लेखाची कल्पना छान आहे..
विडंबन छान झाले आहे...वाचून मजा आली...
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
बंडु , पुनेरी भाउ धन्यवाद
" पण करु देत ना लोकांना टीका. बनु देत ना समीक्षक "
याबद्दल मला काहिच म्हणायचं नाही.
पण एक प्रसंग आठवला
मी आणि माझे पाच मित्र आम्ही मिळुन कंपनीच्या अॅन्युअल डे ची फोटोग्राफी केली होती (अर्थात प्रोफेशनल फोटोग्राफर पण होताच). फोटो पब्लिश करण्यावरुन थोडसं ऑरग्नायझरशी बिनसलं, तर त्यानी त्याच्या माणसाकडुन मुद्दाम काही कमेंट करवल्या. एक मित्र भडकला म्हणला एकतर फुकटची काम करतोय एव्हढच त्याला फोटोमधलं कळत असेल तर त्यानी करावी फोटोग्राफी.
यावर त्याला मी क्रिकेट्मधला समिक्षक साबा करिम आणी तेंडुलकरचं उदाहरण त्याला दिलं होतं... (याचा ईथे काही संबंध नाही असो..)
मास्तर स्पेशल धन्यावाद
समंजसपणा बहुतेक कमी पडला की लेख एकदम बाउन्सर होता :?
(ह.घ्या.)
चेतन
प्रतिक्रिया
??????
छान लेख!
छान विडंबन...
लेखाची
बंडु ,
लेख
मस्त
धन्यवाद