Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by युयुत्सु on Fri, 02/26/2010 - 10:06
  • Log in or register to post comments
  • 10781 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Fri, 02/26/2010 - 23:45

Permalink

अंमळ

अंमळ मजेशिर प्रतिसाद ... ह्या युयुत्सुला ही वेळ नाही असले डुचमळे धागे काढण्यावाचून .. आणि पब्लिकलाही रहावत नाही असल्या वांझोट्या चर्चा झाडून :) हुसेन बसलाय तिकडे .. चित्र काढत :) हुसेन येडझवा आहेच :) पण बाकी हिंदुंच्या भावना दुखवायला काही कारण लागत नाही , युयुत्सु चा एखादा धागा ही पुरतो !
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 02/27/2010 - 08:10

Permalink

आपणच

आपणच आपल्या दैवतांचा आदर केला नाही तर इतर लोक त्याचा गैर फायदा घेणारच...
करेक्ट! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Tue, 03/02/2010 - 14:36

Permalink

MF>>MF>>>MF>>>>MF हुसैन

त्या पागलने काय हे तुमचे फोटो पाहुन ती चित्रे काढली का? आणि हे फोटो व तो MF,,,...हाहाहाहा....ह्यांचा संबंध काय? तुम्ही दोन अलग लेख लिहायला हवे होते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com