Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आनंद घारे on Wed, 02/18/2009 - 11:01
  • Log in or register to post comments
  • 17881 views

प्रतिक्रिया

Submitted by मैत्र on Wed, 02/18/2009 - 11:10

Permalink

छान...

घारे काका, आजची डिश नेहमी प्रमाणेच छान जमली आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Wed, 02/18/2009 - 11:10

Permalink

झकास

लय भारी हाटेल मिसळपाव मस्त जमलाय लेख अगदी सुरेख धावता आढावा घेतला आहेत आपण आनंद साहेब ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Wed, 02/18/2009 - 11:12

Permalink

वा!

अतिशय समर्पक लिहीलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 02/18/2009 - 11:12

Permalink

अप्रतिम..

खुपच छान... आजची खादाडी हा तर मिसळपावचा लाडका विषय असायलाच पाहिजे. मुखपृष्ठावरच मुळी इतके छान छान फोटो टाकलेले असतात की ते पाहतांना तोंडाला पाणी सुटते. आणि बादलीभर लाळ गळते.. दोन सदस्यात कांही तिखट व कडू पदार्थांची देवाणघेवाण झाली म्हणे. हा हा हा... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 02/18/2009 - 11:13

Permalink

मस्त मस्त मजेदार

सर मिपावरचे मनोगत भारी आवडले :-)
  • Log in or register to post comments

Submitted by त्रास on Wed, 02/18/2009 - 11:18

Permalink

फारच सुंदर

फारच सुंदर आढावा आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 02/18/2009 - 11:25

Permalink

लै भारी

लै भारी ! मज्जा आली वाचून
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 02/18/2009 - 11:34

Permalink

ज्ञ

जिवश्चकंठश्च मैत्री असलेले कांही ग्राहक एकमेकांना भेटण्यासाठी या हॉटेलात नेहमी येतात. अर्थातच त्यांच्या गप्पागोष्टी, थट्टामस्करी, उखाळ्यापाखाळ्या वगैरे मस्त रंगतात. या गुजगोष्टी आपापसात करण्यासाठी स्पेशल फॅमिली रूम नसल्यामुळे ते सर्वांसमक्षच चालते. जुन्या काळातल्या इंग्रजी किंवा हिंदी सिनेमातला एक सीन ते पाहतांना माझ्या डोळ्यासमोर येतो. एक जंगी पार्टी चाललेली असते, सारी माणसे छान छान पोशाख करून तिथे आलेली असतात, अचानक त्यातला एकजण हातातला केक दुसर्‍याच्या तोंडावर मारतो, ते पाहून तिसरा चौथ्याकडे फेकतो, पण तो हा हल्ला चुकवतो त्यामुळे तो पांचव्याला लागतो. त्यानंतर सहावा, सातवा, आठवा असे करत पार्टीतले सारेच लोक या खेळात सामील होतात. मधूनच एकादा चार्ली चॅपलिन किंवा राजेंद्रनाथ गालाला लागलेले क्रीम बोटांनी पुसून चाटून घेतो. ते दृष्य पाहतांना सर्व प्रेक्षकांची हंसून हंसून मुरकुंडी वळते.
अहो म्हनुन तर हित र्‍हाउन हॅहॅहॅ करायची आमाला सवय लागली. पन तेवढ्यात भायेर च्या हाटेलातला कुनी मानुस आला त त्यान्ला वाटत आमालाच पघुन हा दाताड काढितो. दुसर्‍या हाटेलात ग्याल कि आमच्या थोबाडाव विस्त्री मारल्याली अस्तीया. घारे सर! आपल्या लिखाणा मुळे आमचे शब्दच गोठले. काय लिहु! सुचतच नाही. नि:शब्दप्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Wed, 02/18/2009 - 11:41

Permalink

चवदार!!

आवडले! (खादाड)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 02/18/2009 - 19:14

In reply to चवदार!! by बेसनलाडू

Permalink

+१

हेच म्हणतो. सहजसुंदर भाषेतले लिखाण.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 02/18/2009 - 11:49

Permalink

छान !!

आजची डीश आवडली !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 02/18/2009 - 14:00

Permalink

क्या बात है !!

वा आनंदकाका, मस्तच ! -- सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on Wed, 02/18/2009 - 20:22

In reply to क्या बात है !! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

असेच

असेच म्हणतो शंकरराव
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 02/18/2009 - 15:10

Permalink

मस्त लिहिलंय !

मस्त लिहिलंय !
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 02/18/2009 - 15:43

Permalink

आनंदराव, अत

आनंदराव, अत्यंत रंजक भाषेत, कल्पना -उपमांचा सुंदर वापर करून केलेले मिपाचे सर्वव्यापी सिंहावलोकन आवडले..! क्या बात है.. एकंदरीत पाहता मला हे स्थळ आवडले, शक्य तितक्या वेळा इथे यावे असे वाटले आणि पुढेसुध्दा मी इथे येत रहाणारच आहे असे म्हणतो. अरे अगदी अवश्य! मिपा आपलंच आहे आणि आपलं प्रेम आणि वडिलकीचा हात मिपावर सदैव राहो हीच इच्छा.. आपलाच, तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शिप्रा on Wed, 02/18/2009 - 15:46

Permalink

लेख आवडला

छान लिहिले आहे... :) जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments

Submitted by सुप्रिया on Wed, 02/18/2009 - 16:26

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला. (बहुतेक उडप्यांच्या हॉटेलात दारापाशीच एका चांदीच्या चकाकणार्‍या देव्हार्‍यात एक सुंदर मूर्ती ठेवलेली असते किंवा एका स्वामीचा फोटो लावून त्याला ताज्या फुलांचा हार भक्तीभावाने घातलेला दिसतो. मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते.) हे पटले आणि वाचून मौज वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 02/18/2009 - 16:29

In reply to लेख आवडला. by सुप्रिया

Permalink

मिसळपावच्

मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते.) हे वाचूनच आम्ही मुखपृष्ठावर आमच्या अत्यंत लाडक्या असलेल्या लालबागच्या राजाला तातडीने पाचारण केले आहे! :) आपला, (लालबागच्या राजाचा कट्टर भक्त) गणेशप्रेमी तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 02/18/2009 - 18:04

Permalink

मस्त..... --अवल

मस्त.....:) --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Wed, 02/18/2009 - 18:07

Permalink

मस्त

खूप खूप छान आहे लेख. पुन्हा पुन्हा वाचला. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 02/18/2009 - 20:21

Permalink

(विषय दिलेला नाही)

:-) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on गुरुवार, 02/19/2009 - 12:16

Permalink

धन्यवाद

मिपाकरांनी माझ्या लेखाला जी दाद दिली त्याने मी भारावून गेलो आहे. सर्वांचे आभार. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 07/26/2009 - 08:20

Permalink

वा!

वा! हॉटेलची ओळख फार सुरेख!
अशा अनेक गंमतीजंमती मिपावर चाललेल्या असतात. तिथे आज आलेला लेख उद्या इतिहासकाळात जातो आणि परवा तो मुद्दाम शोधून काढावा लागतो इतक्या प्रचंड गतीने ते येत असतात. त्यातले सारेच वाचणे जमत नाही. पण आपल्या आवडीनुसार हवे ते निवडता येते. एकंदरीत पाहता मला हे स्थळ आवडले, शक्य तितक्या वेळा इथे यावे असे वाटले आणि पुढेसुध्दा मी इथे येत रहाणारच आहे असे म्हणतो.
आमच्या सारख्या नवख्याला ही मेजवानी अशीच मिळत राहो इतकीच अपेक्षा. (रसिक).
  • Log in or register to post comments

Submitted by बाकरवडी on Sun, 07/26/2009 - 12:31

Permalink

बाकरवडी

:( :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 02/22/2010 - 04:24

Permalink

वा, आत्मा तृप्त झाला...

सुंदर पदार्थ पोटभर, पुन्हा पुन्हा हादडून संतोष झाला. तुम्हाला सहजसुंदर लेखनाची जी देणगी आहे ती आम्हाला मिळाली नाही, या असंतोषाचा एक करपट ढेकर देऊन, तुम्हाला एक बसल्याबसल्याच (नैष्ठिक) साष्टांग नमस्कार घातला. एवढ्याने थोडं तरी बिल चुकतं झालं असेल अशी आशा आहे. राजेश
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 02/22/2010 - 10:44

Permalink

वा आनंद!

व्वा आनंद! मिपावरील चांगल्या गोष्टींबद्दलचा हा लेख छान लिहिला आहेस-अगदी सहजसुंदर भाषेत. हा घरचा आहेर बरं का! सुधीर ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Tue, 02/23/2010 - 09:33

Permalink

धन्यवाद

हा लेख लिहून एक वर्ष होऊन गेले. इथे आज आलेला लेख उद्या इतिहासकाळात जातो आणि परवा तो मुद्दाम शोधून काढावा लागतो इतक्या प्रचंड गतीने ते येत असतात. असे मी या लेखात लिहिले आहे. आजपर्यंत हा लेख शाबूत आहे, तो वाचला जात आहे आणि त्यावर प्रतिक्रिया देऊन मला प्रोत्साहन दिले जात आहे हे पाहून काय वाटते ते शब्दात सांगता येत नाही. राजेश आणि सुधीर यांचा आभारी आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 08/22/2012 - 14:30

Permalink

मिपा चे आरोग्य

मिपाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी या धाग्याचे उत्खनन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 07/01/2019 - 09:32

Permalink

नव्या मिपाकरांसाठी लेख नजरेत

नव्या मिपाकरांसाठी लेख नजरेत यावा म्हणून उत्खनन. जुन्यांसाठी पुनर्प्रत्ययाचा आनंद.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 07/01/2019 - 10:51

In reply to नव्या मिपाकरांसाठी लेख नजरेत by प्रकाश घाटपांडे

Permalink

हा धागा वर आणल्याबद्दल आपले खूप आभार!

हा धागा वर आणल्याबद्दल आपले खूप आभार! आनंद घारे साहेबांनी दहा वर्षांपूर्वी लिहिलेल्या ह्या लेखातील निरीक्षणे आजही तंतोतंत लागू होत आहेत. लेख खूप आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Mon, 07/01/2019 - 16:34

Permalink

खूपच मस्त !

खूपच मस्त ! अतिशय चविष्ठ डिश सादर केलीय ! मजा आ गया ! आनंद घारे _/\_ प्रणाम दण्डवत ! माझं, आपलं सर्वांचं मिपा आहेच असं जीवनाला सुंदर चव देणारं ! मिसळपाव नाय तर काय ! आपलं मिपावाचक भारी, आपले मिपालेखक भारी, आपलं मिपा आहेच भारी ! - चौथा कोनाडा (हॉटेल मिपाचा उदघाटन झाल्यापासूनचा दशकभराचा गिऱ्हाईक)
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता२४ on Mon, 07/01/2019 - 17:13

Permalink

सुंदर खुसखुशीत लेख

आवडला.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Wed, 07/03/2019 - 14:25

Permalink

रोचक आणि रंजक

  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 07/17/2019 - 15:23

Permalink

नॉस्टेल्जीक करणारा लेख.

नॉस्टेल्जीक करणारा लेख. प्रतिसादरूपी दगड पायात लावतो अन धाग्याची इमारत उंच करतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 07/17/2019 - 19:30

Permalink

मुक्तक आवडले. ...

छान. ..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com