✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आणखीन एक इडियट

र
राजेश घासकडवी यांनी
Mon, 04/05/2010 - 22:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14808 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

बॅचलर ऑफ

शुचि
Mon, 04/05/2010 - 23:09 नवीन
=)) =)) =)) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ नाडी इंजिनिअरिंग ह ह पु वा ....... हापीसात जावसं नाय वाटते!!! लय भारी मजा आली!!! शब्द अपुरे!!! ........... अस वटतया सुट्टी मारून ह्यो लेख "सेलेब्रटे" करावा =)) _____________________________ >> स्वप्नांच्या झुंबराचा चुराडा होताना त्यातले काही लोलक जपण्यावर आनंद मानायला एव्हाना ती शिकली होतो. >> क्या बात है!!!!! काय लिहीता घासकडवी साहेब वा!! _____________________________ वडीलंचं व्यक्तीचित्रण देखील प्रभावी झालय :) .... सोमवार का शुक्रवार? मुलगा का मुलगी या असल्या बाबीत अधिक रस ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता? सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!
  • Log in or register to post comments

गुरूजी

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 04/05/2010 - 22:30 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) गुरूजी (तुम्ही शिष्या माना वा मानू नका, मी तुम्हाला गुरूच मानणार!), महान आहात! नावाचं विडंबन तर अगदी हुच्चच!!! (एखाद दुसरं उद्गारचिन्ह कमी असेल तर माफी.) तुम्ही कुठला धागा कुठे जोडाल आणि कोणाला दोर्‍या लावाल काही सांगता येत नाही. अदिती
  • Log in or register to post comments

गमतीदार

धनंजय
Mon, 04/05/2010 - 22:44 नवीन
२०२७-२०३१ काळात मुंबई आयआयटीमध्ये मुलींचे प्रमाण फक्त नवमांश (८ मुले+अष्टमांश १ मुलगी = ९ पैकी एक मुलगी)! ऐकून भविष्याबद्दल काळजी वाटते ;-)
  • Log in or register to post comments

पुरुष २०२७

अनामिक
Tue, 04/06/2010 - 01:46 नवीन
पुरुष २०२७ पर्यंत जास्तं उत्क्रांत झाले (आणि माकडीणींच्या पुढे गेले) असल्याने असे घडले असावे का? -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

भूतकाळापेक्षा

राजेश घासकडवी
Tue, 04/06/2010 - 08:05 नवीन
ते नक्कीच बरं आहे. ३५ पैकी १ मुलगी हे प्रमाण मी पाह्यलेलं आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

माननिय

पाषाणभेद
Mon, 04/05/2010 - 22:54 नवीन
माननिय रारा. राजेश घासकडवी सो. नमस्कार अन आशिर्वाद. तुम्ही आम्हाला लहान हो. म्हणून आशिर्वाद दिले. राग मानू नका. पण मानाने फार मोठे हो तुम्ही. आताच तुमचा लेख वाचला. माझ्या होणार्‍या मुलाच्या मुलाचे प्लानिंग आम्ही आताच केलयं. त्याची नाडी परिक्षा आताच केली व त्यात असे सागण्यात आले की सन २०४० च्या दरम्यान आकाशस्थ वाहनांच्या इंडश्ट्रीला भरपूर नोकर्‍यांची संधी असणार आहे. त्यास्तव तुम्ही त्या पतवंडाला या एन. ई च्या कोर्स साठी अ‍ॅडमिशन घेण्यासाठी मध्यस्थी कराल काय? मी पैशाची साठवणूक आताच चालू केलीय. तरी तुम्ही तुमचे वजन खर्च कराल ही आशा आहे. काय आहे की आजकाल या एन.ई. (नॅनो इंजिनियरींग नाही हो) ला फार भाव आलाय म्हणे. आमच्या वेळी नव्हतं असं काही. असो. बाकी काय असणार आमच्याकडे. खुशाली कळवत रहा. कळावे. तुमचा हितचिंतक, पाषाणभेद दगडफोडे ता.क.: तुमच्या कॉलेजचे फाउंडर कोण हो? आमच्याच काळातले होते का ते? ओळखीचे निघाले तर थोडे पैसे तरी वाचवीन म्हणतो. कसें? उलट टपाली कळावे. पाभे/ दफो
  • Log in or register to post comments

साष्टांग दंडवत!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/05/2010 - 23:02 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते (बिना नाडी नाही गोडी)
  • Log in or register to post comments

अरे आवरा रे कोणी या घासकडवीला....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/05/2010 - 23:16 नवीन
=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खल्लास रे ग्रासस्टांझाज!!!!!!

चतुरंग
Mon, 04/05/2010 - 23:21 नवीन
केवळ हुच्च!! <०()8=< (एवढ्या धमाक्यातही हे वाक्य खरोखरंच काळजाला भिडले .. स्वप्नांच्या झुंबराचा चुराडा होताना त्यातले काही लोलक जपण्यावर आनंद मानायला एव्हाना ती शिकली होतो. क्या बात है!!) (तुमानीचिया नाडी सोडताहे| असा सर्व जालावरी कोण आहे||) जय जय नाडीवीर अनर्थ!! चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Mon, 04/05/2010 - 23:26 नवीन
असेच म्हणतो. हुच्च लेख! करडी मिशी/आवाज हे निरीक्षणही मस्त.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहमत! लै

Nile
Tue, 04/06/2010 - 00:01 नवीन
सहमत! लै म्हणजे लैच भारी लेख! जबर्‍या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

क आणि ड आणि

घाटावरचे भट
Tue, 04/06/2010 - 00:40 नवीन
क आणि ड आणि क!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१ सहमत

प्रभो
Tue, 04/06/2010 - 01:18 नवीन
नादलेस लेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

वा वा!

प्रकाश घाटपांडे
Tue, 04/06/2010 - 10:21 नवीन
(तुमानीचिया नाडी सोडताहे| असा सर्व जालावरी कोण आहे||) जय जय नाडीवीर अनर्थ!!
म्हनुनच आमी तुमानी चे पेशल विल्याष्टिक डिजाईन केले व्हते! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाडीचे इंजिनियरिंग

शशिकांत ओक
Mon, 04/05/2010 - 23:35 नवीन
एन. इ. मुळे फिजिक्समधल्याच दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाला असता तो शोधून काढताना मला हेच शिकावं लागलं असतं.
फाउंडर कोण हो?...आता हळुहळू सर्वच जगभरच एन. इ. डिपार्टमेंट्स तयार होत असली तरी मी पहिला ग्रॅज्युएट म्हणून माझी वट होतीच....
...मी तसा श्रद्धाळू वगैरे नाहीआपण ज्ञान कशासाठी घेतो? ऱाजेशजी , नाडीचे इंजिनियरिंग आपल्या व येथील काही लोकांच्या मनात इतके भिनले आहे. या विपरीत आकर्षणाने अनेकांची झोप उडवली नाही तर नवल नाही. आणखी येऊ द्यात. नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments

कसंय आता

डावखुरा
Mon, 04/05/2010 - 23:45 नवीन
कसंय आता वाचुनही न वाचल्यासारखे झालेय....... १) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ नाडी इंजिनिअरिंग.... माझ्या विचारांचे धागे धागे होत चाललेले... ~X( ~X( (शेवटी मुख्य मुद्दा लक्षात आला) ~X( २) माझा जन्म झाल्यानंतर पहिलं मिनिटभर आमच्या पिताश्रींनी कौतुकाने स्वत:च्या काळ्याभोर, गुबगुबीत मिशांवर ताव मारला. त्या मिनिटभरांत माझा चेहेरा न्याहाळण्याऐवजी प्रथम मी मुलगा असल्याचा पुरावा न्याहाळला. =)) =)) =)) =)) हहपुवा..... :) "राजे!"
  • Log in or register to post comments

खि खि खि

मुक्तसुनीत
Tue, 04/06/2010 - 01:04 नवीन
आल इज वेल ! ;-) लय भारी !
  • Log in or register to post comments

क---

प्राजु
Tue, 04/06/2010 - 02:28 नवीन
क--- ह---र!!!!! धन्य आहात. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

ट्रैश

पंगा
Tue, 04/06/2010 - 04:56 नवीन
हमें तो भाई इस्टोरी एकदम बकवास लगी| मरे घोडे़ को पीट पीट के अपना ही चमडा़ बना लेने वाली, वह भी किसी तीसरे की आइड़िया सस्ते में उधार ले के| अरे गुरु, ज़रा टापिक तो कुछ अच्छा वाला चुन लेते! नाड़ी-वाला टापिक तो अब बिल्कुल घिसा-पिटा हो चुका है| (अरे ओ 'थ्री ईड़ियट्स' की इस्टोरी लिखने वाले, जरा यहाँ आओ तो| देखो तो, तुम्हारी अच्छी-खासी इस्टोरी की खींच-तान के कैसी चुइंगम बना दी है इन डुप्लिकैट इस्टोरी वाले साहब ने| क्या करें, औरिजनैल्टी का ज़माना ही नहीं रहा आजकल|) खै़र, जब तक बिकती है, बेचते रहियो, गुरु| यह नाड़ी-वाला फारम्यूला अच्छा-खासा मिल जो चुका है, तो चूँस चूँस के निकाल लो उस का रस जी भर के, जितना चूँस के निकाल सको उतना। फिलहाल इस फारम्यूले की चलती है, तो बना दो नाड़ी पे जितनी चले उतनी इस्टोरियाँ| और बना लो अपनी रैटिंग। वह अंग्रेज़ी में कहावत है न, कुछ "मैक है व्हाइल दि सन शाइन्स" कर के, बिल्कुल वैसे| - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments

आरं ए बाबा,

पाषाणभेद
Tue, 04/06/2010 - 05:06 नवीन
आरं ए बाबा, वरलं लिवेल काय बी समजलं नाय पग. मराठीत लिव की जरा. का उगा पंगा घेतूया? ऑं? आन काय रे ए तुला हिंदीत टायप करता येतयं, मराठी लेखबी वाचतूया आन तुला मराठी वाक्य टायप करता येत नाय व्हय रे? पंडित गागाभट्ट आमच्या राजेंच्या राज्याभिषेकाला आले होते अन तु त्यांचेच नाव घेतले म्हणून सोडून द्यावे लागते आहे. नाहितर... ( मागं बी तुला सांगेल व्हतं.बाबा आता तरी मराठीतच लिही, बोल, चाल, जेव, झोप, कर, इ.) Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

+१

शुचि
Tue, 04/06/2010 - 05:10 नवीन
http://misalpav.com/node/11566#comment-183840 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता? सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

तेच तर

पाषाणभेद
Tue, 04/06/2010 - 05:22 नवीन
तेच तर पाहतोय मी कधीपासून त्याचे वागणे. तुमच्याच धाग्यावर त्याने हे लिहीले आहे. म्हणजे त्याला समजते की येथे हिंदीला फाट्यावर मारले जाते ते. तरीही त्याचे चालूच आहे. अवांतर: तुम्हीही तुमची वरची स्वाक्षरी हिंदीतच लिहीली आहे बरं का. ती सुधरवून घ्या आधी. उगाच 'लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण' व्हायचे नाहितर. (आमचे नाव बदनाम होते हो.) Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

त्या

शुचि
Tue, 04/06/2010 - 05:28 नवीन
त्या महादेवी वर्मांच्या सुरेख ओळी आहेत. असू द्या हो स्वाक्षरी चालते कंच्या बी भाषेत ;) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता? सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

नाडी डिप्लोमा

पिंगू
Tue, 04/06/2010 - 04:47 नवीन
नाडी वाचकाचा डिप्लोमा सुरु करायचा म्हन्तुया आपल्या आशिर्वादाने!!!!!
  • Log in or register to post comments

बेस्ट नाडियट

प्रकाश घाटपांडे
Tue, 04/06/2010 - 08:27 नवीन
हॅहॅहॅ
सेमिनारसाठी मी 'एन. इ. बेस्ड मेथडॉलॉजी टू डिटरमिन/प्रेडिक्ट एअरक्राफ्ट फेल्युअर रेट्स' हा चंद्रधारेंनी दिलेलाच विषय निवडला होता. बीटीपी (बीटेक प्रोजेक्ट) साठी देखील तेच गाईड म्हणून निवडणं भाग होतं. 'एन. इ. अॅप्रोच फॉर नॉन रेडार बेस्ड फॉर्मेशन इव्हॅल्युएशन' याखाली मी चांगली दीडशे पानं टंकली.
याच कॉपी राईट प्रोटेक्ट करुन घ्या! एवढा गहन विषय या वयात मांडण हे नाडीमहर्षींच्या आशिर्वादाशिवाय शक्य नाही. फलज्योतिष चिकित्सा मंडळा तर्फे बेस्ट नाडियट अवॉर्ड प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

हाण्ण तिच्या!

महेश हतोळकर
Tue, 04/06/2010 - 09:33 नवीन
एखाद्या निपूण हॉकीपटूने मैदानभर ड्रिबलींग करावी आणि एक जब्बरदस्त स्कूप मारून गोल करावा असे वाटले. झकास. आजून येऊद्या.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

मनिष
Tue, 04/06/2010 - 10:19 नवीन
जहापना....तुस्सी ग्रेट हो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

मस्त सस्पेन्स

गोगोल
Tue, 04/06/2010 - 10:01 नवीन
मला कितीतरी वेळ वाटत होत की एन ई म्हणजे नॅनो इंजिनियरिंग ... पण शेवटी मस्त रहस्यभेद केला आहे. बाकी आय आय टी लाइफ आणि अडमिशन प्रोसेस चे निरीक्षण केवळ जबरदस्त!!
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय.

प्रमोद देव
Tue, 04/06/2010 - 10:04 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मज्जा आली.

बद्दु
Tue, 04/06/2010 - 11:13 नवीन
मज्जा आली.
  • Log in or register to post comments

___/\___

अस्मी
Tue, 04/06/2010 - 12:27 नवीन
सॉ-ल्लि-ड - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

झक्कास

समंजस
Tue, 04/06/2010 - 12:31 नवीन
झक्कास!!! :)
  • Log in or register to post comments

राजेशभाऊ, लेख मस्त जमला आहे

पारंबीचा भापू
Tue, 04/06/2010 - 17:27 नवीन
राजेशभाऊ, लेख मस्त जमला आहे. वाचायला मस्त मजा आली. भापू
  • Log in or register to post comments

थिअरी ऑफ नाडीशास्त्रा..!!

बेभान
Tue, 04/06/2010 - 18:33 नवीन
मला तर किव Albert Einstein, Michael Maestlin, Isaac Newton यांसारख्या लोकांची करावी वाटते. रद्दीच्या (पट्टीचे भाव आकाशाला- शकाळ शनिवार ६-एप्रिल-२०३०)भावात गेले बिचारे. नक्कीच पश्चाताप होत असणार यांच्या आत्म्यांना..त्यांची पट्टी पडली नसल्याचा. =)) बाकी लेख अगदी वंटास..अगदी हिरोशिमा, नागासाकी नंतरचा ई-न्युक्लियर अ‍ॅटॅक. (हॅट्स ऑफ/मुज-याची स्मायली)
  • Log in or register to post comments

सही आहे

भाग्यश्री कुलकर्णी
Tue, 04/06/2010 - 19:48 नवीन
सही आहे एकदम.
  • Log in or register to post comments

फर्मास

सुमीत भातखंडे
Tue, 04/06/2010 - 20:12 नवीन
फर्मास लेख. हहपुवा .
  • Log in or register to post comments

तुमच्या प्रतिभेला साष्टांग दंडवत...

चित्रगुप्त
Tue, 04/06/2010 - 20:58 नवीन
तुमच्या प्रतिभेला साष्टांग दंडवत... मानलं बुवा.... तुम्ही जे जे काही लिहिता, केवळ अप्रतिम..... असेच लिहीत रहा........
  • Log in or register to post comments

सापडला तुमच्या कॉलेजचा फोटो....

चित्रगुप्त
Tue, 04/06/2010 - 21:18 नवीन
सापडला..... तुमच्या कॉलेजचा फोटो नाडीतच सापडला.... Image removed.
  • Log in or register to post comments

शब्दांना

स्पंदना
Wed, 04/07/2010 - 10:53 नवीन
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते. लेख फारच छान आहे. काय शिकले तुम्हि तुमच्या कोर्सात? नाडिचि गाठ कशी मारायची? नाहि मी नविन आहे. आणि पामराला आत्त्ता पर्यन्त फक्त ***नाडिने धोका दिला आहे.
  • Log in or register to post comments

व्वा ....एकदम झ्याक

वेताळ
Wed, 04/07/2010 - 10:51 नवीन
एकदम झक्कास आहे लेख. खुपच दिवसानी खुप दर्जेदार विनोदी लेख वाचायला मिळाला. ;) :D ____/\__________और भी आने दे. वेताळ
  • Log in or register to post comments

बस करा ना

स्वानन्द
Wed, 04/07/2010 - 11:07 नवीन
बस करा ना राव. किती खेचाल एखाद्याची? स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
  • Log in or register to post comments

:)

श्रावण मोडक
Wed, 04/07/2010 - 13:10 नवीन
:) बाय द वे तो लोलक हा शब्द काही तरी आठवण देण्याचा प्रयत्न करतोय. काही संदर्भ तुटक-तुटक लागल्यासारखे वाटताहेत...!
  • Log in or register to post comments

अतीशय वाचनीय व चमचमीत लेख!

सुधीर काळे
Wed, 04/07/2010 - 20:41 नवीन
घासकडवी-जी, अतीशय वाचनीय व चमचमीत लेख! तुमची लेखनशैली खरंच फार 'झक्कास' आहे. पुढच्या वेळी फ्रेमाँटला आलो कीं नक्की भेटेन. सध्या मी माझ्याच "फसवणूक" प्रकल्पात बुडून गेलेलो असल्याने बाकीचे वाचायला सवड मिळत नाहीं त्यामुळे हा लेखही वाचयला जवळ-जवळ मुकलोच होतो. पण नशीबाने वाचावासा वाटला व मजा आली. असे किती चांगले लेखन वाचायला मी मुकतोय्/चुकतोय् हाही विचार मनात चुकचुकून गेला! असो. तुमचे लेखन अजून येऊ दे! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments

उच्च्च!!!!!!!!

झकासराव
Wed, 04/07/2010 - 16:48 नवीन
=)) =)) =)) उच्च्च!!!!!!!!
  • Log in or register to post comments

नाड्या' ओढणारा लेख.

भोचक
Sat, 04/10/2010 - 17:11 नवीन
राजेशजी, मस्त लिहिलंय. अगदी 'नाड्या' ओढणारा लेख. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

+१

अक्षय पुर्णपात्रे
Sat, 04/10/2010 - 19:35 नवीन
असेच म्हणतो. नाड्या 'आवळणारा' लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

वा

सुवर्णमयी
Sat, 04/10/2010 - 18:38 नवीन
वा! छान लेख. आवडला.
  • Log in or register to post comments

मजा

आनंदयात्री
Sun, 04/11/2010 - 10:07 नवीन
आली. मस्त लेख.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा