कथा फारच छान लिहिली आहेत ... मला वाटला कुणीतरी "हम दिल दे चुके सनम" ची आठवण झाली असं म्हणेल :)
एकदा हौस म्हणून स्टेशनपासून टांग्याने. नंतर कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर. स्टेशनपासून थट्टा-मस्करी करत चालत येणं.. एकमेकाच्या फिरक्या घेणं...
हे मात्र खरोखरच खूप काही आठवून गेलं ...
प्रतिक्रिया
मस्त कथा!
सुरेख कथा
सुंदर!
खुप छान.
अप्रतिम!
सुरेख!
स्सह्ही !!
मस्तच....!!
मस्तच....!!
लय भारी.....
छान....
सुंदर कथा.
आठवले काही ...
सुंदर कथा
एकदम