आपल्या पुष्प रचनेचा मोठा करयाचा एक प्रयत्न (पण पिक्सल फाटतायत मोबाईल कॅमेरा वापरला आहे का? किती मेगा पिक्सल?)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
छान..
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
फारच सुरेख रचना.
काय हो, जास्वंदाच्याही अशा सुंदर रचना करता येतात का? कारण आमच्या घरच्या जास्वंदानांही भरपूर फुले येतात -क्वचित ४० पर्यंत- पण त्यांचे काय करायचे हे कळत नाही. देवाला इतकी फुले वाहतादेखिल येत नाहीत (तसबिरीच फुलांनी झाकल्या जातात). तेव्हा मी ती अशी पेल्या-मगात भरून ठेवतो. तुम्ही काही रचना दाखवल्यात तर उत्तम!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुनिल जास्वंदीची फ़ुले तोडताना नुसती फ़ुले न तोडता साधारण ६/७ इंचाच्या फ़ांदीसहीत जर तोडलीत आणि ती एखाद्या पॉट मधे ठेवलीत तर छान दिसतील. त्याबरोबर जर बागेत गोल्डन दुरांदा असेल अथवा इतर काही शोभिवंत पाने ती पण रचना करताना घालु शकता.छान दिसेल.
सुनिल जास्वंदीची फ़ुले तोडताना नुसती फ़ुले न तोडता साधारण ६/७ इंचाच्या फ़ांदीसहीत जर तोडलीत आणि ती एखाद्या पॉट मधे ठेवलीत तर छान दिसतील. त्याबरोबर जर बागेत गोल्डन दुरांदा असेल अथवा इतर काही शोभिवंत पाने ती पण रचना करताना घालु शकता.छान दिसेल.
भाग्यश्री मी क्लास नाही केलेला पण माझ्या ऑफ़िसमधे नेहमीच देशी विदेशी पाहुणे येत असतात आणि नेहमीच अशा पुष्परचना बाहेरुन आणणे जमत नाही. तसेच जवळ ग्रीनहाउस असल्याने हवी तशी फ़ुले उपलब्ध होतात मग आम्हीच बनवतो.. कला होती अंगात पण आधी नीट जमत नव्हते... सवयीने छान जमायला लागले...
कधी वाळलेली फांदी किंवा पारंबी, वाळलेली रंगीत पाने, वेली ह्याचा वापरही खूप छान वाटतो. लाकडाच्या छोट्या खोडातही कधी विविध आकार दिसतात अशी खोडे रंगवून पुन्हापुन्हा वापरता येतात.
प्रयत्न करुन पहा.
चतुरंग
तात्या फुले खरीच आहेत हो....ग्रीन हाउस मधील आहेत सर्व त्यामुळे मस्त असतात ही फुले आणि एकदा आणली की १०/१२ दिवस उत्तम राहतात.पण २ दिवसाआड परत थोडी कटींग करुन रचना केली की झाले.
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
एवढे छान
मस्तच
सुरेख.............
वरनं पाचवा
मोठा फोटो हवा यार मजा येईल
हो ना रे ....२
पुष्प रचना
वा छान आहे.
छान
छान..
सकाळ पासुन
मस्त आहेत
ज ब रा !!!!
सुंदर पुष्परचना...
रचना
त्यातली जांभळी फुले कोणती आहेत?
ऑर्किड
वाह वाह !
नाही सर
बा वेताळा
सुंदर
फ़ुले
फ़ुले
धन्यवाद!
मस्त्च
रचना
खूपच सुंदर पुष्परचना
मस्तच पुष्परचना आहेत!
रचना छान!
तात्या
ओक्के!
वाह काय
गणपाजी....
अगदी असेच म्हणतो
करुन विकता काय ??
फारच सूदर
बरं वाटायला लागलं..
छान ...... सुरेख !!
आभार