✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निरोप - २

श
श्रावण मोडक यांनी
Wed, 03/03/2010 - 18:54  ·  लेख
लेख

Book traversal links for निरोप - २

  • ‹ निरोप - १
  • Up
  • निरोप - ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3997 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

क ड

मेघवेडा
Wed, 03/03/2010 - 20:02 नवीन
क ड क.. मेमेंटो या 'केवळ अप्रतिम' चित्रपटाची आठवण झाली कथा वाचताना.. एक एक सीन लिंक करत करत पूर्ण चित्रपट बॅकवर्ड नेलाय. श्रामो, उत्कंठा ताणली गेलीये. पुढला भाग येऊद्या सडसडीत... -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

वाचतोय

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 03/03/2010 - 20:16 नवीन
उत्कंठा तर शीगेला पोहोचली आहे. समिती, सरकारी यंत्रणा, पत्रकार, गावकरी सगळेच जिवंत.
  • Log in or register to post comments

पुढे??

प्रभो
Wed, 03/03/2010 - 20:19 नवीन
पुढे?? --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

मस्त!

बहुगुणी
Wed, 03/03/2010 - 23:27 नवीन
लिहा पुढचं झटपट!
  • Log in or register to post comments

मायला या

अंतु बर्वा
Wed, 03/03/2010 - 23:46 नवीन
मायला या क्रमशः च्या... :-) जबरा लिखाण... घडामोडी एवढ्या पटापट होतायेत की जणू सगळं काही समोरच घडतय.. पुढचा भाग लवकर टाका राव... उत्कंठा एकदम शिगेला पोचलीय...
  • Log in or register to post comments

भाग तीन ची

मदनबाण
गुरुवार, 03/04/2010 - 00:41 नवीन
भाग तीन ची वाट पाहतोय... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments

आता शेवटचा भाग

संदीप चित्रे
गुरुवार, 03/04/2010 - 02:20 नवीन
येईपर्यंत प्रतिक्रिया देणार नाही ! प्रत्येक भागाची वाट बघतोय आणि वाचतोय हे मात्र नक्की !!
  • Log in or register to post comments

इतक्या लोकांनी इतकं म्हटलंय...

राजेश घासकडवी
गुरुवार, 03/04/2010 - 02:50 नवीन
त्या सगळ्यांना +१. दोन्ही बाजूंचं चित्रण आहे, त्यामुळे संघर्षाला जिवंतपणा येतोय. चक्रं आणि त्यांवरचे दाते एकमेकांत गुंफून झालेल्या यंत्राचं चित्र मस्त रंगतंय. आता कुठे चावी फिरतेय... गाडी कशी आणि कुठे जाते ते बघायची उत्सुकता आहे. राजेश
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा