भाग ४२..........
भाग ४३
This is the smallest number, which draws up as sum of 2,3,4,5 different primes: 43=41+2 43=11+13+19 43=2+11+13+17 43=3+5+7+11+17.
मागील सगळे भाग मीपाकरांना वाचायचे असतील व व्यवस्थापकांची परवानगी असल्यास तीन भागांचा एक भाग करुन मी मीपा वर चढवू शकतो.
रानडेसाहेब,ही आयडियाची कल्पना चांगली आहे. तुमच्या जालनिशीवर फरफटत जाण्यापेक्षा तुम्ही ते सर्व इथे चढवत असाल तर उत्तमच होईल.
तुमचा काय म्हनना हाय गाववाल्यांनु?
सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)
प्रतिक्रिया
मालक
साहेब लिव्हलं भारी
मागील भाग
धन्यवाद काका
हा भाग
भाग
आयडियाची कल्पना चांगली आहे.
खूपच छान कल्पना आहे
चालेल, भाग