✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विकेट!!

म
मेघवेडा यांनी
Wed, 02/10/2010 - 23:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8900 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

मस्तच!

प्रमोद देव
Wed, 02/10/2010 - 23:56 नवीन
प्रेमकहाणी मस्त आहे. लिहीलीय देखिल मस्त. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

'मार्कस

अनिल हटेला
Wed, 02/10/2010 - 23:57 नवीन
'मार्कस चाटे' 'टर्कन फाटे' 'हेवी ड्युटी', 'रोडरोलर्स' कपल! =)) =)) सह्ही लिहीलय रे ..बोले तो एकदम झक्कास ष्टाईल क्या? ;-) >>लवकरच 'ती'ला 'ही' करायचा विचार आहे --->>>शुभस्य शीघ्रम....आल इज वेल.....:-) (हसून बेजार) बैलोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments

छान

खान्देशी
गुरुवार, 02/11/2010 - 00:12 नवीन
छान लिहिलय...
  • Log in or register to post comments

खूप सुंदर

विसोबा खेचर
गुरुवार, 02/11/2010 - 00:21 नवीन
खूप सुंदर लेख रे! साला जुने दिवस आठवले आणि हळहळलो रे! कॉलेजच्या जमान्यात एकदा भर पावसाच्या दिवसात राजमाचीच्या ट्रेकला गेलो होतो. दुपारचं कुंद वातावरण. इच्छित स्थळी पोहोचलो होतो. तेथील कुण्या एका म्हातारीनं नाचणीची भाकरी, हरभरा उसळ आणि सोबत कांदा असं अमृततूल्य जेवायला दिलं होतं. जेवून सारी मंडळी जरा निवांत झाली होती.. गाण्यागप्पांचा फड जमला होता.. मित्रमंडळींमध्ये बसून त्या कुंद वातावरणात 'सावर रे सावर रे उंच उंच झुला..' या माझ्या अत्यंत आवडत्या गाण्याचं खास तात्याच्या शैलीत लेकडेमो करत रसग्रहण केलं होतं आणि त्याने भारावून जाऊन एक छानशी पोरगी मला पटली होती रे! :) जाऊ द्या...! (हळवा) तात्या.
  • Log in or register to post comments

तुम्ही

शुचि
गुरुवार, 02/11/2010 - 00:22 नवीन
तुम्ही पूर्वी सांगीतल्याप्रमाणे - सिंह (अग्नी तत्व) आणि मीन (जल तत्व) ............ भलताच स्टीमी रोमॅन्स होणार बॉ ;) मस्त लिहीलय. असेच लिहीत जा. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

>> भलताच

शेखर
गुरुवार, 02/11/2010 - 00:24 नवीन
>> भलताच स्टीमी रोमॅन्स होणार हो ... पण पाणी जास्त झाले तर आग विझायची... ;) (ह. घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हो ... पण

मेघवेडा
गुरुवार, 02/11/2010 - 15:29 नवीन
हो ... पण पाणी जास्त झाले तर आग विझायची... हो तिजायला! :D हा विचार मी केलाच नव्हता! पण शेवटी तिची रास मीन आहे म्हटल्यावर पाणी जास्त होणारच शेखरजी! ;) -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

हे मेघ, आय

मृगनयनी
Wed, 06/30/2010 - 10:19 नवीन
हे मेघ, आय लाइक युअर लवस्टोरी! :) वेरी नाईस्स! विथ फन अ‍ॅन्ड रोमान्स! :) रिअली लकी गाय! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

खतरा

टुकुल
गुरुवार, 02/11/2010 - 04:39 नवीन
खतरा लिहिल, सुरुवातीला वाटल कि तुझा पण पोपट होतो का काय, पण नशीब जोरात दिसत आहे ;-) शुचिताई: नशीब जोरात असणारी राशी कोणती हो? (पोपट झालेला पण सिंह राशीचा), टुकुल.
  • Log in or register to post comments

ली-ब्रा

शुचि
गुरुवार, 02/11/2010 - 09:46 नवीन
ली-ब्रा बाकी पोपट झालेला सिंह ऐकून ह. ह.पु.वा. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

ली-ब्रा =))

टुकुल
गुरुवार, 02/11/2010 - 10:34 नवीन
ली-ब्रा =)) =)) =)) हे लिब्रा आहे हे कळायला थोडा वेळ लागला पण तो पर्यंत ह. ह. पु. वा झाली. एकनाथ बॉ-चा अनुयायी, टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हा रोमान्स विझेल असे वाटत नाहीं

सुधीर काळे
गुरुवार, 02/11/2010 - 04:35 नवीन
झकास भाषाशैली! तितकीच सुंदर गोष्ट!! शेखर-जी: लेखकाच्या नावातच 'मेघ' असल्यावर पाणी जास्त होईलच, पण हा रोमान्स विझेल असे वाटत नाहीं! ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
  • Log in or register to post comments

काही मेघ..

प्रमोद देव
गुरुवार, 02/11/2010 - 09:36 नवीन
फक्त गरजतात. बरसत नाहीत.;) तेव्हा आग विझण्याची भिती नको. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

स्फुर्तीदायी लिखाण

शाहरुख
गुरुवार, 02/11/2010 - 04:41 नवीन
लय भारी दोस्ता !!
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
गुरुवार, 02/11/2010 - 12:44 नवीन
मस्त लिवलं हायेस रे मित्रा... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

मेघ ! तुमची

अनामिका
गुरुवार, 02/11/2010 - 13:04 नवीन
मेघ ! तुमची इतकी सुंदर प्रेमकहाणी वाचुन मी सुद्धा माझ्या जुन्यादिवसात रमले ......आणि त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. :> :\ प्रेमदिनाच्या पार्श्वभुमीवर तुमची कहाणी आंम्हास स्फुर्ती मिळवुन देणार हे मात्र निश्चित! ;) "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

खुप छान...

चिऊ
गुरुवार, 02/11/2010 - 13:34 नवीन
फारच छान लिहिले आहे :-).....मित्रा किती वेळा एकाच गोल॑नदाजानी तुझी विकेट घेतली रे.....पुढच्या आठवड्यात या १४ ला कोण कोणाची विकेट काढते ते वाचायला नक्कि आवडेल्...मनापासुन शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

खुप छान...

चिऊ
गुरुवार, 02/11/2010 - 13:35 नवीन
फारच छान लिहिले आहे :-).....मित्रा किती वेळा एकाच गोल॑नदाजानी तुझी विकेट घेतली रे.....पुढच्या आठवड्यात या १४ ला कोण कोणाची विकेट काढते ते वाचायला नक्कि आवडेल्...मनापासुन शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

जबरा

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 02/11/2010 - 14:09 नवीन
जबरा स्टोरी आहे राव.. मस्त लिहलय... binarybandya™
  • Log in or register to post comments

प्रतिसादा

मेघवेडा
गुरुवार, 02/11/2010 - 15:35 नवीन
प्रतिसादांसाठी सर्वांचे मनापासून आभार! माझा लिखाणाचा हा पहिलाच प्रयत्न! तुमच्या प्रतिसादांवरून लेख बर्‍यापैकी जमलाय असं वाटतंय! आणि मलाही जरा चेव चढलाय ;) यापुढेही लिहीत राहायचा प्रयत्न करीन. अर्थात मिपाचा यात सिंहाचा वाटा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

यंव रे पट्ठे

शुचि
गुरुवार, 02/11/2010 - 17:02 नवीन
यंव रे पट्ठे!! आ जा मेरे शेर मैदानमे. इसको बोल्ते है - सुरसुरी-ए-लिखाण ........ जिस मुकाम्से हम भी गुजर रहे है B) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

शुचिताई,

मेघवेडा
गुरुवार, 02/11/2010 - 17:30 नवीन
शुचिताई, शेर बीर म्हणल्यावर कॉलर बगा अशी ताडकन उबी रायली!!! पण तुमच्या तुलनेत अजून कच्चा लिंबू आहे हो मी! आणि हो .. 'लिखाण-ए-सुरसुरी' म्हण्जे काय फक्त सुरसुर्‍यांवर लिहायचं असतं काय?? ;) त्याबाबतीत मात्र फूल्टू कॉण्फिडण्स आहे हां आपल्याला! ;) यादीच आहे तयार आपल्याकडे!! -- सुरसुर्‍यांची सूचि ;) भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

मस्त!!!

शुचि
गुरुवार, 02/11/2010 - 17:56 नवीन
मला या फायर साइन्स चा आत्म्विश्वास भारी आवडतो. आता एक ब्लेझ्झींग हॉट्ट ;) स्कूप येऊच्च द्या. आम्ही मेजवानीच्या आशेत बसलो आहोत. ;) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

प्रेमकहाण

स्वाती२
गुरुवार, 02/11/2010 - 16:56 नवीन
प्रेमकहाणी आवडली.
  • Log in or register to post comments

मस्तच....

भानस
Fri, 02/12/2010 - 05:36 नवीन
मेघवेडा, एकदम झकास जमलीये गोष्ट(का....?). :)
  • Log in or register to post comments

स्वानुभव आहेत!

मेघवेडा
Fri, 02/12/2010 - 15:23 नवीन
गोष्ट? स्वानुभव आहेत!!! आजही ज्या पद्धतीनं आऊट झालो होतो, जी धमाल केली होती स्टेजवर ते आठवलं की हहपुवा होते! तिचीही अन माझीही!! :) -- (आठवणींत रमलेला) मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस

मस्त रे...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2010 - 11:53 नवीन
लेखन आवडले...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हा

सुमीत भातखंडे
Sat, 02/13/2010 - 01:26 नवीन
हा हा हा. मस्त.
  • Log in or register to post comments

:)

अस्मी
Tue, 06/29/2010 - 14:57 नवीन
ह्म्म्म्म....छान स्टोरी मस्त लिहिलंयस :) - अस्मिता
  • Log in or register to post comments

लै भारी!!!

शिल्पा ब
Tue, 06/29/2010 - 19:49 नवीन
लै भारी!!! मेवे आगे बढो हम तुम्हारे पीछे है !! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

टाळक्यात

शानबा५१२
गुरुवार, 10/21/2010 - 21:30 नवीन
टाळक्यात अमोनिआ गेल्यागत व्हायचं तेव्हा
- मस्तच उपमा दीलीस,भन्नाट!!............मोअर करेक्टली इट्स 'अमोनियम हायड्रोक्साइड' राइट! साला लांबुन वास नाही येत म्हणून जवळुन वास घेतला की.......झींन्ग!!!! ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

हे कसं

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/30/2010 - 10:32 नवीन
हे कसं राहिलं होतं वाचायचं! मेवे, सह्हीच!! अदिती
  • Log in or register to post comments

झक्कास

नंदन
Wed, 06/30/2010 - 10:42 नवीन
हा लेख राहिलाच होता वाचायचा. झक्कास रे, मेव्या! >>> पहिल्या रांगेत बसलेल्या आमच्या प्रिन्सिपल बाई माझ्याकडे आक्रमण करण्याच्या मूडमधे असलेल्या म्हशीसारख्या बघत होत्या. त्यांना बघितल्यावर माझ्या चेहर्‍याकडे जर 'मराठी वाक्प्रचार' पुस्तकाच्या रचनाकारांनी पाहिलं असतं तर कदाचित 'पाचावर धारण बसणे' या वाक्प्रचाराचं उदाहरण देण्यासाठी या प्रसंगाचा उल्लेख त्यांनी केला असता! दोन मिनिटांपूर्वी गब्बरच्या आवेशात असणार्‍या माझा आमच्या मॅमना पाहिल्यावर असहाय्य इमाम साहब झाला होता!! --- =)) =)) =)), अरारारारा. >>> वास्तविक, त्यापूर्वीच्या बर्‍याच दिवसांतील तिच्या माझ्या भेटींचं वर्णन नेमक्या याच शब्दांत करता येईल, पण तो दिवस खास होता म्हणून त्याचा मान --- लै भारी :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अर्रे, हे

यशोधरा
Wed, 06/30/2010 - 10:42 नवीन
अर्रे, हे वाचलच नव्हतं! मस्त रे मेव्या :)
  • Log in or register to post comments

छान लव्ह्स्टोरी आहे. btw "ती"

मधु बन
गुरुवार, 10/21/2010 - 16:43 नवीन
छान लव्ह्स्टोरी आहे. btw "ती" ची "ही" झाली का??
  • Log in or register to post comments

लैच भारी!

असुर
गुरुवार, 10/21/2010 - 20:03 नवीन
मेव्या, काय वाचतोय मी हे??? लैच भारी! लिहायची टिपीकल मेवे स्टाईल आहे. या स्टाईलमध्ये 'काल मी १० मिनिट दात घासले' हे सुद्धा रंगवून सांगशील तू! आणि इथे तर दिलाचा मामला दिसतोय, म्हणजे तुझ्या लेखणीला तलवारीची धार आली असणार! व्वा! अरे, कुणीतरी ते 'वाचनखुणा' प्रकरण चालू करा रे!! अशा वेळी फार्फ्फार गरज पडते!!! --असुर
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/21/2010 - 22:53 नवीन
या स्टाईलमध्ये 'काल मी १० मिनिट दात घासले' हे सुद्धा रंगवून सांगशील तू!
अगदी योग्य निरिक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

व्वा मेवे! ओये लक्की लक्की

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/21/2010 - 20:28 नवीन
व्वा मेवे! ओये लक्की लक्की ओये. भारी लिवलंय!
  • Log in or register to post comments

छुपा रुस्तुम

पैसा
गुरुवार, 10/21/2010 - 21:21 नवीन
पुढे काय झालं रे? आणि 'प्रिन्सिपॉलची मुलगी?' म्हणजे ते '5 point someone' वाचून कॉलेजात गेला होतास की काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा