प्रमोद नुसता महान खेळाडु नव्हे तर काळाच्या पडद्याआड गेलेल्या महान व्यक्ती बद्दल लिहल आहे सॉलिड
ऑलिंपिक्समध्ये तुम्ही कोणाला पराभूत करायला जात नाही, तुम्ही जाता तुमची सर्वोत्तम कामगिरी करायला.
हॅट्स ऑफ जेसी
असेच म्हणतो!
मोर्गन साहेब- जबरदस्त लेख लिहिला आहे तुम्ही! :)
जेसी ओवेन्सची ही ओळख आवडली!
असेच लिहित रहा आणि ते पुस्तकाचं प्लीज मनावर घ्या बुवा!
बाळकराम
ऑलिंपिक्समध्ये तुम्ही कोणाला पराभूत करायला जात नाही, तुम्ही जाता तुमची सर्वोत्तम कामगिरी करायला.
=D> =D> =D>
अगदी खरंय!!
Owens 4 - Hitler 0
_/\_ त्रिवार वंदन!!
लेख नेहमीप्रमाणेच उत्तम हेवेसांनल! मस्त रे जेपी!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
लहानपणी ओवेन्स आणि लुझ लाँग यांची गोष्ट "किशोर" मासिकात वाचली होती, पण तेव्हा लाँगचे धैर्य केव्ह्ढे मोठे होते त्याची जाण आली नव्हती. आत्ता मात्र वाचताना खरोखरच भारावून गेलो.
citius altius fortius ह्या ऑलिम्पिकच्या ध्येयवाक्याची ओवेन्स आणि लाँग ह्यांनी शान राखली.
धन्य तो ओवेन्स आणि धन्य तो लुझ लाँग ...
लाँग जेसीचा सर्वात कडवा प्रतिस्पर्धी होता.... नाझी जर्मनीचा लांब उडीतल्या सुवर्णपदकाचा सर्वांत प्रमुख दावेदार होता... त्यानं "काळ्या" ओवेन्सला हरवून सुवर्णपदक जिंकावं अशी खुद्द फ्युररची इच्छा होती. पण लाँग शेवटी हाडाचा खेळाडू होता ! आपल्या सर्वांत धोकादायक प्रतिस्पर्ध्याला धीराचे चार शब्द ऐकवायला, त्याला मदत करायला, त्याला सल्ला द्यायला .. आणि ते ही साक्षात फ्युरर समोर बसलेला असताना... हजारो लोकांच्या साक्षीनं.. पुढे यायला तो कचरला नाही. हिटलरचा वांशिक वर्चस्वाचे बुरूज एका खेळाडूनं उध्वस्त केले.
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं __/\__ सह्ही लेख
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
शब्दच नाहीत.
एका अत्यंत महान अन् सच्च्या खेळाडूची तेवढीच भारावून केलेली ओळख.
हॅट्स ऑफ.. त्या दोघांनाही अन् त्यांची एवढी ओळख करून देणार्या तुम्हालाही!
राघव
कालचा तुमचा पेसचा झेंडावाला फोटो आणि आजचं हे वाक्य ... Hitler must have gone crazy watching us embrace". लाँग दुसर्या महायुद्धात मरण पावला पण ओवेन्स त्याच्या कुटुंबीयांच्या कायम संपर्कात राहिला.....
उत्तम लेखन...
हॅट्स ऑफ.. जेसी =D>
>>खरच पुस्तकाच मनावर घ्या.
+१००
- (ऑलिम्पिक मध्ये 'गोट्यां'चा समावेश झाला तर भारताला १ सुवर्ण मिळवून द्यायची जबाबदारी घेणारा)चिर्कुट
भन्नाट ओळख.. एका उत्तम खेळाडूची ओळख करून दिल्याबद्दल आपला आभारी आहे जेपी.
(एकदा रॉकी मार्शियानो वर पण लेख येऊद्या)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
शहारुन टाकणारं लिखाण आहे. सबंध लेखमालाच भन्नाट असणार याची खात्री पटलीय.
"When I came back to my native country, after all the stories about Hitler, I couldn't ride in the front of the bus, I had to go to the back door. I couldn't live where I wanted. I wasn't invited to shake hands with Hitler, but I wasn't invited to the White House to shake hands with the President, either."
यापेक्षा वाईट काय असू शकेल ?
तरीही जेसीनी कधीही कोणाबद्दलही कुठेही वाईट बोलल्याचं, कोणाचा द्वेष केल्याचं, कुठेतरी गरळ ओकल्याचं, अगदी कृष्णवर्णीयांसाठी "लढल्याचं" कुठेच वाचायला / ऐकायला मिळालं नाही. इन फॅक्ट टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस ह्या अमेरिकन कृष्णवर्णीय अॅथलीट्सनी अमेरिकेतल्या वर्णद्वेष आणि कृष्णवर्णीयांच्या हालाखीकडे लक्ष वेधण्यासाठी १९६८ च्या मेक्सिको ऑलिंपिक्स मध्ये पदकं घेताना काळे मोजे (बूट न घालता) आणि काळे हातमोजे घालून निषेध केला होता.
http://en.wikipedia.org/wiki/1968_Olympics_Black_Power_salute
पण जेसी ओवेन्सनी ह्याला विरोध केला. त्यावरची त्याची टिपण्णी मोठी मार्मिक आहे. तो म्हणाला - "The black fist is a meaningless symbol. When you open it, you have nothing but fingers – weak, empty fingers. The only time the black fist has significance is when there's money inside. There's where the power lies." खूपसं जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरसारखं. "लढण्यापेक्षा" कष्ट करून आपल्या समाजाची उन्नती साधण्यावर त्यांचा भर होता. मला तर हा प्रकार "संत" कॅटेगरीतला वाटतो.
म्हणूनच खरंतर ही मालिका लिहायला घेताना पहिला लेख जेसी वरच टाकायचा होता. पण सुरुवातीला सर्वांना माहिती असलेला लिएंडर इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी घेतला. एरवी जेसीचं कर्तृत्व कोण्या समाजसुधारकापेक्षा कमी नाही असं मला वाटतं.
जे पी

इतक्या महान खेळाडूबद्दल आधी काहीच माहिती नव्हती. तुमच्या लेखनातून जी ओळख झाली, तिने फार भारावून गेलो आहे. इतक्या सुंदर लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
(भारावलेला)बेसनलाडू
प्रतिक्रिया
अप्रतिम
प्रमोद
अतिशय सुन्दर लेख!
लै
ऑलिंपिक्स
+१....ओवेन्स,
केवळ अप्रतिम
ग्रेट ... धन्य तो ओवेन्स आणि धन्य तो लुझ लाँग
+१
अतिशय
वॉव
खास
के व ळ अ प्र ती म !!!!!
+१
मस्त रे
मस्त! -
वाह जेपी
+ १
मस्त मस्त मस्त
जेपी आणि जेसी दोघेहे लै भारी...
हॅट्स ऑफ..
वा...
भन्नाट
जेसी
जबरदस्त
शहारुन
पण अप्पा
पण अप्पा
अप्रतिम
मस्त!
निव्वळ अप्रतिम लेख