डिसेंबर ही चालेल.... :)
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
अक्षय, कट्टा कुठे मध्यस्थानी करायचा असेल तर जागा सुचव... :)
जेणे करून पुर्व आणी पश्चीम किनारीचे सर्वजण येऊ शकतील....
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
हेच म्हणतो. खरं तर मी येणार होतो. पण विचारवंत होण्यासाठी नुकताच कर भरल्याने अंमळ कडकी आहे. तिकीटाची सोय केल्यास येवु.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
मी ही आलो असतो , पण सध्या गोदामं बटाट्यांनी भरल्यामूळे अंमळ कडकी आहे.
तिकीटाची सोय होत असल्यास आम्हीही हजेरी लाऊ.
(वाटल्यास बाटाट्याची ऊसळ, भरलेले बटाटे आदी नावीन पदार्थ ही खायला घालु ;) )
शक्यतो प्रयत्न करतो. थोडी कामाची गडबड आहे, ती जर हातावेगळी झाली तर मी आहेच.
हेच म्हणतो. परंतु म्हण्टलेलेच आहे : "कामातुराणां न भयं न लज्जा !" त्यामुळे आम्ही आपले येऊच ;-)
>>जकार्ता मधे ठेवला असतास तर किडण्या गहाण ठेऊन आलो असतो दोस्ता ...
=)) =)) =))
भाडखाऊ काय काय लिहशील बे, मेला ना इकडे हसुन.
बाकी टारोबाशी सहमत, वाईच एक महिनाभर थांबा, उसाची बिलं निघाली की आलुच, तोवर आपल्याकडे दातावर मारायला बी पैका न्हाई.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
डॅनबरीहून सव्वादोन तास उत्तरेला आहे. यायला नक्कीच आवडेल, ट्रॉय न्युयॉर्क मधे जागा वगैरे व्यवस्थाही करु शकेन, पण त्या दिवशी मला ईतर काही जबाबदार्या नसणे महत्वाचे.
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
>>कॅनडाच्या लोककंना पण एंट्री राहील का ?
का नसावी....कट्ट्याला सर्वांना आमंत्रण आहे....तुम्ही तर कॅनडा म्हणताय..... बिनधास्त या... :)
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
९-१० जानेवारीचा विकांत फिक्स करावा का??
सगळ्यांना जमेल का??
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
धागा वर आलाच आहे तर कोणाला कोणत्या तारखा जमतील ते सांगा.. :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रतिक्रिया
आम्ही
डिसेंबर ही
असेच
हे काय बोलण झालं राव
जमणार नाही
मध्यस्थानी
प्रतिक,
मी
पुण्या - मुंबईत पण काहीतरी होउ द्या
छान!!!
मीही!
हेच
हेच
हेच
मी ही आलो
+ १
जकार्ता
आग्गायायाया ...
अरे वा वा वा
मलाही
कॅनडाच्या
>>कॅनडाच्या
९-१०
विसा
जानेवारी
मला जमू शकेल कधीही....
धागा वर