✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मम आत्मा गमला..२

य
यशोधरा यांनी
Fri, 11/27/2009 - 20:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10052 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

आटोपशीर

श्रावण मोडक
Fri, 11/27/2009 - 21:04 नवीन
आटोपशीर, चांगल्या आठवणी. अजून हव्याशाही... पहिला लेखही या निमित्ताने वाचला. कारवार, बेळगाव, धारवाड, गोवा, सांगली, कोल्हापूर म्हणजे गाणारा मुलूख असं संजय संगवई म्हणायचेच नाही तरी. ते सार्थ होतंच.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

घाटावरचे भट
Sat, 11/28/2009 - 06:34 नवीन
सहमत आहे. गोव्याने महाराष्ट्राला जेवढे प्रसिद्ध गाणीगिणी करणारे दिले तेवढे इतर कुठल्याही प्रांताने दिले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

नंदन
Sat, 11/28/2009 - 09:27 नवीन
सहमत आहे. उभा महाराष्ट्र गोव्याच्या गळ्याने गातो - इति पुलं

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

क्लाऽऽसिक!

धमाल मुलगा
Fri, 11/27/2009 - 21:27 नवीन
जुन्या आठवणी... ती मखमली गाणी.... आजी आजोबांचे ते थरथरते-सुरकुतलेले हात... मस्त तिय्या जमवुन आणलास गं :)
  • Log in or register to post comments

धमाल मुलाशी सहमत

jaypal
Fri, 11/27/2009 - 21:45 नवीन
आगदी, आगदी, पार मागे नेलत. खुप खुप आभारी. Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/27/2009 - 22:05 नवीन
यशोताई, एवढंच म्हणेन... एक छान वाचनानंद दिल्याबद्दल धन्यवाद. बास्स!!! तो 'समाप्त' मात्र अन्यायकारक आहे. भाग २ एवढ्या दिवसांनी आला... जमेल तसं, वाटेल तेव्हा अजून (अगदी असंच नाही) पण छान मुक्तकं येऊ देत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त लेखन...

मदनबाण
Sat, 11/28/2009 - 06:21 नवीन
मस्त लेखन... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

फार लवकर आटोपतं घेतलंत हो!

बहुगुणी
Sat, 11/28/2009 - 07:41 नवीन
इतके भरभरून देऊ शकणारे आजी आजोबा लाभले तुम्हाला तर आठवणी इतक्या कमी लांबीच्या लेखांत कशा गुंडाळताय? जरा आणखी विस्ताराने येऊ द्यात. या निमित्ताने आम्हाला आमचेही आजी आजोबा आठवतात, तो आठवणींचा प्रवास आणखी लांबू द्या.
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिलं आहेस यशोधरा.

चतुरंग
Sat, 11/28/2009 - 08:07 नवीन
अशा छोट्या छोट्या आठवणींच्या धाग्यांनी विणलेलं आयुष्याचं वस्त्र कोणत्यातरी क्षणी अचानक एखाद्या गर्भरेशमी साडीचा पदर उलगडून दिसावा तसं चमकून जातं आणि मग आठवणींना पारावार रहात नाही. हेच तर संस्कार आणि संचित. अशीच अधून मधून लिहिती रहा. थोड्या आणखीन विस्तारानं लिहिलंस तरी आवडेल. चतुरंग
  • Log in or register to post comments

एकामागोमा

क्रान्ति
Sat, 11/28/2009 - 08:39 नवीन
एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं. अतिशय सुरेख लिहिलेस दोन्ही लेख यशो! अगदी डोळ्यांपुढे उभी राहिली सगळी दृश्यं! रात्र रात्र जागून जुन्या भल्यामोठ्या नॅशनल एकोच्या रेडिओवर बाबांसोबत ऐकलेली गाणी, त्यांचं बाबांनी केलेलं रसग्रहण सगळं सगळं आठवलं! अशाच रेशीमलडी अजून येऊ देत! :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

खरंच

प्राजु
Sat, 11/28/2009 - 09:20 नवीन
खरंच आठवणींच्या धाग्यांचं एक सुंदर तलम वस्त्र उलगडून दाखवलंस. मनाचा एक कोपरा हा आठवणींनी नेहमीच सुगंधी झालेला असतो.. आणि तो तसाच रहावा. कारण या आठवणी सुखात दु:खात नेहमीच सोबत असतात. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

क्लास

नंदन
Sat, 11/28/2009 - 09:30 नवीन
सुरेख लेख!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त

अवलिया
Sat, 11/28/2009 - 09:31 नवीन
मस्त :) --अवलिया
  • Log in or register to post comments

छान आठवणी

धनंजय
Sat, 11/28/2009 - 09:44 नवीन
हा लेख "समाप्त" केलात तरी अधूनमधून असेच लिहित जावा!
  • Log in or register to post comments

लिखाण

मुक्तसुनीत
Sat, 11/28/2009 - 09:46 नवीन
लिखाण आवडले. आणि त्याचबरोबर , भावनांची कदर करणारे प्रस्तुत संस्थळावरील प्रतिसादसुद्धा. अवांतर : "गंधर्वयुग" अशा नावाचे गंगाधर गाडगीळांचे पुस्तक अगदी अलिकडे प्रसिद्ध झालेले आहे. बालगंधर्वकालीन मिथक-सदृष परिस्थितीचे यथातथ्य चित्रण त्यात आलेले आहे.
  • Log in or register to post comments

पहिला भाग

गणपा
Sat, 11/28/2009 - 15:56 नवीन
पहिला भाग आधी वाचला न्हवता, दोन्ही आत्ताच वाचुन काढले. सुरेख आठवणी . अजुन वाचायला आवडल असत.
  • Log in or register to post comments

सुरेख

स्वाती२
Sat, 11/28/2009 - 18:18 नवीन
सुरेख आठवणी. बालगंधर्व माझ्या आबांचाही विकपॉइंट. आबा उत्तम सतार आणि बासरी वाजवायचे. दिवसभराचे पेशंट संपले की हातात बासरी. गाण्याची आवड ही खास आजोळची देणगी.
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रभो
Sun, 11/29/2009 - 21:20 नवीन
सुरेख लेख...आवडला.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

यशोधरा
Tue, 12/01/2009 - 12:48 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

मस्तच. छान

दशानन
Tue, 12/01/2009 - 12:55 नवीन
मस्तच. छान लिहले आहेस यशो. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

के व ळ सु रे

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 12/01/2009 - 15:04 नवीन
के व ळ सु रे ख ... सू हा स...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा