Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विकास on Fri, 09/28/2007 - 15:38
  • Log in or register to post comments
  • 8910 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 09/28/2007 - 15:58

Permalink

सुंदर

सुंदर चित्रे ! लता ७८ वर्षांची झाली हे खरंच वाटत नाही! स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 09/28/2007 - 16:09

In reply to सुंदर by स्वाती दिनेश

Permalink

असेच

सकाळमधली ही पण चित्रफीत पहा
  • Log in or register to post comments

Submitted by कोंबडी on Fri, 09/28/2007 - 17:52

Permalink

अजून एक म्हातारी

चित्रे सुंदरच (छायाचित्र कृष्णधवल असलं की अर्ध आधीच आवडलेलं असतं). अवांतर : विकासराव, बॉस्टनातील आमच्या घरासमोरील वाय.एम.सी.ए. ची पाच मैलाची शर्यत एका ७८ वर्षाच्या तरुणीने "सरासरी" वेळेत पूर्ण केली होती, त्याची आठवण झाली. आम्ही आपले कॉफी पीतपीत घरातूनच गम्मत पाहत होतो. सप्टेंबरात थंडी सुरू होते हो! का उगाच बाहेर पडा :) ? - कोंबडी
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Fri, 09/28/2007 - 18:05

Permalink

माफ करा....

पण तिचा आजचा आवाज ऐकवत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 09/28/2007 - 19:03

In reply to माफ करा.... by मनिष

Permalink

तरी पण

पण तिचा आजचा आवाज ऐकवत नाही. आता वयोमानाप्रमाणे काहीतरी फरक पडणारच ना! निसर्ग आहे शेवटी. प्रेमापोटी काही फरक पडला नाही अग्द्दि पुर्वीसारखा आहे असे म्हणणारे देखील आहेत. पण तेवढ चालायचचं! प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 09/29/2007 - 09:45

Permalink

अनेक शुभेच्छा!

दिदीला अनेक शुभेच्छा... विकासराव, चित्रे छानच आहेत.. आपला, (दिदीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sun, 09/30/2007 - 03:17

Permalink

सुंदर

छायाचित्रे. लताबाईंची काही गाणी या दुव्यावर ऐकता येतील -- http://www.indianscreen.com/Lata.htm नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 09/30/2007 - 03:37

Permalink

छान..

ही चित्रे खूप छान आहेत. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश भिडे on Tue, 12/16/2014 - 17:57

Permalink

लताजीना वन्दन

लताजीना वन्दन
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com