✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...

इ
इंटरनेटस्नेही यांनी
गुरुवार, 03/11/2010 - 19:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6148 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

मला आवाडलेले चित्रपट

jaypal
गुरुवार, 03/11/2010 - 19:35 नवीन
"कॅच मी इफ यु कॅन" आणि "कानुन क्या करेगा" *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

रोड

टारझन
Fri, 03/12/2010 - 15:27 नवीन
रोड ट्रिप युरो ट्रिप अमेरिकन पाय डंब अ‍ॅंड डंबर हैंगओव्हर केवळ सुरेख "लॉ ऑन ऑर्डर" वरिल चित्रपट :) - (टारोबा लॅनर) ईंट्रानेटप्रेमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

Godfather 1,Godfather

शानबा५१२
गुरुवार, 03/11/2010 - 19:38 नवीन
Godfather 1,Godfather 2,Scarface ह्या Crime Movies त्या चित्रपटांसारख्या नसतील पण माझे सर्वात आवडते आहेत,पहीले दोन पुष्कळ आवडतात.
  • Log in or register to post comments

माझे ५

तुका म्हणे
गुरुवार, 03/11/2010 - 20:00 नवीन
मी पाहिलेल्यान्पैकी या विषयावरचे माझे सर्वाधिक आवडीचे ५ : १) To kill a mocking bird २) Pulp fiction ३) The untouchables ४) Goodfellas ५) Casino
  • Log in or register to post comments

सर्व

अरुंधती
गुरुवार, 03/11/2010 - 20:32 नवीन
सर्व चित्रपट रंगीत आहेत. आणि जबरदस्त गुंतवून ठेवणारे आहेत. 1] Crammer Vs Crammer 2] The Accused 3] The Witness 4] The Untouchables 5] No Way Out अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सिटी ऑफ गॉड

मुत्सद्दि
Fri, 03/12/2010 - 00:35 नवीन
ब्राझील का मेक्सिको मधल्याटोळीयुद्धावर आधारीत "सिटी ऑफ गॉड". (नाव नक्की आठवत नाहि.तपासुन पहावे) मुत्सद्दि .
  • Log in or register to post comments

काही आपल्याकडचे

प्रचेतस
Fri, 03/12/2010 - 09:49 नवीन
बी. आर. चोप्रांचे ---कानून, मेरा साया विजय तेंडुलकरांचे 'शांतता! कोर्ट चालू आहे' हे नाटक व त्यावर आधारीत दुबेजींचा त्याच नावावरील मराठी चित्रपट कोण विसरेल. .......... (कायदा पाळणारा) वल्ली
  • Log in or register to post comments

तसे नवीन चित्रपट

अन्या दातार
Fri, 03/12/2010 - 10:24 नवीन
गंगाजल (अजय देवगणचा अप्रतिम अभिनय)
  • Log in or register to post comments

अवश्य पहा

निखिलचं शाईपेन
Fri, 03/12/2010 - 11:00 नवीन
रन अवे ज्युरी .. www.imdb.com/title/tt0313542/ -निखिल
  • Log in or register to post comments

अंधा कानुन

वेताळ
Fri, 03/12/2010 - 11:13 नवीन
अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे. कायद्याची अगदी व्यवस्थित माहिती दिली आहे.तो बहुधा इस्टमनकलर मध्ये असावा. जर का दिवसा झोपुन रात्री तुम्ही चित्रपट बघत असाल तर अवघड आहे.बेस्ट म्हणजे रात्री झोपुनच चित्रपट बघत चला. वेताळ
  • Log in or register to post comments

काही रसिकप्रिय चित्रपट

चिंतातुर जंतू
Fri, 03/12/2010 - 15:16 नवीन
१२ अँग्री मेन दि. सिडनी ल्यूमेट ('एक रुका हुआ फैसला'ची मूळ प्रेरणा) द इनसाईडर दि. मायकेल मान (तंबाखू उत्पादकांशी कायद्याचा लढा) जजमेंट अ‍ॅट न्यूरेम्बर्ग दि. स्टॅन्ले क्रेमर (नाझींविरोधातला खटला) 'M' - दि. फ्रिट्झ लँग (गुन्हेगार आणि प्रतिष्ठित समाज यांच्यातली धूसर सीमारेषा अधोरेखित करणारा खटला चित्रपटाचा उत्कर्षबिंदू आहे.) राशोमॉन दि. अकिरा कुरोसावा (खुनाची घटना घेऊन त्याविषयीचे विविध परिप्रेक्ष्य मांडले आहेत.) - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

तसे नवीन चित्रपट

शिशिर
Fri, 03/12/2010 - 17:53 नवीन
"अपहरण" (नाना पाटेकर आणि अजय देवगणचा अप्रतिम अभिनय) "घायल" सनी देओल.
  • Log in or register to post comments

A few good Men Good

स्वप्निल..
Fri, 03/12/2010 - 22:02 नवीन
A few good Men Good Fellas the untochables my cousin vinny the departed
  • Log in or register to post comments

सर्वांचे

इंटरनेटस्नेही
Sat, 03/13/2010 - 21:36 नवीन
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. -- आपला स्नेहांकित, इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
  • Log in or register to post comments

अप्रतीम

सुनिल पाटकर
Sat, 03/13/2010 - 22:46 नवीन
अर्धसत्य ---ओम पुरि .अमरापुरकर वा रे व्वा ..
  • Log in or register to post comments

माझे आवडते चित्रपट

उदय
Sun, 03/14/2010 - 00:37 नवीन
अजून २ चित्रपट. परिंदा अब तक छप्पन
  • Log in or register to post comments

कानुन क्या

अविनाशकुलकर्णी
Sun, 03/14/2010 - 14:10 नवीन
कानुन क्या करेगा?....
  • Log in or register to post comments

सर्वांचे

इंटरनेटस्नेही
Fri, 03/26/2010 - 17:46 नवीन
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. -- आपला स्नेहांकित, इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
  • Log in or register to post comments

स्टेट ऑफ प्ले

बेभान
Fri, 03/26/2010 - 18:48 नवीन
स्टेट ऑफ प्ले ही जबरा..!! Cidade de Deus किंवा सिटी ऑफ गॉड ही बेहतर आणखी काही.. द गूड शेपर्ड वँटेज पॉइंट बॉर्न सिरीज (The Bourne Identity, The Bourne Supremacy, The Bourne Ultimatum) तर सर्वोत्तम सरफरोश, ब्लॅक फ्रायडे सरकार राज सेहेर (अर्शद वारसीचा बिहारमधील रेल्वे कंत्राटांचे राजकारण. पहाच) ओंकारा
  • Log in or register to post comments

A few good Men आणि

विशाल कुलकर्णी
Mon, 03/29/2010 - 13:04 नवीन
A few good Men आणि त्यावरुनच बहुदा बेतलेला हिंदीतील "शौर्य" सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

अगदी अलिकडचा

शिशिर
Mon, 03/29/2010 - 19:12 नवीन
नसिरुद्दीन शाह आणि अनुपम खेर चा A Wednesday Law & Order का तमाशा बना रखा है.... सिनेमातील एक डायलॉग
  • Log in or register to post comments

"फिलाडेल्फ

स्वातीदेव
Mon, 03/29/2010 - 23:20 नवीन
"फिलाडेल्फीया" मला आवडला.
  • Log in or register to post comments

आभार

इंटरनेटस्नेही
Sat, 04/17/2010 - 15:23 नवीन
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. -- आपला स्नेहांकित, इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
  • Log in or register to post comments

A

भारद्वाज
Sat, 04/17/2010 - 15:43 नवीन
A Wednesday सरफरोश घायल catch me if u can अब तक ५६ डॅनियल पर्ल
  • Log in or register to post comments

अरे दामिनि

झुम्बर
Sat, 04/17/2010 - 15:49 नवीन
अरे दामिनि विसरलात क सगले?
  • Log in or register to post comments

तारिख पे तारिख

भारद्वाज
Sat, 04/17/2010 - 16:15 नवीन
तारिख पे तारिख...तारिख पे तारिख.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुम्बर

तुम्ही

जयंत कुलकर्णी
Sat, 04/17/2010 - 22:50 नवीन
तुम्ही म्हणताय त्या विषयावरचा हा चित्रपट जरूर पहा. मिसिसीपी बर्नींग. पोलिस निपक्ष असले की काय करु शकतात हे यात उत्तमप्रकारे दाखवले आहे. हा Law & Order वरचा सिनेमा म्हनावा लागेल. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments

मेरी जंग (अनिल कपूर)...

मी-सौरभ
Sun, 04/18/2010 - 00:13 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा