पुण्यात डॉ अभिराम दिक्षित हे सावरकरप्रेमी असुन ते सावरकरांवर अनेक ठिकाणी व्याखाने देतात. विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे
या वाक्याशी सहमत. थोडा फरक करून इतकेच म्हणेन की सावरकरांचे निव्वळ विज्ञाननिष्ठच नाही तर सामाजीक आणि राजकीय साहीत्य एकत्रीत जेंव्हा समाजमनाला समजेल तेंव्हा हिंदूत्व हे आज वाटते तसे वेगळे राहणारच नाही (वेगळे होईल ते केवळ पांथिक आणि सनातनी आचरणापासून).
तेंव्हा हिंदूत्व हे आज वाटते तसे वेगळे राहणारच नाही
आज हिंदुत्व जे वेगळे दिसते, ते खरे-हिंदुत्ववादी आणि स्युडो-हिंदुत्ववादी यांच्यातील सीमारेषा पुसट असल्यामुळे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आज हिंदुत्व जे वेगळे दिसते, ते खरे-हिंदुत्ववादी आणि स्युडो-हिंदुत्ववादी यांच्यातील सीमारेषा पुसट असल्यामुळे.
अजिबात नाही. ते काही सेक्युलॅरीझम वाटले का? :-)
खरे हिंदूत्व हे ज्यांनी माहीती करून घेतले आहे असे म्हणणार नाहीत.
खरे हिंदूत्व हे ज्यांनी माहीती करून घेतले आहे असे म्हणणार नाहीत.
अच्छा तर, स्वतःला हिंदुत्ववादी समजणार्या सर्वांनी सावरकरांचा विज्ञाननिष्ठ आणि सामाजिक हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे म्हणायचे तर!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पुण्यात डॉ अभिराम दिक्षित हे सावरकरप्रेमी असुन ते सावरकरांवर अनेक ठिकाणी व्याखाने देतात. विज्ञाननिष्ठ सावरकरांचे साहित्य हेच हिंदुत्वाची जळमळट काढुन पुन्हा एकदा हिंदुत्वाला चांगले दिवस आणतील अशी त्यांची भावना आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
धन्यवाद.
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
एका चांगल्या दुव्याची माहिती दिल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद!!
यु टयुब वर सुद्धा काही चांगल्या जुन्या, सावरकरांच्या(भाषणाच्या) चित्रफिती बघायला मिळाल्यात.
प्रतिक्रिया
प्रेम वैद्य यांनी भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनसाठी सावरकरांवर
धन्यवाद!
ह्या
असेच
डॉ अभिराम दिक्षित
थोडे बदलून
अजून थोडे बदलून..
अजिबात नाही
हम्म
डॉ अभिराम दिक्षित
अनमोल
धन्यवाद.
धन्यवाद.
वा, फारच
दुव्यांबद
दुव्यासाठ
धन्यवाद
मनापासून
खुप चांगले
एका
हा दुवा
कामाचा धागा
धन्यवाद.
लॉक किया जाए.