✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कातरवेळ

प
प्रसन्न केसकर यांनी
गुरुवार, 01/21/2010 - 14:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4128 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

सदिच्छा

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 01/21/2010 - 14:38 नवीन
व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?
अगदी हीच. आभासी जगतातील आयडीं मागे माणुसच असतो शेवटी. सहअस्तित्वातुन काही नाती तयार होतातच ना शेवटी. इथेही तसेच आहे. आपल्या आईला निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

हेच म्हणते.

प्राजु
गुरुवार, 01/21/2010 - 21:29 नवीन
आंतरजालावरील आयडींच्या मागेही माणूस असतोच. आपल्या आईंची तब्बेत लवकरात लवकर बरी होवो. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

तुमच्या

मदनबाण
गुरुवार, 01/21/2010 - 21:35 नवीन
तुमच्या आईच्या तब्येतीला लवकर आराम पडो.... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

सदिच्छा

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 01/21/2010 - 21:42 नवीन
श्री पुनेरी, आपल्या मातोश्रींची तब्ब्येत लवकरात लवकर पूर्वपदावर येवो.
व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?
आंतरजालावर भेटून लोक विवाहबद्ध देखिल होतात. संवाद नेहमीच (जालावर असो वा प्रत्यक्ष जीवनात) वास्तव असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

संदीप चित्रे
गुरुवार, 01/21/2010 - 23:29 नवीन
तुमच्या आई लवकरच पूर्ण बर्‍या होवोत ह्या शुभेच्छा ! अशाच प्रसंगांमधून जाणवत राहतं की अर्ध्या रात्री हाकेसरशी गोळा होणारी माणसं जोडणं ह्याइतकं दुसरं धन नाही !
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Sat, 01/23/2010 - 00:22 नवीन
असेच म्हणते. तुमच्या आईला लवकर बरे वाटू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

असेच म्हणते.

भानस
Fri, 01/22/2010 - 00:39 नवीन
आंतरजालावरील आयडींच्या मागेही माणूस असतोच. आपल्या आईंची तब्बेत लवकरात लवकर बरी होवो. माणसं आपसूक जोडली जातात फक्त अशा प्रसंगातून ती जोडलेली माणसं आपल्या हाकेला धावून येतील यावरचा विश्वास वाढीस लागतो. शुभेच्छा! भाग्यश्री
  • Log in or register to post comments

आईंना लवकर

निमीत्त मात्र
Fri, 01/22/2010 - 01:12 नवीन
आईंना लवकर आराम पडो. उदंड आयुष्यासाठी त्यांना ढीगभर शुभेच्छा!
व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?
नाही. व्हर्चुअल रिअ‍ॅलीटी म्हणजे मोहमय जगच वास्तव वाटू लागते त्याला म्हणतात. इथे तुम्हाला मदत करणारे सगळे वास्त्वातले आहेत व्हर्चुअल नाहीत.
  • Log in or register to post comments

लवकर आराम मिळो

धनंजय
Fri, 01/22/2010 - 02:29 नवीन
तुमच्या आईंना लवकर आराम मिळो ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments

तुमच्या आई

पाषाणभेद
Fri, 01/22/2010 - 03:23 नवीन
तुमच्या आई लवकरच पूर्ण बर्‍या होवोत ह्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

परत हेच म्हणेन

खडूस
Fri, 01/22/2010 - 09:39 नवीन
तुमच्या आईंना लवकर आराम पडो. उदंड आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा! - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

हेच म्हणतोय

समंजस
Fri, 01/22/2010 - 11:56 नवीन
हेच म्हणतोय! माझ्या सुद्धा सदिच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खडूस

तुमच्या

स्वाती२
Fri, 01/22/2010 - 16:47 नवीन
तुमच्या आईंना लवकरच आराम पडो.
  • Log in or register to post comments

वेळ निघून जाते पण आठवणी रहातात

वाहीदा
Fri, 01/22/2010 - 17:38 नवीन
ईन्शाअल्लाह , तुमची आई लवकर बरी होईल ...आमीन !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

+१

शाहरुख
Sat, 01/23/2010 - 01:54 नवीन
तुमच्या आईसाठी सदीच्छा !! बहिणीचे शेजारी ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

सदिच्छा!!

बट्ट्याबोळ
Sat, 01/23/2010 - 23:28 नवीन
सदिच्छा!!सदिच्छा!!सदिच्छा!!सदिच्छा!!
  • Log in or register to post comments

सदिच्छा!

दिनेश५७
Sun, 01/24/2010 - 10:05 नवीन
तुमच्या आईला लवकर बरे वाटू दे, ही सदिच्छा!
  • Log in or register to post comments

तुमच्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/24/2010 - 10:37 नवीन
तुमच्या आईला लवकर बरे वाटू दे, हीच सदिच्छा ..! [निखिल देशपांडे, बरं वाटलं रे... आता त्यात काय वगैरे म्हणाल. पण, आभासी जगातील माणुसकीचा प्रत्यय आला.] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मिपाचे यश

अमोल खरे
Sun, 01/24/2010 - 10:57 नवीन
फक्त एका फोनकॉल वर निखिल पुनेरींच्या मदतीला धावला........काहि दिवसांपुर्वी राजे ला अपघात झाला त्यावेळी पण पुनेरी, परा, बिपिनदा आणि इतर अनेक मिपाकरांनी धावुन धावुन मदत केली. इतके डेडिकेटेड सभासद मिळणे हे केवढे मोठे भाग्य आहे...... मिपाचे ह्याहुन मोठे यश काय असु शकते. पुनेरींच्या आईंना लवकर बरे वाटो व त्यांना दीर्घायुष्य मिळो हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा