शब्द नाहीत!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
4 Apr 2008 - 9:26 am

ग्रेसफूल? अमेझिंग? सुरेख? सुंदर? गोड?

त्या निळी छत्रीवाल्याच्या चित्रकलेकरता माझ्याकडे तरी शब्द नाहीत!!

कलासद्भावनाप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

तत्यानु हु इज थिस निळी अंबरेवाला ?
(कोड्यात अडकलेला)
मदनबाण

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 10:12 am | मनस्वी

परमेश्वर.

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2008 - 9:08 am | प्रभाकर पेठकर

अशीच अमुची मुलगी असती, आम्हीही धन्य झालो असतो, वदले सर्व पती......

गोट्या's picture

6 Apr 2008 - 9:19 am | गोट्या (not verified)

निरागस.... बघताच क्षणी मनातील राग, द्वेष निघून जावा असे डोळे !

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

इनोबा म्हणे's picture

6 Apr 2008 - 12:05 pm | इनोबा म्हणे

या पोरीच्या डोळ्यात काहीतरी जादू आहे नक्कीच... एकटक बघत रहावसं वाटतंय.

अवांतरः तात्या ही रौशनीची पोरगी नाय ना :)

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

वरदा's picture

9 Apr 2008 - 10:59 pm | वरदा

खरच शब्द नाहीत

शितल's picture

10 Apr 2008 - 6:50 am | शितल

नजरच हटत नाही. अप्रतीम.

शेवटचा बाजीराव's picture

17 Apr 2008 - 6:43 pm | शेवटचा बाजीराव

अतीसु॑दर, अप्रतीम. असे वाटत॑ एकटक बघत रहाव॑ हिच्याकडे. माझे लहान मुला॑वर भरपुर प्रेम आहे.
शेवटचा बाजीराव.