✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<नंदनला पत्रे>

प — पिवळा डांबिस, Wed, 11/25/2009 - 11:14

प्रतिक्रिया द्या
11428 वाचन

💬 प्रतिसाद (33)

अनंगरंगी,

विसोबा खेचर
Wed, 11/25/2009 - 11:20 नवीन
अनंगरंगी, सिंडी खेळत्ये, नंदन लाजून हळवाऽऽऽ
मस्त रे डांबिसा.. :)
  • Log in or register to post comments

लै भारी हो

अवलिया
Wed, 11/25/2009 - 11:23 नवीन
लै भारी हो डांबिसकाका !! जास्त लिहित नाही.. उगा लेटेष्ट संपादक महाराजांना शरम.. आपलं.. श्रम !! :) --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन.

सुप्रिया
Wed, 11/25/2009 - 11:28 नवीन
मजा आली वाचायला.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

प्रमोद देव
Wed, 11/25/2009 - 11:37 नवीन
'पीडा'च की वो. ;) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

लै दिसानं

विजुभाऊ
Wed, 11/25/2009 - 11:46 नवीन
लै दिसानं डाम्बीस काका आलात आन =)) आडवं आमाला करुन गेलात आमी त म्हनत हुतो. की इथे दिसना तिथं दिसना कुठं दिसना कुठं दिसना. आन आत्ता की व दिसला ग बाइ दिसला आमा करून =)) आडवा गेला
  • Log in or register to post comments

ह्हाह्हाह

टारझन
Wed, 11/25/2009 - 11:48 नवीन
ह्हाह्हाहा !! नेहमीप्रमाणेच सुरेख धागा !!! श्रीमान पिवळा डांबिस ह्यांचा मी पुर्वीपासुनंच चाहता आहे. ते अत्यंत सुरेख आणि प्रतिसादखेचक लिहीतात . जगा श्रीयुत डांबिस काका .. :) मजा आली .. चालीत वाचल्यानं आनखीच मजा ! - टारझन
  • Log in or register to post comments

_/\_

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/25/2009 - 11:53 नवीन
पिडाकाका, आधी तुम्हाला दुवा आणि मग =)) =)) =)) =)) =)) =)) अदिती
  • Log in or register to post comments

(_/\_)

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/25/2009 - 12:04 नवीन
डांबिसराव तुम्हाला आधी दुवा आणि मग हसून हसून आडवा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

म्या

विनायक प्रभू
Wed, 11/25/2009 - 12:11 नवीन
ल्लोळुन लोळुन आडवा.
  • Log in or register to post comments

<०O=<साष्टां

गणपा
Wed, 11/25/2009 - 13:24 नवीन
<०O=< साष्टांग दंडवत. लिहिते रहा हो पिडा काका.
  • Log in or register to post comments

मध्यानरातीला सोत्ता, मालक दावत्यात दिवं...

jaypal
Wed, 11/25/2009 - 12:18 नवीन
भले!!! भले !!! शाहीर "पि.डा." कवन वाचुन आक्षी "चौफुल्याला" गेल्या सारखं वाटतय बघा. आठवणितला(आज "लै दिसान रंगल इडा") पानवाला = जयपाल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

पिडाकाका

लवंगी
Wed, 11/25/2009 - 12:21 नवीन
पिडाकाका फेटाबिटा बांधून डफली बडवत हा पोवाडा तात्यांसमोर गाताहेत अस चित्र डोळ्यापुढे आलं. पाठी नाना जी जी र जी जी म्हणतोय.. =)) =))
  • Log in or register to post comments

आणि आत्ताच

टारझन
Wed, 11/25/2009 - 12:33 नवीन
आणि आत्ताच आपले सखारामराव गणपत पाटलाचा गणवेश घेऊन पळाले .. असं कोणी तरी ओरडंत होतं ! असो .. - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

___/\___ ज ह ब

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/25/2009 - 12:34 नवीन
___/\___ ज ह ब र्‍या !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

साष्टांग

श्रावण मोडक
Wed, 11/25/2009 - 13:05 नवीन
साष्टांग दंडवत!
  • Log in or register to post comments

मायला!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 11/25/2009 - 13:23 नवीन
आधी =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आणि मग.... <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=< (नतमस्तक) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

बिका

चतुरंग
Wed, 11/25/2009 - 17:04 नवीन
हे काय साष्टांग घालताय का जोर काढताय? :T (जोरदार)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कप्पाळ!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 11/25/2009 - 18:23 नवीन
जोर कसला काढतोय, कप्पाळ!!! सगळा जोर जिरवून टाकला पिडांनी एकाच फटक्यात. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मध्यानरात

अमृतांजन
Wed, 11/25/2009 - 13:47 नवीन
मध्यानरातीला सोत्ता, मालक दावत्यात दिवं.. झकास!
  • Log in or register to post comments

ठ्ठो

नंदन
Wed, 11/25/2009 - 13:48 नवीन
विदेशी खाण्यांनो, फाट्यावर चढा... मालकंस, बॉलीवुड, आणि कंदी पेढा देशीपणाचा रंगे पोवाडा, हो, देशीपणाचा रंगे पोवाडाऽऽ डफामागुनी झील धराया, अवलियाला बोलवाऽऽऽ
=)) =)) =))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

विदेशी

Nile
Wed, 11/25/2009 - 14:25 नवीन
विदेशी खाण्यांनो, फाट्यावर चढा... मालकंस, बॉलीवुड, आणि कंदी पेढा देशीपणाचा रंगे पोवाडा, हो, देशीपणाचा रंगे पोवाडाऽऽ डफामागुनी झील धराया, अवलियाला बोलवाऽऽऽ
क्या बात है! इस बात पे तो ताली देके 'दाद' देनी पडती! ब्येस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

काकाश्री,

यशोधरा
Wed, 11/25/2009 - 14:15 नवीन
=)) काकाश्री, महान आहात! साष्टांग दंडवत!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

मिसळभोक्ता
गुरुवार, 11/26/2009 - 01:07 नवीन
काकाश्री कुणाला कधी आडवे करतील, काही नेम नाही. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

विदेशी

पर्नल नेने मराठे
Wed, 11/25/2009 - 14:27 नवीन
विदेशी खाण्यांनो, फाट्यावर चढा... ह्या ओळी विशेश भावल्या. (आपली नेहमिच नम्र) चुचु
  • Log in or register to post comments

ठ्ठ्या!!

घाटावरचे भट
Wed, 11/25/2009 - 17:00 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

खल्लास!!!

चतुरंग
Wed, 11/25/2009 - 17:08 नवीन
<०O8=< पीडांतिका वाचून जबरा हासेश!!! =)) =)) =)) (पीतठकपंखा)चतुरंग
  • Log in or register to post comments

ही:हॉ:हॉ:.....

धमाल मुलगा
Wed, 11/25/2009 - 18:02 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) अंमळ हळव्या नंदना, आता भागलं का? :P
दरबार जुना ह्यो, आय डी तेव्हढं नवंऽऽ.... मध्यानरातीला सोत्ता, मालक दावत्यात दिवं...
ऑबॉबॉबॉबॉबॉ..... ड्येंजार वो...ड्येंजार :)
अनंगरंगी, सिंडी खेळत्ये, नंदन लाजून हळवाऽऽऽ
=)) =)) पण...च्छ्या: नंदोबापुढे सिंडी अंमळ वयस्करच! की त्यामुळेच हा पठ्ठा लाजुन हळवा झाला? =))
  • Log in or register to post comments

मस्त!

स्वाती२
Wed, 11/25/2009 - 20:06 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

<०O=<

बाकरवडी
Wed, 11/25/2009 - 20:13 नवीन
<०O=< :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

काका,

प्रभो
Wed, 11/25/2009 - 20:17 नवीन
काका, जबहर्‍या... =)) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

__/\__ या सम

टुकुल
गुरुवार, 11/26/2009 - 01:50 नवीन
__/\__ या सम हाच !! --टुकुल.
  • Log in or register to post comments

हसून हसून

शुचि
Sat, 06/12/2010 - 05:12 नवीन
हसून हसून मेले परत जन्मले परत हसत हसत निवर्तले =)) =)) =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

रिकर्सिव्

टारझन
Sat, 06/12/2010 - 11:18 नवीन
रिकर्सिव्ह फंक्शन मधे अडकलियेस तर ;) कुठे ब्रेक स्टेटमेंट आहे की णाही ? =)) व्हॉईड शुचि_नवा_फंडा( अंक कैच्याकै) {व्हाईल(१) {हसा() ; क्ष : मरा(); पुनर्जिवित(); गोटु क्ष; } } एरर-बग देणे घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा