✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ध
धोंडोपंत यांनी
Sat, 04/05/2008 - 09:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10107 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

आपल्यालाही,

पिवळा डांबिस
Sat, 04/05/2008 - 09:37 नवीन
नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!! धोंडोपंत, एक शंका आहे. आमच्यासारख्या पश्चिमनिवासी लोकांकरता! आम्ही हे सगळे सण कालनिर्णयमधे दिल्याप्रमाणे पाळावे की टाईम डिफरन्स लक्षात घेऊन त्याप्रमाणे १२ तास उशीराने पाळावेत? अवांतर: हा टारगटपणा नाही, खरोखरची शंका आहे, मलाही आणि इतर अनेक इथे रहाणार्‍या लोकांसाठी. आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

माहिती

सुवर्णमयी
Sat, 04/05/2008 - 17:46 नवीन
आपण राहता त्या गावात/ त्यापासून जवळ जर एखादे हिंदू मंदीर असेल तर तेथे विचारून बघा. येथे पंचांगानुसार केव्हा कोणती तिथी आहे ते सांगतात. त्यानुसार करा. दर वेळी १२ तास उशीरा असे होत नाही अथवा करुन चालत नाही असा माझा अनुभव आहे. माझ्या आठवणीत काही सण अमेरिकेतील मंदीराने भारतीय लोकांबरोबरच केलेलेही आठवत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

धन्यवाद!

पिवळा डांबिस
Sat, 04/05/2008 - 21:30 नवीन
सुवर्णमयी, अधिक माहितीबद्द्ल आभार. चांगली आयडिया आहे, आता मालिबू टेंपललाच फोन करून विचारतो... आ. पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी

http://www.mypanchang.com/panchang2008.html

व्यंकट
Sat, 04/05/2008 - 21:33 नवीन
http://www.mypanchang.com/panchang2008.html व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/05/2008 - 10:12 नवीन
पंत, पाडव्याच्या आपणास आणि मिसळपावच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा !!! अवांतर :) मराठी नववर्षात मिपावर साहित्य,समाज, राजकारण,खादाडी आणि सर्वच विषयावरील मनसोक्त लेखन वाचायला मिळेल. त्याचबरोबर, मिपाचे सदस्य कार्यालयातील जालाचा वापर करुन अवांतर गप्पांनी मिपाचा डाटा भरणार नाही, असेही वाटते. (ह. घ्या. )
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !!

रिमझिम
Sat, 04/05/2008 - 11:07 नवीन
माझ्याही मिसळपाव परिवाराच्या सर्व सदस्यांना नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!! नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे जावो !! रिमझिम :)
  • Log in or register to post comments

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

व्यंकट
Sat, 04/05/2008 - 11:13 नवीन
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! व्यंकट
  • Log in or register to post comments

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

शरुबाबा
Sat, 04/05/2008 - 11:18 नवीन
नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे जावो !!
  • Log in or register to post comments

समस्त मिपा परिवरास गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

अनामिका
Sat, 04/05/2008 - 13:05 नवीन
गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चैताचा महिना आला... मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला... दिवस तो शुभमुहुर्ताचा, गुडी उभारुन मान उंचवण्याचा... सजायला लागली मंदीरे सजायला लागली घरे... भिंतीवरी घराच्या चढवु लागली... रंगरंगोटीची नव नवीन थरे... साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून खरेदीचा बेत आखू लागले... फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले... आता सुरू झाली गुढीची तयारी तीला नेसवली साडी नवारी... नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची... मान उंचावुन सांगते ती गाथा शुरविरांची... चला गुळ खोबरं वाटूया... गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया... ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया... मित्र मैत्रिणिनो गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द्प्रतिपदा ... तुम्हाला या मराठी वर्षाची... जाण राहुदे सदासर्वदा... आता उभारा गुढी समजूतीची उभारा ग़ुढी माणुसकीची... पेटवा मशाल तारूण्याची... मग चला तर ग़ुढीपाडवा साजरा करू... अन शान वाढवूया या विजयी महाराष्ट्राची... गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा! "अनामिका"
  • Log in or register to post comments

आमच्याही शुभेच्छा!

इनोबा म्हणे
Sat, 04/05/2008 - 14:00 नवीन
समस्त मिसळपाव गावकर्‍यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा! अवांतर :) मराठी नववर्षात मिपावर साहित्य,समाज, राजकारण,खादाडी आणि सर्वच विषयावरील मनसोक्त लेखन वाचायला मिळेल. त्याचबरोबर, मिपाचे सदस्य कार्यालयातील जालाचा वापर करुन अवांतर गप्पांनी मिपाचा डाटा भरणार नाही, असेही वाटते. (ह. घ्या. ) हे मात्र जमणार नाही. (हे पण ह. घ्या.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

मित्र

मनीष पाठक
Sat, 04/05/2008 - 14:33 नवीन
मित्र मैत्रिणिनो गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द्प्रतिपदा ... तुम्हाला या मराठी वर्षाची... जाण राहुदे सदासर्वदा... आम्हीही हेच म्हणतो. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! मनीष पाठक
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

विसोबा खेचर
Sat, 04/05/2008 - 14:50 नवीन
शास्त्रीबुवांना आणि समस्त मिपाकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा... शिवाय उद्या आम्ही स्वतंत्र भेटकार्ड बनवून शुभेच्छा देऊच! :) तात्या.
  • Log in or register to post comments

नववर्षाच्

गोट्या (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 04/05/2008 - 15:45 नवीन
नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments

हिन्दु नववर्षाच्या सर्व मिपाकराना हर्दिक शुभेछा....

विद्याधर३१
Sat, 04/05/2008 - 20:24 नवीन
हिन्दु नववर्षाच्या सर्व मिपाकराना हर्दिक शुभेछा.... मिपाची गुढी अशीच उन्च गगनावरी जाउ दे हीच मनोकामना.. विद्याधर
  • Log in or register to post comments

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ब्रिटिश टिंग्या
Sat, 04/05/2008 - 20:35 नवीन
सर्व मिपाकरांना व नॉन-मिपाकरांना नुतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख्-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना! (शुभेच्छुक) टिंग्या :)
  • Log in or register to post comments

आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!

संजय अभ्यंकर
Sat, 04/05/2008 - 23:03 नवीन
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

माझ्याही

प्रमोद देव
Sun, 04/06/2008 - 08:02 नवीन
समस्त मिसळपावकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!
  • Log in or register to post comments

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रशांतकवळे
Sun, 04/06/2008 - 09:22 नवीन
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रशांत
  • Log in or register to post comments

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मदनबाण
Sun, 04/06/2008 - 09:55 नवीन
मि.पा च्या सर्व सभासदांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मदनबाण
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा