छोट्या डॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जनातलं, मनातलं
29 Mar 2008 - 1:19 am

मित्रानो,आज दि. २९ मार्च रोजी आपला छोटा डॉन उर्फ हरिप्रसाद याचा वाढदिवस आहे. मिपावर अनेक डॉन येऊन गेले पण छोट्याची भाईगीरी मात्र अद्याप कायम आहे. मिसळपाव परिवारातर्फे छोटा डॉन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

डॉनराव हॅप्पी बर्थ डे बरं का! आता पार्टी कधी देणार :)

हे ठिकाणमौजमजाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Mar 2008 - 1:40 am | ब्रिटिश टिंग्या

आमच्या पण....

अवांतर : डॉन्या, सध्या मिपावर मदिराविषयक लिहीणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडण्यासारखं आहे....
तेव्हा तु आपला 'ऊसाचा' रस घेउनच वाढदिवस साजरा कर..त्याने झोपही 'गाढ' लागते असं म्हणतात ;)

(शुभेच्छुक) छोटी टिंगी ;)

वरदा's picture

29 Mar 2008 - 1:46 am | वरदा

माझ्याही शुभेच्छा !!! HAPPY BIRTHDAY

चतुरंग's picture

29 Mar 2008 - 2:57 am | चतुरंग

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

चतुरंग

प्राजु's picture

29 Mar 2008 - 3:04 am | प्राजु

माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
- (सर्वव्यापी)प्राजु

केशवसुमार's picture

29 Mar 2008 - 3:36 am | केशवसुमार

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
केशवसुमार...

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Mar 2008 - 4:00 am | llपुण्याचे पेशवेll

छोटा डॉन एक वर्षाने अजून मोठा झाला. :)
माझ्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

पुण्याचे पेशवे

कारकुन's picture

29 Mar 2008 - 4:24 am | कारकुन

तात्या विडंबनांपेक्षा हे वाढदिवसांचे बोर्ड जास्त वात आणतात असे वाटत नाही का? कृपया विचार करा!
असो, 'छोटा डॉन' ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
(शुभेच्छुक) कारकुन

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Mar 2008 - 4:48 am | ब्रिटिश टिंग्या

शुभेच्छा देणे वा सुयश चिंतणे यातील कोणत्या बाबी आपल्याला वात आणतात ते सांगा....
शक्यतो अशा पिंका या धाग्यात टाकणे म्हणजे माणूसघाणे प्रकारचे लक्षण आहे असे आमचे प्रांजळ मत आहे....
असो, याबाबत काय तो अंतिम निर्णय जनरल डायर घेतीलच परंतु तुमच्या वाढदिवशी असे 'वात' आणनारे बोर्ड लागणार नाहीत याची जबाबदारी आमची.....
कळावे,
लोभ असावा.

छोटी टिंगी ;)

अवांतर : तुम्ही नुकतेच रुजू झालेले 'कारकुन' दिसताय....असो, मिपावर सर्वांचेच स्वागत आहे.

वरदा's picture

29 Mar 2008 - 4:53 am | वरदा

शक्यतो अशा पिंका या धाग्यात टाकणे म्हणजे माणूसघाणे प्रकारचे लक्षण आहे असे आमचे प्रांजळ मत आहे....

१००% सहमत

पिवळा डांबिस's picture

29 Mar 2008 - 6:03 am | पिवळा डांबिस

छोटा डॉनसाब,
आपको इस सालगिरहकी बहोत, बहोत शुभकामनाएं!
आपका,
पीला डाम्बिस

नीलकांत's picture

29 Mar 2008 - 10:02 am | नीलकांत

छोटा डॉन ला खोका भरून शुभेच्छा !

नीलकांत

छोटा डॉन's picture

29 Mar 2008 - 10:20 am | छोटा डॉन

मिस़ळपावच्या म्हणजे माझ्या दुसर्‍या कुटुबांकडून मिळालेल्या ह्या शुभेच्छांबद्दल मी आपले आभार मानून आपल्या प्रेमाची किंमत कमी करत नाही ...
आपला स्नेह असाच वॄद्धिंगत होत राहो हिच "विठ्ठलाचरणी " प्रार्थना ...

सध्या थोडे घरच्यांसाथी वेळ देत असल्यामुले मला गेले ८ दिवस "मिपाच्या कट्ट्यावर व खास करून पुण्यातील समारंभात" येणे जमले नाही या बद्दल तहेदिलसे माफी मागतो ...
लवकरच "धमु" शी बोलुन पुढचे ठरवू ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटे डॉन काका....
आपल्या वर्धापन दिनाला मनापासुन शुभेच्छा..
मि प कट्ट्या ची आय्डीया साक्षात तुमची होती..पण तुम्हीच दान्डी मारली असे कळते. तुम्ही काडी टाकली धमु ने ती आगोटी फुंकर
( कसली ते विचारु नका) मारुन पेटती ठेवली ..हे सर्व कळाले. पुन्हा केवळ काड्या टाकुन निघोन जाणार नाही ऐसे आश्वासन या वाढदिवसी द्या...कट्टावर हजेरी लावाल असे ही आश्वासन द्या ...( छो.डॉन की तलाश ११ कट्टों के मि पा कर कर रहे है)
तुम्च्या वर्धापन दिनास आम्ही सगळे हे गाणे गातो
डॉन चाचा तुम कितने अच्छे ;तुम्हे प्यार करते सब बच्चे......
( बाय द वे.....घोड्या किती वर्षाचा झाला हो. अजुन लोळत पडलाय)
मनापासुन शुभेच्छा..

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 10:41 am | विसोबा खेचर

पिवळा डांबिस's picture

29 Mar 2008 - 10:59 am | पिवळा डांबिस

झालं! लागली का वाट!!
आता आमच्या शुभेच्छांना कोण विचारणार!!:))

मी पण आता प्रत्येक शुभेच्छेबरोबर ऍजेलिना जोली किंवा जेसिका अल्बा यांचे (सवस्त्र) फोटो पाठवायला सुरवात करणार आहे...:))))

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 11:52 am | विसोबा खेचर

डांबिसा, तू अमेरीकेत राहतोस ना? अरे ज्या बाईवर मी एकेकाळी मनापसून प्रेम केलं आणि आजही करतो, अशी एक बाई तिथे राहते. तिचं नांव सिंडी क्रॉफर्ड!

तिचंही एखादं भेटकार्ड बनवून टाकलंस तरी चालेल...:)

बाय द वे, मिपावर एकदा मी सिंडी क्रॉफर्डच्या अमेरीकेतील पत्त्याविषयी व फोन नंबर विषयी विचारणा केली होती, ती चर्चा इथे वाच आणि त्याबाबत जर तुला काही माहिती असेल तर त्याच चर्चेत ती माहिती दे! इथे अधिक विषयांतर नको असे वाटते..

आपला,
(अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या क्रॉफर्ड!

जळ्ळं मी मरेन तेव्हा पोचवायला ती सिंडीही यायची नाही आणि आमची अनुष्काही यायची नाही! :) [स्वगत!]

प्रभाकर पेठकर's picture

29 Mar 2008 - 11:43 pm | प्रभाकर पेठकर

आम्हा सर्वांच्या आवडत्या अनुष्काला कुणा जळ्ळ्यामेल्याची दृष्ट लागू नये म्हणून शेजारचा 'काळा ठिपका' का?

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Mar 2008 - 12:14 am | ब्रिटिश टिंग्या

:))))

विवेकवि's picture

29 Mar 2008 - 12:15 pm | विवेकवि

आपणा॑स वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

आपलाच
विवेक वि.

मदनबाण's picture

29 Mar 2008 - 12:42 pm | मदनबाण

वाढदिवसाच्या पेटी -पॅक शुभेच्छा!!!!!

(आपला अंडरग्राउंड सदिच्छु)
मदनबाण

विजय आचरेकर's picture

29 Mar 2008 - 1:39 pm | विजय आचरेकर

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

संजीव नाईक's picture

29 Mar 2008 - 2:01 pm | संजीव नाईक

डॉनराव कुणास ठाऊक पण तुमचा जन्मदिवस मिपावर साजरा होतो. हा सर्वांत मोठा इतिहास असलेल्या मिपा नावावर वेगळा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आज सर्व स्तरातून अभिनंदनाचा आणि शुभच्छांचा वर्षाव झाला त्यांचे अभिनंदन करण्यार्यामध्ये श्रीमान ....... आघाडीवर होते. मिपावर अनेक डॉन येऊन गेले पण छोट्याची भाईगीरी मात्र अद्याप कायम आहे. व ती राहोत दीर्घकाळ या मिपा डॉन पदावर राहाण्याचा विक्रमही त्यांनी आपल्या नावावर केला. मिपाचे जेष्ठ नेते ............ यांनी आपला कर्यकरणीने पारित केलेला ठराव ......... दाखविला हा ठराव त्यांनी मिपा वर सादर करुन प्रतिक्रिये साठी सोपविला.

आपणास दीर्घयुरारोग्य लाभावे ही मिपा जवळ प्रार्थना....
कळावे लोभ नसावा........
संजीव

झकासराव's picture

29 Mar 2008 - 5:43 pm | झकासराव

छोटा डॉन तुला खुप सार्‍या शुभेच्छा!
आणि तो छोटा असल्याने आशिर्वाद देखील :)
अवांतर : माझ्या लहान भावाचा वाढदिवस देखील मार्च मध्येच असतो. आणि त्याने जास्त दंगा केला की मी त्याला चिडवत असायचो की तु शिमग्याच्या महिन्यात जन्माला आला आहेस म्हणून एवढी बोंबाबोंब करत असतोस :)

स्वाती राजेश's picture

29 Mar 2008 - 6:15 pm | स्वाती राजेश

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

सर्वसाक्षी's picture

29 Mar 2008 - 6:30 pm | सर्वसाक्षी

रा. रा. छोटे डॉन यांसी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गोट्या's picture

29 Mar 2008 - 7:02 pm | गोट्या (not verified)

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

विकास्_मी मराठी's picture

29 Mar 2008 - 7:43 pm | विकास्_मी मराठी

िव्कास०१५४
छोटा डॉन.....
माझ्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
िवकास िश्दे

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Mar 2008 - 10:37 pm | डॉ.प्रसाद दाढे

छोटा डॉन उर्फ हरिप्रसाद या॑स आमच्याकडूनही शुभेच्छा!!

सुधीर कांदळकर's picture

30 Mar 2008 - 5:14 pm | सुधीर कांदळकर

माझ्या वतीने ६० मिलिउसाचा रस जास्त घ्या.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

धमाल मुलगा's picture

31 Mar 2008 - 9:49 am | धमाल मुलगा

च्यामारी, आम्ही म्हणजे नेहमीच वरातीमागून घोड॑...
असो, डॉन्या, वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा !!!!

खुप खुप मोठा हो!!! आभाळाहूनही मोठा.....पण
रहा मात्र "छोटा डॉन" :-))

चला, आपल्याकडून करायच॑ काम झाल॑....ए भौ...आता पार्टी कधी???????

- धम्या.

मनस्वी's picture

31 Mar 2008 - 12:07 pm | मनस्वी

छोट्या डॉन्या
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझ्या आणि तुझ्या प्रियजनांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत.

संजय अभ्यंकर's picture

31 Mar 2008 - 8:21 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अघळ पघळ's picture

31 Mar 2008 - 8:56 pm | अघळ पघळ

डॉन भाऊ हॅप्पी बड्डे!!!
(बाल्कनीसे उतरके इष्टालसे) अघळ पघळ