गूगल वर जावून 'एमपी थ्री कटर/क्लीपर' नावाचा प्रोग्राम सर्च करा.
•सर्च झालेल्यापैकी काही फ्रीवेअर असतील ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
याची काही गरज नाही.. जर तुमच्या कडे Real player असेल तर तो update करा.. नव्या Real player मध्ये mp3 च नव्हे तर movies सुध्दा clip करता येतात.
--सुहास
माहीती आवडली.
असे गाणे कापुन वापरले तर प्रताधिकार कायद्याचा भंग होतो का?
होत असावा असे वाटते.
कृपया, संबधित लोकांनी ह्या विषयी लिहावे.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
प्रतिक्रिया
तनहाई - दिल चाहता है
आमच्या
हीरो
ही लिन्क
गूगल वर
छान माहिती
हिरो मधली
माहीती