✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नटरंग डोस्क्यामंदी झिंग

घ
घाशीराम कोतवाल १.२ यांनी
Sat, 01/02/2010 - 15:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9296 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

अरे वा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/02/2010 - 15:21 नवीन
नटरंगची ओळख मस्त करुन दिली आहे. चित्रपट पाहिलाच पाहिजे असे वाटले. 'तमाशा’ कलाप्रकार जवळ-जवळ संपत आला आहे. आहे त्याचे स्वरुपही बदलले आहे. चित्रपटातून 'तमाशाचा फड' उभं करतांना पाहणे मनोरंजक ठरेल. अवांतर : ज्या चित्रपटांमुळे 'तमाशा'कलाप्रकाराला उतरती कळा लागली. त्याच चित्रपटात तमाशातील कलाकारांच्या विषय येतो. गम्मतच आहे. घाशीराम कोतवाल सेठ, परिक्षणाबद्दल आभार...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sat, 01/02/2010 - 15:25 नवीन
परीक्षण चांगले केले आहे. चित्रपट पहायला हवा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आता मात्र

रेवती
Sat, 01/02/2010 - 22:18 नवीन
आता मात्र फारच उत्सुकता वाढलीये......नटरंग पहायलाच हवा! तुम्ही चांगले लिहिले आहे परिक्षण! रेवती
  • Log in or register to post comments

नक्की बघणार हा चित्रपट...

मी-सौरभ
Sun, 01/03/2010 - 00:24 नवीन
ते सुद्धा थिएटरमधे जाउन..... ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

मस्तच

टुकुल
Sun, 01/03/2010 - 01:50 नवीन
मस्तच लिहिलय परिक्षण, चित्रपटा बद्दल ऐकुन होतो थोडफार. आता हे वाचल्यावर तर नक्कि बघणार हा चित्रपट. --टुकुल
  • Log in or register to post comments

मला

भडकमकर मास्तर
Sun, 01/03/2010 - 10:59 नवीन
मला जाउद्या ना घरी आता वाजले की बारा ही लावणी फार आवडली.. परवा सारेगमप मध्ये एका स्पर्धक मुलीने गायली.. अजय अतुलचे संगीत भन्नाट आहे.. त्यासाठी हा सिनेमा पाहणार आहे...
  • Log in or register to post comments

ऐकुन

बापु देवकर
Sun, 01/03/2010 - 17:30 नवीन
ऐकुन आहे...बघु कधि येतो सिनेमा दुबईत.. बाकी परिक्षण मस्तच...
  • Log in or register to post comments

'अप्सरा.....'

विशाल कुलकर्णी
Mon, 01/04/2010 - 10:41 नवीन
'अप्सरा.....' (लावणी... सोनाली नव्हे) वेड लावते अक्षरशः.... कालच पाहीला, मस्तच आहे पिक्चर ! अतुलचा गणा तर सर्वांग सुंदरच ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

ह्या...

श्रावण मोडक
Mon, 01/04/2010 - 10:55 नवीन
सोनाली लावत नाही वेड? ह्या... मग तिचा आख्खा रोल वाया गेला म्हणायचा राव!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

पुण्यात हाऊसफुल्ल

जे.पी.मॉर्गन
Mon, 01/04/2010 - 11:42 नवीन
गेल्या वीकांताला पुण्यात २-३ चित्रपटगृहांवर चौकशी केली. सर्व ठिकाणी नटरंगचे खेळ हाऊसफुल्ल होते ! थोडा हिरमोड झाला पण खरंतर अशी परिस्थिती (मराठी चित्रपटाची तिकिटं न मिळण्याची) उद्भवली ह्याबद्दल मनापासून आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

वाचुन लै

टुकुल
Mon, 01/04/2010 - 15:49 नवीन
वाचुन लै आनंद झाला, लै भारी. असेच दिवस येत राहोत, अजुन "झेंडा" पण यायचा बाकी आहे, तु नळी वरचा प्रोमो पण चांगला वाटला. विठ्ठला गाण तर १ नंबर. http://www.youtube.com/watch?v=cqZxno8dk1k&feature=related --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

गाणी हवी आहेत...

उमेश__
Tue, 01/05/2010 - 10:00 नवीन
नटरंग चित्रपटातील गाणी हवी आहेत..कोणी सांगेल का नेट वर कुठे मिळेल???
  • Log in or register to post comments

शक्यतो सीडी विकत घ्या

जे.पी.मॉर्गन
Tue, 01/05/2010 - 11:22 नवीन
तुम्हाला नटरंगची गाणी ह्या दुव्यावर सापडतील. पण शक्यतो सीडी विकत घेऊन ऐकावी असं वाटतं. नटरंग आणि २०-२५ इतर गाण्यांची अधिकृत MP3 रु. ४५/- ला मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उमेश__

पाहिला रे....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/08/2010 - 16:56 नवीन
कलाकाराचे कलेवरील प्रेम. आणि तमाशा कलाकाराची परवड,केवळ सुरेख अतुल कुलकर्णीचा अभिनय केवळ लाजवाब.......! सोनाली कुलकर्णी लै भारी. :) चित्रपटाच्या शेवटी 'गुणा' पुन्हा तमाशा सुरु करायचो ठरवतो, तेव्हा त्याचे मित्र त्याच्या सोबत येत नाही. तो एकटाच पुढे जाऊ लागतो आणि तेव्हाच त्याच्या खांद्यावर एक हात येतो..त्या प्रसंगाला आम्ही जरा हळवे झालो राव...! मनस्वी कलाकाराचा नटरंग -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

झिंगलोय........

प्रशु
Sat, 01/09/2010 - 13:49 नवीन
२ आठवड्या पुर्वी नटरंग ची ध्वनीचकती (सीडी) विकत घेतली. तेव्हा पासुन झिंगलोय सगळी गाणी ए॑कुन..... पहिला गण तर केवळ अप्रतिम... "नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग" हे गुरु चे शब्द जितके सुंदर आहेत तितकेच " "किरपेचं दानं द्यावं जी" वर येणारा संगीताचा तुकडा पण अप्रतिम.... "बाराची गाडी" तर तुफान सुटलीय...... कोरस ने उच्छाद मांडलाय.. प्रवाहा विरुध्द पोहणार्याची व्यथा मांडणारं 'खेळ मांडला' आणि त्याच्या शेवटी येणारा संगीताचा तुकडा मस्तच..... गवळणीतील विरह ही तितकाच गहिरा आणी अप्सरा बद्द्ल काय बोलावं !!!!!! मराठी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगाच्या पुन:रागमनाची नांदी केल्या बद्द्ल नटरंग च्या संपुर्ण परिवाराला धन्यवाद.......
  • Log in or register to post comments

सहमत

जे.पी.मॉर्गन
Mon, 01/11/2010 - 10:52 नवीन
>>मराठी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगाच्या पुन:रागमनाची नांदी केल्या बद्द्ल नटरंग च्या संपुर्ण परिवाराला धन्यवाद<< माझे पण ! वाजले की बारा मधल्या "हिला भेटा की येत्या बाजारी" च्यावेळचा आवाज, अंतर्‍याच्या सुरुवातीला अनपेक्षित येणारे संतूरचे सूर, हे अजय-अतुलच्या सुपीक "डोस्क्यातुनच" निघू शकतात. "खेळ मांडला" च्या शेवटचं लेहर्‍याचं संगीत... त्यातला काठी हवेत फिरवल्यावर येतो तसा तो आवाज, "अप्सरा आली" मधला र्हिदम ... सगळंच अत्युच्च ! चित्रपटात अतुल कुलकर्णी #१ ! पण तांत्रिक सफाई, पटकथा थोडी कमी पडल्यासारखी वाटते ! (आपल्या कुठे कळतंय त्यातलं !). पण ओव्हरऑल चित्रपट एकदम झकास !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

आज पाहिला

अविनाशकुलकर्णी
Sun, 01/10/2010 - 10:04 नवीन
आज पाहिला.................... अतुल कुलकर्णी ला तोड नाहि..मस्त काम केले आहे...
  • Log in or register to post comments

खरंच ल्हयभार्री आहे !!

बट्ट्याबोळ
Sun, 01/10/2010 - 22:44 नवीन
खरंच ल्हयभार्री आहे !! मी निलायम ला पाहिला ... तिथे किवा लक्ष्मीनारायण ला पाहण्यातच मजा आहे. इतर ठिकाणी लोक कोणितरी मेल्यासारखी चित्रपट बघतात !!
  • Log in or register to post comments

तमाशा

अविनाशकुलकर्णी
Mon, 01/11/2010 - 11:44 नवीन
तमाशा उधळतात..व कनाति पेटवुन नाच्याला पळवतात..पण बाया माणसाना कसे सोडतात??..हे असे कसे?
  • Log in or register to post comments

>>बाया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/11/2010 - 23:16 नवीन
>>बाया माणसाना कसे सोडतात?? बायामाणसांना पकडले असे दाखवले नसले तरी, त्यांच्याबद्दलही पेप्रात बातमी छापून येते, असे दाखवले आहे. नटरंग मधील 'खेळ मांडला’ हे गाणं लैच भारी झालं आहे. संगीत,गीताचे बोल, आणि गायलंही जबरा आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

तमाशा

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 01/11/2010 - 17:37 नवीन
तमाशा उधळतात..व कनाति पेटवुन नाच्याला पळवतात..पण बाया माणसाना कसे सोडतात??..हे असे कसे? कारण तमाशाचा मुळ मालक असतो गुणा कागलकर त्याने मानेच्या पी ए च्या कानफाटात मारलेली असते त्याचा वचपा काढुन गुणा कागलकरला धडा शिकवण्यासाठी त्याला पळवुन नेउण त्याच्यावर बलात्कार करतात
  • Log in or register to post comments

छान ओळख

ऋषिकेश
Mon, 01/11/2010 - 22:59 नवीन
छान ओळख.. बघेनच या विकांताला मुंबईत ३ मल्टीप्लेक्स मधे विचारणा केली हाऊसफुल्ल होता आता येत्या विकांताला बघु --ऋषिकेश
  • Log in or register to post comments

चित्रपट

अनुप्रिया
Wed, 01/13/2010 - 21:35 नवीन
चित्रपट अतिशय सुंदर......... प्रेक्षणीय व श्रवणीय असल्याने एकदम तिकीट वसूल..........हा हा हा !!! शिट्ट्या टाळ्या नवरंग टीम ला ३ चीअर्स
  • Log in or register to post comments

डिस्क्लेमर द्या की राव

संदीप चित्रे
Wed, 01/13/2010 - 22:38 नवीन
धागा चांगला आहे पण नटरंगची कथा /सीन्स सांगणं टाळायचा प्रयत्न करा ही विनंती.
  • Log in or register to post comments

कालच पाहीला

jaypal
गुरुवार, 01/14/2010 - 18:51 नवीन
मला तरी आवडला नाही. चांगली कथा पण भरभर गुंडाळल्यासारखी वाटते. गीत आणि संगीत खुप छान. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा