✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रांगोळी

न
नीलांबरी यांनी
Mon, 02/01/2010 - 04:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4167 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

सुन्दर

शुचि
Mon, 02/01/2010 - 04:58 नवीन
सुन्दर फारच छान लिहीलं आहेत. >>तर आपली मुलं किती सुरेख अनुभूतींना मुकतील याची. पु.लंचं लिखाण वाचायचं नाही, 'मोगरा फ़ुलला' ऐकून बहरायचं नाही, शांता शेळकेंच्या कविता ऐकून डोलायचं नाही...यातलं काही म्हणता काहीच नाही... हे कसलं मराठमोळेपण?>> :''( हेच मलाही अनंत वेळा वाटंतं. मग स्वतःची समजूत काढते - लेकीच्या नशीबी अधिक चांगले अनुभव असतील. तिचंही भावविश्व समृद्ध होइल - मराठी नाही आन्ग्ल भाषेनी होईल. "she walks in beauty like the night" ची गोडी ही काही कमी नाही शेवटी. संवेदनाशील मन हे तर मी देऊ शकते १००%. पण मान्य - हे स्वतःची समजूत काढणं झालं. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments

मिपावर

स्वाती२
Mon, 02/01/2010 - 06:59 नवीन
मिपावर स्वागत. पूर्वी वाचलेलं तेव्हाही आवडलेलं.
  • Log in or register to post comments

छान लिहिले

प्राजु
Mon, 02/01/2010 - 08:39 नवीन
छान लिहिले आहेस. खूप दिवसांनी असा हलका फुलका लेख वाचल्याचा आनंद झाला. अशाच आणखीही लेखनाची अपेक्षा आहे. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/01/2010 - 17:21 नवीन
प्राजुतैशी एकदम सहमत. लेखीकेचे नाव बघुन लेख उघडला. अपेक्षाभंग होणार नाही ही खात्री होतीच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

*****

बिपिन कार्यकर्ते
Mon, 02/01/2010 - 13:42 नवीन
***** (फाइव्ह स्टार्स) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+५

अनिल हटेला
Sat, 02/13/2010 - 21:28 नवीन
* * * * * (स्टार) बैलोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

छान झालाय

अश्विनीका
Mon, 02/01/2010 - 14:03 नवीन
छान झालाय लेख ..आवडला. अवांतरः एक प्रश्न मला नेहमीच पडत आलाय्...की मुलांना आईवडील बोलतात ती भाषा कशी काय येत नाही. माझ्या मुलांना व्यवस्थित मराठी बोलता येते..आता बरीच वर्ष अमेरिकेत राहून झाली तरी. आणि ओळखीच्या लोकांमध्ये पण त्यांच्या घरातील मुले त्यांच्या भाषा छान बोलतात्..उदा. तमिळ , तेलगू , हिंदी वगैरे. - अश्विनी
  • Log in or register to post comments

खरच

शुचि
Mon, 02/01/2010 - 14:55 नवीन
खरच माझी मुलगी काही केल्या बोलतच नाही मराठीतून. तिला कळतं पण बोलत नाही. कारण बोलताना प्रचंड अमेरीकन हेल येतो आणि तिला कळतं की ते काही तरी चुकतय . आम्ही कितीही सांगीतलं की चुकलं तरी बोल पण ती तिला जे सोईस्कर आहे असच भाषेचं माध्यम ती निवडते. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनीका

सुंदर...

sneharani
Mon, 02/01/2010 - 14:09 नवीन
मस्त अनुभव लिखाण... आवडलं
  • Log in or register to post comments

सुंदर प्रगटन.

सुप्रिया
Mon, 02/01/2010 - 15:27 नवीन
अनुभव लिखाण आवडलं.
  • Log in or register to post comments

सुरेख!

मेघवेडा
Mon, 02/01/2010 - 16:57 नवीन
छान लिहिलंयत ताई! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments

मॅन!!

ऋषिकेश
Mon, 02/01/2010 - 17:10 नवीन
अ-- प्र-- ति -- म--!!!!!!!! फार म्हंजे फारच सुंदर लेखन.. !! प्रतिक्रीयेत बरंच लिहिता येईल, पण तुम्ही जे मांडलंय त्यापुढे काहिच लिहु नयेसं वाटतंय. अजून लिहा.. आम्ही आहोतच वाचायला ऋषिकेश ------------------
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे

नीलांबरी
Mon, 02/01/2010 - 18:46 नवीन
सगळ्यांचे आभार. अगदी मनापासून.
  • Log in or register to post comments

छानच आहे

रेवती
Mon, 02/01/2010 - 21:18 नवीन
छानच आहे लेखन! आमच्याकडेही आम्ही घरी मराठीच बोलतो. मुलाला मराठी समजतं पण तो बोलताना भारतात कुणाला इंग्रजाळलेलं मराठी फारसं समजत नाही मग त्यांनी आपल्या बोलण्याला हसू नये म्हणून हा इंग्लीश बोलतो. रेवती
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लिखाण!

चतुरंग
Mon, 02/01/2010 - 23:02 नवीन
तुम्ही लिहिलेल्या जवळजवळ सगळ्या अनुभवातून गेलोय त्यामुळे मनाच्या अतिशय जवळचा पापुद्रा कोणीतरी हलकेच उलगडावा असं झालं! मुलगा आणि आम्ही मराठीच बोलतो. फोनवरुन भारतात त्याची मराठी/इंग्लिश सरमिसळ असते. पण आम्ही मराठी बोलायचं सोडत नाही. मी तर बोलताना सर्रास वाक्प्रचार वगैरे वापरतोच वापरतो, त्याला काही कळत नाही मग तो अर्थ विचारतो आणि गाडी पुढे सुरु होते. (परवाच "तू अमूक अमूक केलं नाहीस तर सगळं पाण्यात जाईल!" असं म्हटल्यावर तो म्हणाला "इथे पाणी कुठे आहे?" मग सांगावं लागलं की केलेली एखादी गोष्ट वाया जाणे/एफर्ट्स वेस्ट जाणे ह्याला पाण्यात जाणे म्हणतात! ;) ) तेव्हा तुमचे प्रयत्न जारी ठेवा. मधुर फळे निश्चित येतील, कुठे आणि कधी येतील ते मात्र सांगता येत नाही! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन

श्रावण मोडक
Tue, 02/02/2010 - 00:01 नवीन
लेखन लोभसवाणं होतंय.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सुमीत भातखंडे
Tue, 02/02/2010 - 00:18 नवीन
लिखाण
  • Log in or register to post comments

"आयुष्याचं

सौरभ ठाकरे
Fri, 02/05/2010 - 20:45 नवीन
"आयुष्याचं असंच तर आहे. मनापासून,सारं कौशल्य पणाला लावून रेखायची असते रांगोळी. मग ती नीट येईल की नाही, सुरेख दिसेल की नाही ही चिंता न करता. म्हणजे मग पाऊस, वारा कसल्याही मार्‍यात मूळ कलाकृती टिकूनच राहणार असते.... एकमेकात मिसळलेल्या रंगांची खुलावट आणखीनच वाढवत." झक्कास .... सुदंर लिहिलं आहे ....
  • Log in or register to post comments

एकदम

टुकुल
Sat, 02/06/2010 - 05:14 नवीन
एकदम मनातुन आणी अतिशय सुंदर लिहिल आहे. बिका म्हणतात तसे पाच चांदण्या लेखाला!! --टुकुल
  • Log in or register to post comments

मस्तचं

मदनबाण
Sat, 02/13/2010 - 12:15 नवीन
मस्तचं लिहलय... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

वरील

विसोबा खेचर
Sat, 02/13/2010 - 12:34 नवीन
वरील मंडळींशी सहमत.. तात्या.
  • Log in or register to post comments

खरे आहे

भाग्यश्री कुलकर्णी
Sat, 02/13/2010 - 15:18 नवीन
खरे आहे .तुमची जी स्थिती इंग्रजी बाबतीत आहे ती थोड्याफार फरकाने आमच्या घरात हिंदी वरुन आहे.तीच्या हिंदी लहेजाच्या बोलण्यानंतर मी मराठीत हे असे म्हणतात हे ही सांगत जाते जमेल तसे अन तीला बोचणार नाही असे.:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा