Permalink

तिळावरचे

तिळावरचे दोन सुविचार कोणास ऐकायचे असतील तर व्य. नी करा. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Sat, 05/29/2010 - 17:11

Permalink

ओठावर तिळ

ओठावर तिळ असल्यास आदर मिळतो आणि *टावर तिळ असणार्‍यांकडे रिझवण्याची कला असते.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 05/30/2010 - 10:16

Permalink

अहाहा.. रवि

अहाहा.. रविवारी सकाळी मस्त तीळ आख्यान वाचले आणि जीव सुखावला...
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Sun, 05/30/2010 - 14:02

Permalink

तीळ आख्यान

च्यामारी हे तर पुरे तीळआख्यान होईल... कुणीतरी संपादन करा रे ह्या धाग्याचं... बाकी ह्सून हसून कडेलोट झाला...
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Sun, 05/30/2010 - 20:44

Permalink

सत्य?

स्त्री अथवा पुरूषाच्या गुप्तांगावर तीळ असेल तर जातकास अतिरिक्त कामवासना असते असे एका ज्योतिषविषयक मासिकात चाळता चाळता (खरं म्हणजे ह्याला चाळवणेच म्हटले पाहिजे) वाचले होते. गंमत म्हणजे माझे कॉलेजमध्ये एक दोन प्लेबॉय वर्ग-मित्र होते, ते हॉस्टेलमध्ये अभिमानाने ही गोष्ट सांगायचे; यशाची गुरूकिल्लीच! उजव्या हातावर तीळ असेल तर पैसा बराच मिळतो म्हणतात. डोळ्यात तीळ अशुभ समजतात. बाकी एकाएकी अंगावर तिळांची संख्या वाढणे हे एका प्रकारच्या घातक कॅन्सरचे लक्षण असू शकते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com